विदर्भरंग
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

विदर्भरंग


सामाजिक चळवळींचे आकलन आणि विश्लेषण Print E-mail

प्रा. अजय देशपांडे - रविवार, १९ ऑगस्ट २०१२
९८५०५९३०३०

सामाजिक चळवळींचा शास्त्रशुद्ध आणि सखोल अभ्यास करण्याचे प्रयत्न गेल्या काही वर्षांपासून सुरू आहेत. मराठी भाषेत मात्र चळवळींच्या सखोल आणि नि:पक्ष अभ्यासाचे प्रयत्नही फारसे झालेले दिसत नाही. काही अपवाद वगळले तर महाराष्ट्रातील सामाजिक आणि राजकीय स्वरूपाच्या चळवळींविषयी पुरेशा गांभिर्यानं आणि चिकित्सकवृत्तीनं केलेलं लेखनही केलं गेलं नाही. भारतातील सामाजिक चळवळींचा इतिहास नव्यानं लिहिण्याची गरज आहे. या पाश्र्वभूमीवर ‘भारतातील सामाजिक चळवळी’ हे प्रा. घनश्याम शहा यांचं पुस्तक फार महत्वाचं आहे.
 
‘सत्यशोधक’ म्हणजे संघर्षांची धग Print E-mail

प्रशांत देशमुख - रविवार, १९ ऑगस्ट २०१२
९८९०९२६२००

व्यावसायिक रंगभूमीच्या प्रथितयश नाटकांनी वर्धेकरांना नेहमीच रिझविले. नाटकाच्या प्रयोगांवर प्रेक्षकांच्या पडणाऱ्या उडय़ा व मिळणारा प्रतिसाद कलाकारांनाही भावला. तसा प्रतिसाद कलात्मक नाटकांना मात्र मिळाल्याचा दाखला अपवादात्मकच आहे. त्यातही समाजप्रधान व संदेशात्मक नाटके मूठभर खुच्र्यांच्याच साक्षीने आटोपली, मात्र अशा सर्व अनुभवांना छेद देणारे एक नाटक वध्र्यात मन:पूत प्रतिसाद मिळवून गेले. कामगार असणाऱ्या या कलाकारांनी ‘सत्यशोधक’ या नाटकातून मांडलेले वास्तव उपस्थितांना अंतर्मुख करून गेले. दीड शतकापूर्वीच्या कथानकाला वर्धेकरांनी मनोमन स्वीकारले.
 
शाश्वताच्या पाऊलखुणा Print E-mail

संजीव देशपांडे - रविवार, १२ ऑगस्ट २०१२
९०१११६५०७९

प्राचीन काळी चंद्रपूर-नागपूर मार्गावरील भद्रावती गाव म्हणजे एक प्राचीन राज्य. अनेक राजसत्ता पाहिलेलं. ज्यांच्या खुणा अजूनही नगरीभवताल दिसतात. आताचं भद्रावती-घोडपेठ-घोट-निंबाळा-भटाळा ही गावं मिळून एक मोठं विशाल राज्य. भटाळा गाव तर सर्वार्थानंच अप्रतिम. या गावात या गावानं जपून ठेवलंय एक फार मोठं मौलिक धन. ते म्हणजे गावात प्रवेश करताना लागणारा ॠषिकाशी तलाव. तलाव अगदी छोटेखानी, पण त्याच्या वैभवाची मोजणी जर करायची तर ती केवळ अशक्य.
 
आद्याक्षरांची अक्षरगाथा Print E-mail

प्रमोद लेंडे-खैरगावकर - रविवार, १२ ऑगस्ट २०१२
९७६७६३६२९१

मराठी साहित्यात ललित साहित्य नेहमीच भरघोस प्रमाणात निर्माण झालं आहे. त्यात प्रामुख्यानं कविता उठसूठ लिहिल्या गेली. त्यानंतर ललित निबंधांकडे लेखकरावांचा मोर्चा वळला आणि ललित निबंधाच्या वाटा सुकर झाल्या. ललितबंध हा शब्दप्रयोग पहिल्यांदा कवी ग्रेस यांनी त्यांच्या ललित लेखनासाठी वापरला. आज तो रूढ अर्थानं वापरला जातो. ‘म’ ‘म मराठीचा’ या ललितबंधाच्या लेखिका विद्या कावडकर यांना मराठी विषयात अध्ययन व अध्यापनाची गोडी लागली ती राम शेवाळकर यांच्या गुरुछायेमुळेच.
 
कॅक्टस Print E-mail

सीमा रमेश मामीडवार - रविवार, १२ ऑगस्ट २०१२
९८९०२८५२८६

निसर्गाचं सारंच काही विलोभनीय असतं. रंगीबेरंगी पानाफुलांनी नटलेल्या वृक्षवेली तर सर्वानाच आवडतात, पण त्याहीपेक्षा काटे असलेल्या कॅकटसनंही स्वत:च एक आगळवेगळं स्थान निर्माण केलेलं आहे. या काटेरी सौंदर्याचं नाव आपल्याला माहिती असावं, असं बऱ्याच जणांना वाटतं. सहारा वाळवंट, मेक्सिको, दक्षिण आणि पश्चिम अमेरिका, आफ्रिकेतील वाळवंट इथून काही भारतीय प्रवाशांनी ही झाडं गोळा करून आपल्या देशात याची लागवड केली. अशा रीतीनं कॅकटस व सॅक्युलंटस आपल्या देशात आले आणि खूप लोकप्रिय झाले.
 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 Next > End >>

Page 6 of 7