|
भवताल : दुष्काळाच्या दिशेने? |
|
|
अभिजित घोरपडे ,गुरुवार, १२ जुलै २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
‘या वर्षी अपुरा पाऊस असेल’ आणि ‘मान्सून अद्याप देशभर स्थिरावलेलाच नाही’ असे इशारे हवामानतज्ज्ञ देत आहेत.. दुसरीकडे, १५ जुलै या तारखेच्या पाच दिवस आधीच मोसमी पाऊस देशभर पोहोचल्याची ग्वाही केंद्रीय वेधशाळेने दिली आहे. न भरलेली धरणे, खोळंबलेल्या पेरण्या पाहताना, हवामान खात्याचे अंदाज अचूक असू शकत नाहीत, याची जाणीव ठेवून पाण्याचा वापर करण्याची आता निकड आहे..
|
|
भवताल : शोषित आणि शापित! |
|
|
अभिजित घोरपडे, गुरुवार, ५ जुलै २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
नदीजोड प्रकल्प हे एक संकट उभे ठाकले आहे. उत्तर भारतातील नद्यांचे ‘जास्तीचे’ पाणी वळवताना सोबतच्या गाळाचे काय करणार, सध्याच्या धरणांनी नद्यांची व्यवस्थाच नष्ट करीत आणली आहे. आता ती पुरती संपवून टाकणार का, असे मुद्दे या प्रकल्पाविषयी मोठे प्रश्नचिन्ह उभे करतात..
|
भवताल : तहान लागल्यावर विहीर? |
|
|
अभिजित घोरपडे - गुरुवार, २८ जून २०१२ abhijit.ghorpade@expressindiacom
राज्यातील धरणांत केवळ १३ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याचे मंत्री सांगताहेत, पण तितका तरी तो आहे का? सरकारला कमी पाणीसाठय़ाचा शोध उशीराच कसा लागतो? पावसाळय़ाच्या सुरुवातीला दरवर्षी दिसणाऱ्या हतबलतेची कारणे काय? संततधार पावसासाठी प्रसिद्ध असलेला आषाढ महिना सुरू होऊन आठवडा उलटला, तरी महाराष्ट्रात पावसाने जोर धरलेला नाही. आता त्याचे व्हायचे ते परिणाम होऊ लागले आहेत.
|
|
भवताल : पश्चिम घाट..२५ वर्षांनंतरचा |
|
|
अभिजित घोरपडे ,गुरुवार, २१ जून २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
हा निसर्गठेवा वाचवण्याच्या पहिल्या प्रयत्नांची पंचविशी, विद्यापीठातून तरुणांच्या चळवळीची आशा घेऊन सुरू होते आहे! कोल्हापूरपासून ते नाशिकपर्यंतचा महाराष्ट्र व्यापणारा पश्चिम घाट विविध समस्यांनी ग्रासला गेल्यामुळे सध्या चर्चेत आहे. जंगलतोड, झपाटय़ाने कमी होत चाललेली जैवविविधता या ढासळत्या स्थितीला सावरण्याकडे सरकार व यंत्रणांचे होणारे अक्षम्य दुर्लक्ष, तथाकथित तज्ज्ञांकडूनही स्वत:च्या फायद्यासाठी होत असलेले शोषण..
|
भवताल : गाळाचा विळखा! |
|
|
अभिजित घोरपडे - गुरुवार, १४ जून २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
मुळा नदीतला गाळ वाढण्याची कारणे नैसर्गिकही आहेत, हे खरे; पण गाळ आता इतका वाढला आहे की, नदीची २५ टक्के लांबी गाळानेच भरेल! याच नदीवर असलेल्या मुळशी धरणाच्या आसपास ‘गिरिस्थाने’, गोल्फ कोर्स, विद्यासंकुले यांची उभारणी गेल्या काही वर्षांत होऊ लागली आणि गाळही वाढला, हा योगायोग नक्कीच नाही!
|
|
|
<< Start < Prev 1 2 3 4 Next > End >>
|
Page 4 of 4 |