नवऱ्याकडून घरकामाचा पगार ? Print

शनिवार , २२  सप्टेंबर २०१२
केंद्र सरकारच्या महिला आणि बालकल्याण विभागाने गृहिणींसाठी एका विधायकाचा प्रस्ताव मांडला आहे तो त्यांच्या नवऱ्याकडून मिळणाऱ्या मानधनाचा. घरात पूर्णवेळ काम करणाऱ्या, गृहिणीपद स्वीकारणाऱ्या स्त्रियांसाठीचा हा प्रस्ताव कसा वाटतो तुम्हाला. अशी व्यवस्था असावी की नसावी ? त्याचे फायदे तोटे काय जाणवताहेत तुम्हाला? किंवा यापेक्षा वेगळं काय सुचवू शकता तुम्ही या प्रस्तावात. आम्हाला कळवा तुमचे स्पष्ट आणि बिनधास्त विचार. ३०० शब्दांत. आमच्या पत्त्यावर - ‘लोकसत्ता चतुरंग’, प्लॉट नं. ईएल १३८, टीटीसी इंडस्ट्रियल इस्टेट, महापे, नवी मुंबई, ४००७१० किंवा  ईमेल करा  This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it वर .