नवदुर्गा : Print

शनिवार, २० ऑक्टोबर २०१२
alt

नवरात्र, अर्थात दुर्गोत्सव. नवरात्रींच्या या नऊ दिवसांत ही आदिशक्ती नऊ रूपांत प्रकटून दुष्ट प्रवृत्तीचा नाश करते असे मानले जाते. या दुर्गेचे मानवी शक्तिरूप असलेल्या अनेक स्त्रिया आज समाजातल्या दुष्ट प्रवृत्तीविरुद्ध वा व्यवस्थेच्या विरोधात लढत आहेत. त्यांचा हा लढा समाजाच्या भल्यासाठी आहे. असंख्यांसाठी आदर्शवत ठरणाऱ्या देशभरातल्या नवदुर्गाच्या या प्रेरणादायी कहाण्या.. त्या आहेत - डॉ. सुनीता कृष्णन, बीणालक्ष्मी नेप्राम,  बीना कालिंदी, अ‍ॅड. पल्लवी रेणके, रोशनी परेरा, प्रीती सोनी, सोनी सोरी, तेरेसा रहमान व कौसल्या पेरीयास्वामी..