लेख
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

लेख


व्हिवा wow Print E-mail

alt

शुक्रवार , ९ नोव्हेंबर २०१२
नाव: डायना डिसुजा
छंद: अभिनय
व्हिवा वॉव या कॉलममध्ये तुम्हालाही चमकायचंय का? एखादा छानसा पोर्टफोलियो तुम्ही आम्हाला याकरता मेल करा. या मेलमध्ये या कॉलमला साजेशी सर्व माहीती पाठवायला विसरू नका. व्हिवा वॉवसाठी फोटो पाठवताना सब्जेक्टमध्ये व्हिवा वॉव असा उल्लेख न विसरता करावा. This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

 
कट्टा Print E-mail

डी. के. बोस  ,शुक्रवार , ९ नोव्हेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

कट्टेकरी दिवाळीच्या पहिल्या दिवशी मंदीराच्या बाहेर उभे होते, कारण चोच्याने कॉल करून सांगितलं होतं की मी दोन मिनटांत येतोय, आपण एकत्रच दर्शन घेऊ. त्यामुळे सगळे जणं रस्त्यावर त्याची वाट पाहत उभे होते. सगळ्यांच्या हॅप्पी दिवाली, या शुभेच्छा देऊन झाल्या होत्या.
 
शॉप टिल यू ड्रॉप Print E-mail

टीम व्हिवा ,शुक्रवार , ९ नोव्हेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
मनमोहक गिफ्ट

दिवाळी म्हणजे गिफ्टींगचा सीझन. या वेळी तुम्ही गिफ्ट किती छान रॅप करता यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात. खास दिवाळीच्या सीझनला अनुसरून मनमोहन मिठाई या शॉपने काही आकर्षक गिफ्ट पॅक आणले आहेत. यामध्ये विविध प्रकारची मिठाई असून ती आकर्षक अशा पॅकिंगमध्ये सजवलेली आहे.
 
क्लिक Print E-mail

मृण्मयी शेटय़े ,९ नोव्हेंबर २०१२

तुम्हाला भटकायला आवडतं का.. अरेच्चा आवडत असेलच ना..
मग एक  काम करायचं तुम्ही भटकायला गेल्यावर अशा अनेक गोष्टी तुमच्या नजरेस पडतात. ज्या तुम्हाला भावतात, आवडतात. त्या क्लिक करायच्या.
 
फुल टू कल्ला Print E-mail

alt

प्रियांका पावसकर , शुक्रवार , २ नोव्हेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
कॉलेजिअन्स परीक्षा संपताच कॅलेंडरमध्ये दिवाळीच्या रजेचे दिवस मोजायला, दिवाळीच्या सुट्टीतले बेत आखायला लागलेत. कंदील करण्यासाठी रात्रभर जागरण करायचं. फराळावर यथेच्छ ताव मारून पुन्हा एकदा लहान होऊन मनसोक्तपणे दिवाळी साजरी करायचीये. अशा अनेकविध गप्पांनी सध्या कॉलेज कॅम्पस गजबजू लागलाय.. अशा या दिवाळीप्रेमी कॉलेजिअन्ससाठी दिवाळी सुट्टी म्हणजे फुल टू कल्ला करायचा आणि बरंच काही...
दिवाळी सणाची आतुरतेने वाट पाहणारे कॉलेजिअन्स परीक्षा संपताच कॅलेंडरमध्ये दिवाळीच्या रजेचे दिवस मोजायला, दिवाळीच्या सुट्टीतले बेत आखायला लागलेत. कंदील करण्यासाठी रात्रभर जागरण करायचं. नवनवीन ड्रेसेससाठी आईकडे हट्ट धरायचाय.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 2 of 15