|
शिल्पकलेचा अक्षय्य ठेवा - प्रज्ञा मूर्ती |
|
|
दिलीप शेळके - रविवार, १२ ऑगस्ट २०१२
शिल्पकलेला आजही खूप वाव आहे. सद्याच्यास्थितीत या कलेला बाजारपेठही चांगली आहे. कलावंताने स्वत:मध्ये सुधारणा घडविण्याची आवश्यकता आहे. शिल्पकला ही केवळ देवदेवता व थोर पुरुषांच्या मूर्ती बनविण्यापुरती मर्यादित नाही. वास्तू निर्मिती, स्मृतिचिन्हे अशा विविध क्षेत्रात या कलेचा उपयोग होत आहे. कलावंताने कलेला उपजीविकेचे साधन न समजता तिच्याकडे छंद म्हणून बघावे.
|
|
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 Next > End >>
|
Page 7 of 7 |