विदर्भरंग
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

विदर्भरंग


सांस्कृतिक : डॉ. सप्तर्षीच्या व्याख्यानात विषय सोडून सारे काही! Print E-mail

प्रशांत देशमुख, रविवार, १४ ऑक्टोबर २०१२
९८९०९२६२००

विचारवंत म्हटल्या जाणाऱ्या वक्त्याच्या भाषणातून नवा विचार ऐकायला मिळण्याची अपेक्षा श्रोत्यांची असते, पण विचारदर्शनाऐवजी जर पांडित्यप्रदर्शन झाले तर श्रोत्यांचा होणारा भ्रमनिरास अमर्याद असतो. ऐकायला गेलो काय अन् कानी पडले काय, असेच काहीसे विचारवंत डॉ. कुमार सप्तर्षींच्या व्याख्यानाबाबत वध्र्यात घडले.
 
वारसा : प्राचीन डोलारा पूल Print E-mail

संजीव देशपांडे, रविवार, ७ ऑक्टोबर २०१२
९०१११६५०७९

प्राचीन वास्तू-अवशेष म्हटलं म्हणजे डोळ्यांपुढं येतात ते किल्ले, मंदिरं, लेण्या किंवा मूर्ती. हे अवशेष मूळ स्वरूपात किंवा काळाच्या ओघात जे स्वरूप प्राप्त झालं असेल त्या स्वरूपात आपलं अस्तित्व टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करत त्या काळाची साक्ष पटवून देत राहतात. या अवशेषांनी विदर्भभूमी समृद्ध तर आहेच, पण या अवशेषांशिवाय महाराष्ट्रात इतर कुठंही न आढळणारे असे खास अवशेषही विदर्भातच आहेत व त्यातले काही शिल्पनगरी-मंदिर नगरी भद्रावतीत आहेत.
 
गार्डनिंग : घरातील बाग Print E-mail

सीमा रमेश मामीडवार, रविवार, ७ ऑक्टोबर २०१२
९८९०२८५२८६

घर सजविण्यासाठी घरात बाग फुलविली तर नवनिर्मितीचा आगळावेगळा आनंद आपल्याला मिळविता येतो. शहरात जागेअभावी फ्लॅटमध्ये राहत असताना निसर्ग आपल्या घरातच फुलवावा, ही अनेकांची मनोमन इच्छा असते. घराबाहेर झाडे लावायला जागा नाही म्हणून घरात बाग फुलवावी. रंगीबेरंगी पानांचे क्रोटन्स, सुंदर सीझनल्सची कुंडी पाहून मन आनंदित झाल्याशिवाय राहणार नाही. घरात झाडे ठेवण्याची पद्धत ही तशी जुनीच आहे. अमेरिका, युरोप, जापानमध्ये घरातील बाग करण्याची पद्धत खूपच लोकप्रिय झालेली आहे.
 
दखल : अभ्यासक, वाचकांसाठी महामंदीचा आलेख महत्वाचा Print E-mail

प्रमोद लेंडे-खैरगावकर, रविवार, ७ ऑक्टोबर २०१२
९७६७६३६२९१
अतुल कहाते हे नाव माहिती तंत्रज्ञान व जागतिक अर्थशास्त्र या विषयाशी जुळलं आहे. विविध वृत्तपत्रं मासिकं, दूरचित्रवाणी, आकाशवाणी व इतर अनेक माध्यमांमधून त्यांनी अर्थशास्त्रीय विश्लेषण केलं आहे. ‘महामंदीतून सुटका’ हे कहातेंचं पुस्तक जगाला आर्थिक महामंदीतून मुक्त करण्याचा विश्वास व्यक्त करणारं आहे. एकूणच यातील ६० प्रकरणांमध्ये अभ्यासपूर्ण मांडणी करण्यात आली आहे.
 
मूर्तस्वरूप कृतज्ञता : ’ ज्ञानिजे जे यज्ञकर्म ’ Print E-mail

संध्या दंडे, रविवार, ७ ऑक्टोबर २०१२
९२२५६६६८९१

भिसी नावाचं चिमूर तालुक्यातलं एक छोटं गाव, तिथल्या निरक्षर आईवडिलांचा एक जिद्दी मुलगा. शिक्षणाची आवड, हुशारी आणि वडिलांचा शिक्षणाला भक्कम पाठिंबा याच्या जोरावर शेतमजुरी, लाकूडफाटा गोळा करणं, तेंदूपत्ता गोळा करणं अशी कामं करत करत दहावीपर्यंत शिकतो, पास होतो तेही ७३ टक्के गुणांनी. या जिद्दी मुलाचं नाव डॉ. दादाराव बनकर. बनकर सरांच्या वडिलांनी शेतमजुरी करून पैसा साठवून शेती घेतली आणि शेतीतला नफा, दूरदृष्टीनं मुलांच्या शिक्षणासाठी बँकेत ठेवत गेले.
 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 Next > End >>

Page 3 of 7