भवताल
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

भवताल


भवताल : दिखाऊपणाचा काच Print E-mail

 

अभिजित घोरपडे - गुरुवार, ४ ऑक्टोबर २०१२
abhijit.ghorpade@expressindiacom

दर्शनी भागावर संपूर्ण काचा अथवा जास्तीतजास्त काचा वापरल्याने इमारतींची शोभा वाढते, हा युरो-अमेरिकी दृष्टिकोन आपण मुळात स्वीकारायलाच नको होता. मुंबई वा नवी मुंबईत हा दिखाऊपणा इमारतींच्या आतल्यांनाच नव्हे, तर परिसरालाही कसा काचू शकतो, हे सांगणारा अहवाल नुकताच आला आहे..   
कोणताही विकास करताना आपल्या परिसराचे हवामान व भौगोलिक स्थितीचा विचार करणे महत्त्वाचेच! त्यात फसगत झाली आणि इतर प्रदेशातील पद्धतींचे अंधानुकरण केले की त्रास सहन करावा लागतो. सध्या आपण विकासाच्या गोंधळाच्या स्थितीतून जात असल्याने आपल्याकडे अशी स्थिती उद्भवली नाही तरच नवल!

 
भवताल : पीक-क्रांतीसाठी मधमाश्या Print E-mail

 

डॉ. र. पु. फडके - गुरुवार, १३ सप्टेंबर २०१२

मधमाशीपालनाची कल्पना आजही अनेकांना दूरची वाटते, पण या व्यवसायात मधापेक्षा आणखीही अधिक शक्ती आहे..  अन्य पिकांचे उत्पादन वाढवण्याची शक्ती!  
आजमितीला भारताची लोकसंख्या ११० कोटीवर पोहोचली असून, येत्या दोन दशकांत ती १४० कोटीपर्यंत पोहोचून नंतर स्थिर राहील असा संख्याशास्त्रज्ञांचा अंदाज आहे. वाढत्या लोकसंख्येचा विचार करता नियोजनतज्ज्ञांपुढे दोन मोठी आव्हाने असतील.

 
भवताल : टिकाऊ की टाकाऊ? Print E-mail

 

अभिजित घोरपडे, गुरुवार, ६ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

गडकिल्ल्यांवर, तीर्थक्षेत्री किंवा जुन्या शहरांत पाण्यासाठी केलेल्या प्राचीन व्यवस्था आजही पाहता येतात.. पण वाढती वस्ती किंवा बेजबाबदार वावर यांमुळे अशा वारशाचे संरक्षण होत नाही.. त्यामागे असलेल्या व्यवस्थेतून कितीतरी शिकण्यासारखे असूनसुद्धा!
त्र्यंबकेश्वरचा प्रयागतीर्थ तलाव, कोल्हापूरची पाण्याची चावी, चांदवड गावातील नरुटी बारव, शिवनेरीवरील गंगा-जमुना व कमानी टाकी, नगरजवळ बीड रस्त्यावरील हत्ती बारव किंवा धुळे जिल्ह्य़ातील पांझरा नदीवरील फड पद्धत.. या सर्वामधील समान धागा म्हणजे जुनेपणा आणि नेटकेपणाचा!

 
भवताल:तुम्ही कोणत्या बाजूचे? Print E-mail

 

अभिजित घोरपडे, गुरुवार, ३० ऑगस्ट २०१२
abhijit.ghorpade@expressindiacom

आपली बाजू मांडताना, आपण फक्त दुसऱ्याकडे बोट दाखवतो का?
कोयना धरणाच्या परिसरात गेले की जलसंपदा विभाग आणि वन विभाग यांच्यातील ताणलेले संबंध लक्षात येतात. वन विभागाने आक्षेप घेतल्यामुळे पाणी साठविण्याच्या काही योजना रखडल्या आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून तिथे असलेल्या ओझर्डे धबधब्याच्या वर पाणी साठविण्याची आणि ते पाणी खाली सोडून वीज निर्माण करण्याची योजना आहे, पण हा प्रकल्प तेथील महत्त्वपूर्ण वनाला त्रासदायक ठरणार असल्याने त्याला वन विभागाची परवानगी मिळत नाही. कोयनेच्या शिवाजीसागर जलाशयात काही महिन्यांपूर्वीच ‘लेक टँपिंग’ चा दुसरा प्रयोग झाला, तरी ओझर्डे धबधब्याजवळचा प्रकल्प होत नसल्याबाबत नाराजी अधिकाऱ्यांशी बोलताना जाणवते.

 
भवताल : पावसाची लहर नोंदवा! Print E-mail

अभिजित घोरपडे ,गुरुवार, २३ ऑगस्ट २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

पावसाच्या अगदी १०० वर्षांपूर्वीच्याही नोंदी आज उपलब्ध असू शकतात.. १८८४ ते १९८४ या शतकभरात मराठवाडय़ामध्ये पावसाचा नूर कसकसा होता, याचा अभ्यास डॉ. दत्ता देशकर यांनी केला, त्यातून १९५०-५५ नंतरच या भागातील पाऊस बदलत गेल्याचे स्पष्ट झाले.. असे अभ्यास आज होणे आवश्यक आहे..

 
<< Start < Prev 1 2 3 4 Next > End >>

Page 2 of 4