विदर्भरंग
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

विदर्भरंग


जाणिजे जे यज्ञ कर्म : मूक वेदनांचा जाणकार Print E-mail

संध्या दंडे, रविवार, २३ सप्टेंबर २०१२
९२२५६६६८९१

तान्ही मुलं आणि मुके प्राणी यांच्याशी संवाद साधणाऱ्या व्यक्ती खरच काही ‘विशेष’च असतात. येथे सगळा मूक संवादच असतो, पण खूप सहृदय मन आणि आत्यंतिक करुणा असेल तर हा संवाद साधला जाऊ शकतो आणि असाच संवाद आपल्या पेशंटस्शी साधणारा वैद्यकमानद् म्हणजे डॉ. कैलास मारवा. अगदी थोडय़ा गुणांनी मेडिकलची अ‍ॅडमिशन हुकली, पण त्यामुळेच आज मुक्या प्रण्यांच्या वेदना जाणून औषधोपचार, शस्त्रक्रिया करणारा प्राण्यांचा धन्वंतरी सर्व श्वानांना लाभला.
 
वनातलं मनातलं : पेंच.. एक दिव्य अनुभूती!! Print E-mail

डॉ. बहार बाविस्कर, रविवार, २३ सप्टेंबर २०१२
९९७५६८०३७५

शिशिरातल्या पानझडीनंतर पावसाळा जोरदार होता त्यामुळे बऱ्याच दिवसांच्या खंडानंतर पेंच व्याघ्र प्रकल्पाला भेट झाली. पानझड झाल्यानंतर मात्र नवं रूप ल्यालेला पेंचचा परिसर आता मात्र आपल्यावर अगदी सहज मोहिनी घालणारा वाटत होता. त्यानंतर पगिधाड संवर्धनाच्या कामानिमित्त वरचेवर पेंचला जाणं होऊ लागलं. नागपूरहून जबलपूर रोडवर साधारणपणे ६० ते ६५ कि.मी. अंतरावर पेंच व्याघ्र प्रकल्पाचं सिल्लारी गेट लागतं.
 
एक युटोपिअन विचारवंत.. Print E-mail

डॉ. अरुणा देशमुख - रविवार, १६ सप्टेंबर २०१२

मारवाडी फाऊंडेशनचा भारतरत्न   डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार उद्या ज्येष्ठ आंबेडकरवादी विचारवंत, कवी, समीक्षक डॉ. यशवंत मनोहर यांना प्रदान केला जाणार आहे. त्यानिमित्त-
गं.बा. सरदारांनी आपल्या एका लेखात असे म्हटलेले आहे की, आधुनिक युगातील न्या. रानडे, टिळक, गांधी, डॉ. आंबेडकर हे प्रमुख नेते होते. त्यामुळे त्यांच्या विचार प्रतिपादनात त्यांची धर्मभावना प्रतिबिंबित झालेली आहे. सरदारांचा हा विचार लक्षात घेतला तर डॉ. आंबेडकरांनाही आपली भूमिका धर्मभावनेपासून दूर ठेवून निखळ व शुद्ध पातळीवर नेणे जमले नाही.
 
वनातलं मनातलं : निसर्गयोग Print E-mail

डॉ. बहार बाविस्कर, रविवार, ९ सप्टेंबर २०१२
९९७५६८०३७५

आठवा तो निसर्गयोग, शांतचित्ताने कुठंही बसून आत्ममग्न होऊन विचार केला तर उत्तर अगदी सहजपणे सापडेल. वन्यप्राणी माणसाच्या प्रदेशात प्रवेश करत आहेत की माणूस त्यांच्या नसíगक अधिवासावर जबरदस्तीनं आपला हक्क दाखवायचा प्रयत्न करत आहे?. आम्ही धरणं बांधून जंगलाला विभाजित केलं, सीमारेषा आखून राज्य आणि देश विभाजित केले, पण जंगलातल्या प्राण्यांना या सीमारेषेचं काय सोयरसुतक?
 
गार्डनिंग : हँगिंग बास्केट्स Print E-mail

सीमा रमेश मामीडवार, रविवार, ९ सप्टेंबर २०१२
९८९०२८५२८६

घरातील कोणतीही जागा न अडवता लावता येणाऱ्या झाडांना हँगिंग म्हणता येईल. सुंदर, आकर्षक पानांची आणि फुलांची झाडं लावून हँगिंग बास्केट्स तयार केल्या की, घराच्या सजावटीत भर पडते. फुलं येणारी झाडं बास्केटस्मधून लावलीत की आगळावेगळा, जिवंतपणा घराला येईल. निरनिराळय़ा ऋतुत वेगवेगळी झाडं फुलतात. फुलं येणाऱ्या काही झाडांची पानंही आकर्षक असतात. फुलं येणाऱ्या बास्केटस्ला भरपूर सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते.
 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 Next > End >>

Page 4 of 7