डोक्रा क्राफ्ट Print

alt

शनिवार , ३ नोव्हेंबर २०१२
बंगाल, ओरिसा, मध्य प्रदेशमधील कलाकारांनी डोक्रा क्राफ्टमधील तयार केलेले दिवे बाया डिझाइनने आणले आहेत. हे दिवे घरसजावटीसाठी व दिवाळीत भेटवस्तूंसाठी खूप उपयुक्त आहेत. या दिव्यांची किंमत एक हजारापासून ते आठ हजारांपर्यंत आहे. हे दिवे बाया डिझाइन, रघुवंशी मिल्स कम्पाऊंड, सेनापती बापट मार्ग, फिनिक्स मिल्स, लोअर परेल, मुंबई येथे उपलब्ध आहेत.