लेख
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

लेख


क्लिक Print E-mail

हेमंत मेस्त्री

तुम्हाला भटकायला आवडतं का.. अरेच्चा आवडत असेलच ना..
मग एक  काम करायचं तुम्ही भटकायला गेल्यावर अशा अनेक गोष्टी तुमच्या नजरेस पडतात. ज्या तुम्हाला भावतात, आवडतात. त्या क्लिक करायच्या. केवळ क्लिक करुन थांबायचं नाही तर हा फोटो आम्हाला पाठवायचा. तुमच्या आठवणीतले क्षणही पाठवायला विसरु नका.
 
स्टे-फिट : भरपूर खा आणि बारीक व्हा! Print E-mail

(उत्तरार्ध)
वृषाली मेहेंदळे - This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

वेटलॉस करणं आणि झालेला वेटलॉस मेन्टेन करणं हे तुम्हाला वाटतं तितकं अवघड अजिबात नाही. त्यासाठी फूड सप्लिमेंट्स, हाय-टेक पद्धतीचे व्यायाम, वेट ट्रेनिंग, मोनो किंवा फॅड डाएटिंग, कॅलरींची गणितं यांची कशाचीही गरज नाही. आपल्या सुदैवानं भारतीय आहार पद्धतींमध्ये कार्ब-प्रोटीन-व्हिटॅमिन्सचं संतुलन परिपूर्ण प्रकारे सांभाळलं जातं. ‘भरपूर (संतुलित, घरगुती, समाधानकारक आहार) खा आणि (योग्य पण ‘माफक’ व्यायाम करून) बारीक व्हा’ हे माझं शुद्ध भारतीय, बिनखर्चाचं आणि अत्यंत परिणामकारक टेक्निक मी थोडक्यात समजावून सांगते.
 
टेस्टी टेस्टी : पान नैवेद्याचे Print E-mail

शेफ देवव्रत जातेगावकर

घरी गणपती असल्यावर रोज काय नैवेद्य करायचा हा एक गहन प्रश्न गृहिणींना सतावतो. खास म्हणूनच आज मी नैवेद्याच्या पानात कुठले पदार्थ असावेत याच्या रेसिपीज तुम्हाला सांगतोय. त्यामुळे नैवेद्याची तयारी करण्यासाठी तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही.

 
माय रेसिपी : कोथिंबीर वडी Print E-mail

योगिनी भंडारे

साहित्य : १ जुडी कोथिंबीर, पाव किलो चणाडाळ, हिरवी मिरची, लसूण, हिंग, हळद, मीठ तेल (तळण्यासाठी)
कृती : प्रथम कोथिंबीर स्वच्छ निवडून धुवून चिरावी, चणाडाळ चार तास भिजत ठेवावी. नंतर भिजवलेली डाळ मिक्सरला वाटून घ्यावी. नंतर मिरची, लसूण मिक्सरला लावून वाटून घ्यावी. चिरलेली कोथिंबीर वाटलेली चणाडाळ, वाटलेले मिरची लसूण हे मिक्षण एकत्र करून त्यात लिंबू व हळद घालून छोटे छोटे गोळे हातावर किंवा प्लॅस्टिकच्या पेपरवर थापून तेलात तळणे. कुरकुरीत वडे तयार.
 
गौरी पूजेसाठी नवेद्य.. Print E-mail

गौरीच्या पूजेसाठी नवेद्याचे पदार्थ पारंपारिक असून घरच्या घरी आपल्या पद्धतीने परंपरेप्रमाणे केले जातात. हे सर्व पदार्थ गौरीच्या सणासाठी केले जातात. या पदार्थाच्या योजनेतही कल्पकता आहे. - संकलन : प्रियांका
पहिल्या दिवशी :
बाजरीची भाकरी, मेथी किंवा शेपूची भाजी, वडे, खीर, काकडीची तवसाळी, खाज्याच्या करंज्या, तांदळाचे अनारसे, रव्याचे लाडू , बेसनाचे लाडू, बुंदीचे लाडू हे सर्व पदार्थ ताटात मांडून गौरीपुढे ठेवतात.
 
<< Start < Prev 11 12 13 14 15 Next > End >>

Page 14 of 15