पश्चिम महाराष्ट्र वृत्तांत
मुखपृष्ठ >> पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

पश्चिम महाराष्ट्र वृत्तांत
खदखदणाऱ्या स्वकीयांना पालकमंत्र्यांचा धक्का Print Email
Tuesday, 06 November 2012 17:58

उपमहापौरपदाच्या निवडीवरून राष्ट्रवादीत रंगले नाटय़
जयेश सामंत
नवी मुंबईच्या महापौरपदी सागर नाईक यांची फेरनिवड होणार हे जवळपास पक्के असताना उपमहापौरपदाच्या निवडीवरून मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात रंगलेल्या नाटय़ामुळे नवी मुंबईतील राजकीय वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

 
आयुक्त दालनाबाहेर रहिवाशाचा आत्मदहनाचा प्रयत्न Print Email
Monday, 05 November 2012 17:58

नवी मुंबईतील अनधिकृत बांधकामांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
खास प्रतिनिधी, मंगळवार, ६ नोव्हेंबर २०१२
नवी मुंबईतील ग्रामीण व शहरी भागात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून फिफ्टी-फिफ्टीच्या या व्यवहारात घर न मिळणाऱ्या एका रहिवाशाने सोमवारी आयुक्त भास्कर वानखेडे यांच्या दालनाबाहेर अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे प्रशासनाचे धाबे दणाणले असून या रहिवाशाने अतिक्रमण उपायुक्तांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत.

 
राष्ट्रवादीच्या गडावर काँग्रेसचा मोर्चा Print Email
Friday, 02 November 2012 14:36

भ्रष्टाचाराविरोधात फुंकले रणशिंग
नवी मुंबई / प्रतिनिधी ,शनिवार, ३ नोव्हेंबर २०१२
ठाणे जिल्ह्य़ाचे पालकमंत्री गणेश नाईक यांची एकहाती सत्ता असलेल्या नवी मुंबई महापालिकेवर सुमारे ५ हजारांहून अधिक नागरिकांचा मोर्चा काढत शुक्रवारी काँग्रेस पक्षाने महापालिकेतील भ्रष्टाचारविरोधी लढय़ाचे रणशिंग फुंकले. महापालिकेत पालकमंत्र्यांच्या आशीर्वादाने शेकडो कोटींचा घोटाळा सुरू आहे,

 
राष्ट्रवादीला टार्गेट करा .. मरगळ झटका Print Email
Wednesday, 31 October 2012 17:35

नवी मुंबईत काँग्रेसचा नवा फंडा
* भ्रष्टाचारविरोधी मोर्चामुळे पक्षातच संभ्रम
* सभागृहात मौन.. रस्त्यावर ओरड
* राष्ट्रवादीही आक्रमक
प्रतिनिधी, गुरुवार, १ नोव्हेंबर २०१२
शेकडो कोटी रुपयांच्या विकासकामांचे प्रस्ताव एकामागोमाग एक असे मंजूर होत असताना मूग गिळून बसणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांनी शुक्रवारी नवी मुंबई महापालिकेवर भ्रष्टाचारविरोधी मोर्चा काढण्याचे ठरविले असून या मोर्चाच्या निमित्ताने राज्यात मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीला लक्ष्य करायचे आणि पक्षात आलेली मरगळ झटकायची, असा नवा फंडा काँग्रेसच्या नेत्यांनी आखल्याचे चित्र सध्या दिसू लागले आहे.

 
खारघर हिल स्टेशनचा सिडको नव्याने Print Email
Wednesday, 31 October 2012 17:33

विकास करणार
विकास महाडिक, गुरुवार, १ नोव्हेंबर २०१२
सह्य़ाद्रीच्या पर्वतरांगेतील पश्चिम घाटाचा एक भाग असणाऱ्या नवी मुंबईतील खारघर हिल स्टेशन (पठार)चा स्वत:च विकास आराखडा तयार करण्याचा निर्णय सिडको प्रशासनाने घेतला आहे. यापूर्वी हा विकास आणि त्या संदर्भातील परवानगी विकासक घेणार होता.

 
असेल सुंदर सिडकोचे घर..! Print Email
Friday, 26 October 2012 16:42

विकास महाडिक, शनिवार, २७ ऑक्टोबर २०१२

सिडकोने खारघर येथील नव्या प्रकल्पात ‘निकृष्ट बांधकामाचा उत्कृष्ट नमुना’ ही बदनाम ओळख पुसण्याचा प्रयत्न केला आहे. येथील एक हजार २२४ घरे बांधण्यासाठी थ्री-एस टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला असून खासगी बिल्डरांशी स्पर्धा करता यावी म्हणून सिडकोने प्रथमच नमुना घर (सॅम्पल प्लॅट) तयार केले आहे. एखाद्या शासकीय संस्थेने अशाप्रकारे ‘नमुना घर’ तयार करून ग्राहकांचा विश्वास संपादन करण्याचा राज्यातील पहिलाच प्रयत्न आहे.
 
आव्हाडांच्या नावाने नवी मुंबई महापालिकेत शिमगा Print Email
Friday, 26 October 2012 16:41

* काँग्रेस-शिवसेनेचे नगरसेवक आक्रमक
* पाम टॉवर प्रकरणाचे पडसाद
* नगररचना विभागही वादात
* प्रशासन दबावाखाली
नवी मुंबई प्रतिनिधी
नवी मुंबई महापालिकेच्या नगररचना विभागातील कनिष्ठ अभियंता अवधूत मोरे यांना दिलेल्या कथित धमकी प्रकरणावरून स्थायी समिती सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर काँग्रेस तसेच शिवसेनेच्या नगरसेवकांनी जोरदार हल्ला चढवला.

 
नवी मुंबई महापालिकेत १२ हजार रुपयांची दिवाळी भेट ? Print Email
Thursday, 25 October 2012 17:10

* स्थायी समितीत ११ हजार ४०० रुपयांना मंजुरी
* महासभेत ६०० रुपयांची वाढ होण्याची शक्यता
* कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही ३५०० रुपये मिळणार
* महापालिकेच्या तिजोरीवर साडेतीन कोटी रु पयांचा भार
प्रतिनिधी, शुक्रवार, २६ ऑक्टोबर २०१२
 नवी मुंबई महापालिकेतील सुमारे २७०० कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून ११ हजार ४०० रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय गुरुवारी स्थायी समितीच्या सभेत घेण्यात आला. महापालिका प्रशासनाने ११ हजार रुपयांचा प्रस्ताव सभेपुढे मांडला होता.

 
नवी मुंबई विमानतळाचे उड्डाण आणखी लांबणीवर Print Email
Friday, 19 October 2012 18:36

प्रकल्पग्रस्तांना जमीन की रोख मोबदला देण्यावरून सरकार संभ्रमात
खास प्रतिनिधी, शनिवार, २० ऑक्टोबर २०१२
नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी आवश्यक जमीन संपादन करण्यासाठी प्रकल्पग्रस्तांना विकसित भूखंड द्यायचा की रोख रक्कम द्यायची, यावरून राज्य सरकारच संभ्रमात सापडले आहे.

 
एकापेक्षा एक सरस उखाण्यांनी पतीराजांची दांडी गुल! Print Email
Thursday, 18 October 2012 18:15

प्रतिनिधी, शुक्रवार, १९ ऑक्टोबर २०१२

वाशीच्या मुख्य रस्त्यावरील डोळे दिपवून टाकणारी विद्युत रोषणाई, विस्तीर्ण असे मैदान, स्वंतत्र वाद्यवृंद, महिलांचा ओसंडून वाहणारा उत्साह, उखाण्याची लक्षवेधी स्पर्धा, मंगळागौर सादरकर्त्यांमधील चुरस अशा जोशपूर्ण वातावरणात वाशीतील महिलांनी बुधवारी उत्साह, मस्ती आणि मनोरंजनाचा आनंद घेतला. ‘जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स प्रस्तुत लोकसत्ता ९९९ ’ च्या कार्यक्रमात महिलांनी सादर केलेल्या उखाण्यांनी या कार्यक्रमात हास्याचे चांगलेच फवारे तर उडालेच, पण त्याचबरोबर पतीराजांची दांडीही गुल झाली.
 
नवी मुंबईत पालिका रुग्णालयांची कामे अंतिम टप्प्यात Print Email
Thursday, 18 October 2012 18:13

* ऐरोली, नेरुळ येथे नवी व्यवस्था
* प्रत्येकी १०० खाटांची रुग्णालये
* २२ कोटींच्या वाढीव कामांना मंजुरी
* मे अखेरीस कामे पूर्ण होणार
प्रतिनिधी
वाशी येथील ३०० खाटांच्या रुग्णालयापाठोपाठ नवी मुंबई महापालिकेने नेरुळ आणि ऐरोली येथे प्रत्येकी १०० खाटांची आणखी दोन रुग्णालये उभारण्यासाठी युद्धपातळीवर हालचाली सुरू केल्या असून पुढील वर्षी मे महिन्यापर्यंत या रुग्णालयांची कामे पूर्ण होतील, अशी माहिती महापालिकेचे अतिरिक्त शहर अभियंता सुरेंद्र पाटील यांनी पत्रकारांना दिली.

 
नवी मुंबई महापालिका सापडली गलितगात्र अधिकाऱ्यांच्या गर्तेत Print Email
Friday, 12 October 2012 18:23

सततच्या आरोपांमुळे  प्रशासन हतबल
जयेश सामंत - शनिवार,१३ऑक्टोबर २०१२
परस्परातील हेवेदावे, टोकाची सुरू असलेली कुरघोडी, क्षमता नसलेल्या अधिकारांना केवळ राजकीय आशीर्वादाने मिळालेल्या बढत्या आणि खमके नेतृत्व नसल्याने ‘कुणीही यावे आणि टपली मारून जावे’, अशा दयनीय स्थितीत सध्या नवी मुंबई महापालिकेचे प्रशासन सापडले असून महापालिकेतील या ढासळलेल्या परिस्थितीला कंटाळून काही चांगले अधिकारी सध्या निवृत्तीचे बेत आखू लागल्याचेही विश्वसनीय वृत्त आहे.

 
जन्मापासूनच जन्नतच्या नशिबी जहन्नुम Print Email
Thursday, 11 October 2012 17:32

विकास महाडिक, शुक्रवार, १२ ऑक्टोबर २०१२

राज्यातील स्त्री-भ्रूण हत्येचे प्रकार रोखण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत असताना केवळ मुलगी झाली म्हणून सुनेला सासरी नेण्यास स्पष्ट नकार दिल्याची घटना नवी मुंबईत घडली आहे. घरी नेण्यास नकार देणाऱ्या या कुटुंबाने या कारणावरून तलाक देण्याचीही तयारी सुरू केली असून पाच महिन्यांच्या जन्नतला तिच्या वडिलांचे छत्र मिळावे, त्यासाठी नसीमबानूने न्यायालयीन लढा लढण्याची तयारी सुरू केली आहे.

 
अतिक्रमण कारवाईविरोधात राष्ट्रवादीच्या नगरसेवकाची दमबाजी Print Email
Thursday, 11 October 2012 17:24

नवी मुंबई/ प्रतिनिधी
घणसोली गावात उभ्या राहात असलेल्या अतिक्रमणांना महापालिकेने नोटिसा बजाविल्याने संतापलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नगरसेवक संजय पाटील ऊर्फ अंकल यांनी गुरुवारी झालेल्या स्थायी समिती सभेत दबंगगिरीचे दर्शन घडवीत ‘याद राखा पुन्हा घणसोलीत पाऊल ठेवाल तर’, अशा शब्दात अधिकाऱ्यांना दम भरला. ‘घणसोली दंगल तुम्हाला आठवतच असेल.

 
राष्ट्रवादीची दबंगगिरी वाशीतील व्यापाऱ्यांच्या मुळावर Print Email
Wednesday, 10 October 2012 17:25

* नवी मुंबई पालिकेतील मारहाणीच्या निषेधार्थ बाजारपेठा बंद
* व्यापाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर
* पोलीस तक्रार टाळणारे नेते बंदसाठी आग्रही
नवी मुंबई / प्रतिनिधी, गुरुवार, ११ ऑक्टोबर २०१२

नवी मुंबई महापालिकेत मंगळवारी महापौर आणि उपमहापौरांना झालेल्या धक्काबुक्कीच्या निषेधार्थ बुधवारी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी वाशीतील बाजारपेठा बंद करून दबंगगिरीचे दर्शन घडविले. काँग्रेस-शिवसेनेच्या नगरसेविकांकडून चपलांचा ‘प्रसाद’ मिळाल्यानंतर पोलीस ठाण्यात साधी तक्रार दाखल करण्याचे धैर्यसुद्धा राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना दाखविता आलेले नाही.
 
नवी मुंबईचे सभागृह ठरतेय अशांततेचा टापू Print Email
Wednesday, 10 October 2012 17:24

चर्चेला तिलांजली दिल्यानेच विरोधकांची घुसमट
* विठ्ठल मोरेंचा राष्ट्रवादीला घरचा आहेर
* सभागृहात वादाचे प्रसंग नित्याचेच
* विरोधकांचा स्टंट..सत्ताधाऱ्यांचा आरोप
जयेश सामंत
नियमांचा बागुलबुवा करत चर्चेला फाटा देणे, महत्त्वाच्या विषयांवर विरोधी बाकांवरील नगरसेवकांना बोलण्याची संधी नाकारणे, कोटय़वधी रुपयांचे प्रस्ताव केवळ संख्याबळाच्या जोरावर रेटून नेणे आणि लक्षवेधी, हरकतींचे मुद्दय़ांना अवघ्या १० ते १५ मिनिटांत तिलांजली देण्याचे प्रकार नवी मुंबई महापालिकेच्या महासभेत  नित्याचे होऊ लागले असून मंगळवारी विरोधी पक्षांनी घातलेल्या गोंधळाला या लोकशाहीविरोधी घटनांची पाश्र्वभूमी असल्याने सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकूणच कार्यपद्धतीविषयी महापालिका वर्तुळात प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

 
नवी मुंबईकरांना वीज बिलांचा शॉक Print Email
Wednesday, 10 October 2012 17:24

विकास महाडिक
वीज नियामक आयोगाने काही पैशांत वीज बिल वाढविण्याच्या दिलेल्या संमतीचा फायदा वीज वितरण कंपनीने चांगलाच घेतला असून नवी मुंबईत काही ठिकाणी पैशाचे रूपांतर रुपयांत करून पाच हजारांपासून वीस हजारांपर्यंत ग्राहकांना बिले लागू केली. यामुळे ही वाढीव बिले बघून मध्यमवर्गीय ग्राहकांना डोळे पांढरे झाले आहेत.

 
नवी मुंबईत कचरा पेटला Print Email
Tuesday, 09 October 2012 21:54

काँग्रेसच्या निशाण्यावर महापौर आणि आयुक्त
नवी मुंबई / प्रतिनिधी - बुधवार, १० ऑक्टोबर २०१२
 नवी मुंबई महापालिकेत साफसफाई ठेक्यांच्या नावाने सुरू असलेल्या सावळागोंधळामुळे आक्रमक झालेल्या काँग्रेस आणि शिवसेना सदस्यांनी एकत्र येत महापौर सागर नाईक यांच्यासह महापालिका आयुक्त भास्कर वानखेडे यांची मंगळवारी जोरदार कोंडी केली. शहरात यांत्रिक पद्धतीने साफसफाई करण्याचा सुमारे ७४ कोटी रुपयांचा ठेका देताना आयुक्त वानखेडे यांनी सर्व नियमांची पायमल्ली केल्याचा आरोप करत काँग्रेसच्या नगरसेवकांनी आयुक्तांची बदली करावी, अशी जोरदार मागणी केली.

 
नवी मुंबईला लाभतोय आकर्षक उद्यानांचा साज Print Email
Friday, 05 October 2012 17:39

वाशी आणि नेरुळ येथे दोन नवे थीम पार्क
*     चिल्ड्रन पार्क शुभारंभाच्या प्रतीक्षेत
*     तलावांनाही नूतनीकरणाचा साज
*     मनोरंजन, पर्यटन केंद्र विकसित करण्याचा प्रयत्न
नवी मुंबई, / प्रतिनिधी, शनिवार, ६ ऑक्टोबर २०१२
रॉक गार्डन, चिल्ड्रन पार्क, धारण तलावांचा विकास करत शहरातील वेगवेगळ्या उपनगरांमध्ये नागरिकांसाठी मनोरंजनाची आणि पर्यटनाची नवी केंद्रे विकसित करण्याचा सपाटा सध्या नवी मुंबई महापालिकेने लावला असून येत्या काळात वाशी आणि नेरुळ येथे सुमारे दहा कोटी रुपयांचा खर्च करून ‘थीम पार्क’च्या धर्तीवर दोन नवी उद्याने विकसित करण्याचा निर्णय अभियंता विभागाने घेतला आहे.

 
शीळ डंपिंग ग्राऊंडने केली शिवसेना नेत्यांची कोंडी Print Email
Thursday, 04 October 2012 18:10

सुभाष भोईरांच्या विरोधामुळे पंचाईत

जयेश सामंत, शुक्रवार,५ ऑक्टोबर २०१२
ठाणे, कळवा, मुंब्रा या परिसरांतून दररोज निघणाऱ्या शेकडो टन कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी गेली अनेक वर्षे जागेच्या (डंपिंग ग्राऊंड) शोधात भटकणाऱ्या ठाणे महापालिकेस अखेर शीळ भागातील बंद दगडखाणीची भली मोठी जमीन पदरात पडण्याचा मार्ग मोकळा झाला खरा, मात्र या मुंब्य्रातील शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष भोईर यांनी या नियोजित क्षेपणभूमीस आतापासूनच टोकाचा विरोध सुरू केल्याने महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेचे नेते दुहेरी कोंडीत सापडले आहेत.

 
<< Start < Prev 1 2 Next > End >>

Page 1 of 2

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो