लेख
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

लेख


आय. एन. टी. में कुछ तुफानी करते है Print E-mail

शुक्रवार , ५ ऑक्टोबर २०१२

युथ, एनिग्मा, नॅरिट्स, किरण अशा नामांकित कॉलेज फेस्टिवल्सच्या धमाकेदार परफॉर्मन्सनंतर सर्वच कॉलेज तरुण व्यस्त आहेत ते गणपती बाप्पाच्या उत्सवात. पण अशा या वातावरणात कॉलेजमध्ये काहीतरी धावपळ दिसली तर नवल नको वाटायला, कारण सर्व फेस्टिवलचा राजा व प्रतिष्ठित असा इंडियन नॅशनल थिएटरचा (आय.एन.टी. २०१२) हा इंटर कॉलेजिएट मराठी एकांकिकेचा व कॉलेज कलाकारांचा जीव की प्राण असा हा फेस्ट जवळ येऊन ठाकलाय.
 
स्टे-फिट : पीनेवालों को पीने का.. Print E-mail

वृषाली मेहेंदळे , शुक्रवार , ५ ऑक्टोबर २०१२

प्रश्न : मी ४१ वर्षांचा यशस्वी उद्योजक आहे. कॉलेजमध्ये असताना अनेक मैदानी खेळांमध्ये सतत भाग घेतल्यामुळे आजवर मी पूर्णपणे फिट होतो. माझ्या व्यवसायाच्या निमित्तानं मला खूप सोशलायझिंग करावं लागतं. त्यामुळे रात्रीची जागरणं, ड्रिंक्स, नॉनव्हेज बऱ्याचदा होतं. शिवाय व्यवसायातल्या स्ट्रेसमुळे गेल्या वर्षीपासून माझी शुगर आणि बी.पी. थोडंसं वाढलंय आणि पोटही सुटलंय.
 
कट्टा Print E-mail

डी. के. बोस , शुक्रवार , ५ ऑक्टोबर २०१२

‘तू ना मला अजूनही सीरियसली घेत
 नाहीएस, आता घरचे मुलं बघायला लागले आहेत, ते कधीही माझ्यापुढे मुलाला उभं करतील, तेव्हा मी काय करू? तेव्हा आपल्या हातात काहीच नसेल. मन मारून मला त्याच्याशी लग्न करावं लागेल आणि तू होशील माझ्या मुलांचा मामा’. ‘अगं तू ना जरा शांत हो, असं काही होणार नाही, पण मला सेटल व्हायला वेळ तर लागेल ना, आता कुठं आपण दोघं डिग्री घेऊन बाहेर पडलो, थोडा वेळ तर लागेल ना सेटल व्हायला, तुझ्या घरच्यांनी विचारलं की, तुझा तो प्रियकर काय करतो, तर काय उत्तर देणार आहेस तू, त्यामुळे थोडी कळ सोस, मी बऱ्याच ठिकाणी सीव्ही पाठवले आहेत, नक्कीच कुठून ना कुठून तरी रिप्लाय येईल. एकदा जॉब लागला की मग येईन ना तुझ्या घरी रीतसर मागणी घालायला.’ ‘आणि समज तोपर्यंत जर घरच्यांनी मुलगा दाखवला तर काय करू, आत्ता आलास तर काय बिघडणार आहे का, नोकरी काय, ती मिळेल मलाही आणि तुलाही.
 
टेस्टी टेस्टी : नॉर्थ इंडियन ग्रेव्हीज Print E-mail

alt

शेफ देवव्रत जातेगावकर , शुक्रवार , ५ ऑक्टोबर २०१२
नॉर्थ इंडियन ग्रेव्हीजच्या रेसिपीज आपण पाहूयात. आम्ही हॉटेलमध्ये या अशाच ग्रेव्हीजचा वापर करतो. ग्रेव्हीज करा व वेगवेगळ्या डिशेससाठी वापरा आणि मुख्य म्हणजे ‘भाजी छान झाली, पण हॉटेलची चव नाही’ असं म्हणणाऱ्यांची तोंडं बंद करा!
 
शॉप टिल यू ड्रॉप Print E-mail

टीम व्हिवा , शुक्रवार , ५ ऑक्टोबर २०१२

आता गार्नियाचे थ्री इन वन!
फेअरनेस क्रिमची क्रेझ ही फार मोठय़ा प्रमाणावर वाढू लागलेली आहे. केवळ मुलींमध्येच नाही तर अनेक मुलांनाही फेअरनेस क्रिमचे आकर्षण वाटू लागलेलं आहे. खास यावर गार्नियाचे नवीन फेअरनेस क्रीम बाजारात आणलेलं आहे.
 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 10 of 15