दिनदर्शिका : शुक्रवार, १७ ऑगस्ट २०१२ Print

शुक्रवार, ३१ ऑगस्ट २०१२. भारतीय सौर ९ भाद्रपद १९३४. मिती अधिक भाद्रपद शुद्ध पौर्णिमा १९ क. २८ मि. शततारका नक्षत्रे २९ क. २८ मि. कुंभचंद्र. सूर्योदय- ६/२५, सूर्यास्त- ६/५३.
मेष
- आश्वासने मिळतील.  वृषभ- अचूक निर्णय घ्याल. मिथुन- दिलासा मिळेल.  कर्क- वाद कटाक्षाने टाळा. सिंह- नवे मार्ग सापडतील.  कन्या- प्रलोभन टाळाच. तूळ- भेटीगाठींचा उपयोग व्हावा. वृश्चिक- आकर्षक वस्तू खरीदाल.  धनू- कार्यचक्र सुरळीत फिरवाल.  मकर- नियमित कामे होतील.  कुंभ- जिद्द हवीच.  मीन- संयमाने वागा.
शुभराशी- सिंह, तूळ, धनू

गुरुवार, ३० ऑगस्ट २०१२. भारतीय सौर ८ भाद्रपद १९३४. मिती अधिक भाद्रपद शुद्ध चतुर्दशी २० क. ११ मि. धनिष्ठा नक्षत्रे २९ क. १७ मि. मकरचंद्र १७ क. २२ मि. सूर्योदय- ६/२५, सूर्यास्त- ६/५४.
मेष
- अभिनव उपक्रमात सहभाग.  वृषभ- अपेक्षा उंचावू लागतील. मिथुन- गांगरून जाऊ नका.  कर्क- डावपेचाने वागू नका. सिंह- संशोधनात चमकाल.  कन्या- अध्यात्मातून आनंद. तूळ- तटस्थच राहा. वृश्चिक- हातून लिखाण व्हावे. धनू- कौटुंबिक कामे उरकाल.  मकर- उल्हसित बनाल. कुंभ- काटकसर आवश्यक.  मीन- श्रमसाफल्याचा आनंद मिळेल.
शुभ राशी- मेष, वृषभ, मीन.

बुधवार, २९ ऑगस्ट २०१२. भारतीय सौर ७ भाद्रपद १९३४. मिती अधिक भाद्रपद शुद्ध त्रयोदशी २१ क. २० मि. श्रवण नक्षत्रे २९ क. ३३ मि. मकरचंद्र. सूर्योदय- ६/२४, सूर्यास्त- ६/५४. प्रदोष.
मेष
- औद्योगिक उत्पादन वाढेल. वृषभ- कर्तव्ये पार पाडाल. मिथुन- नसती शुक्लकाष्ठे मागे लागतील. कर्क- नवे मार्ग सापडतील. सिंह- चालढकल करू नका. कन्या- चांगली कलाटणी मिळेल. तूळ- संशयात गुरफटू नका. वृश्चिक- कार्यमार्ग निर्वेध राहावा. धनू- विचारांना चालना मिळेल. मकर- प्रयत्नांची साथ हवीच. कुंभ- अविचाराने वागू नका. मीन- नवीन परिचय वाढतील.
शुभ राशी- कर्क, कन्या, वृश्चिक

 

मंगळवार, २८ ऑगस्ट २०१२. भारतीय सौर ६ भाद्रपद १९३४. मिती अधिक भाद्रपद शुद्ध द्वादशी २२ क. ४७ मि. पूर्वाषाढा नक्षत्रे ७ क. ३ मि. उत्तराषाढा नक्षत्रे ३० क. १० मि. धनुचंद्र १२ क. ४८ मि. सूर्योदय- ६/२४, सूर्यास्त- ६/५५.
मेष
- सामाजिक प्रभाव वाढेल. वृषभ- संमिश्र घटना घडतील. मिथुन- पर्याय तयार ठेवा. कर्क- सत्य उपयुक्त ठरेल. सिंह- विचलित बनू नका. कन्या- समयसूचकता ठेवा. तूळ- आश्वासन देऊ नका. वृश्चिक- सहकार्य उपयोगात आणा. धनू- उत्साहवर्धक घटना. मकर- अतिरेक करू नका. कुंभ- संमिश्र घटनांचा दिवस. मीन- उलाढाली वाढतील. 
शुभ राशी- मेष, धनू, मीन

सोमवार, २७ ऑगस्ट २०१२. भारतीय सौर ५ भाद्रपद १९३४. मिती अधिक भाद्रपद शुद्ध एकादशी २४ क. २९ मि. मूळ नक्षत्रे ८ क. ६ मि. धनुचंद्र.सूर्योदय- ६/२४, सूर्यास्त- ६/५६. कमला एकादशी.
मेष- युक्तीचा उपयोग होईल.  वृषभ- झगडावे लागेल. मिथुन- कोर्टाची कामे व्हावीत.  कर्क- मूल्यवान वस्तू सांभाळा. सिंह- लॉटरीचे तिकीट घेऊन बघा.  कन्या- मध्यस्थीचे टाळा.
तूळ- व्यवहारात सुरळीतता.  वृश्चिक- कामाचा व्याप वाढेल. धनू- पाठपुरावा करीत राहा. मकर- कायद्याचे उल्लंघन नको. कुंभ- पैशांची आवक व्हावी.  मीन- नोकरीचा प्रश्न सुटेल.
शुभ राशी- मिथुन, तूळ, मीन.

शनिवार, २५ ऑगस्ट २०१२. भारतीय सौर ३ भाद्रपद १९३४. मिती अधिक भाद्रपद शुद्ध नवमी २८ क. १८ मि. अनुराधा नक्षत्रे १० क. ३३ मि. वृश्चिकचंद्र. सूर्योदय- ६/२३, सूर्यास्त- ६/५८.
मेष-
समस्या सतावतील.वृषभ- सांसारिक प्रश्न सुटावा.मिथुन- खिसा, पाकीट सांभाळा.कर्क- समीकरण जमवू शकाल.सिंह- सामंजस्याने वागा.कन्या- साहित्यात चमकाल. तूळ- विचारविनिमय कराल. वृश्चिक- उत्साहित करणाऱ्या घटना. धनू- अविचाराने वागू नका.  मकर- श्रेष्ठत्व सिद्ध व्हावे.कुंभ- राजकारणात प्रगती.मीन- कोडी उलगडतील.
शुभ राशी- मकर, कुंभ, मीन.

शुक्रवार, २४ ऑगस्ट २०१२. भारतीय सौर २ भाद्रपद १९३४. मिती अधिक भाद्रपद शुद्ध सप्तमी ८ क. २७ मि. अष्टमी ३० क. २१ मि. विशाखा नक्षत्रे ११ क. ५२ मि. वृश्चिकचंद्र. सूर्योदय- ६/२३, सूर्यास्त- ६/५८. दुर्गाष्टमी.
मेष-
धोका पत्करू नका. वृषभ- रेंगाळलेली कामे व्हावीत. मिथुन- नोकरांवर विसंबू नका. कर्क- शेअर्स व्यवहारात फायदा संभवतो.  सिंह- तडजोडीचे धोरण ठेवा. कन्या- कल्पना कृतीत याव्यात. तूळ- तत्परता दाखवा. वृश्चिक- प्रयत्नांचा वेग वाढवा. धनू- सत्याचे आचरण ठेवा. मकर- अनुकूलता व्यापक बनावी. कुंभ- प्रतिमा उजळू लागावी. मीन- दडपण कमी होईल.
शुभराशी- वृषभ, कर्क, कन्या.

गुरुवार, २३ ऑगस्ट २०१२. भारतीय सौर १ भाद्रपद १९३४. मिती अधिक भाद्रपद शुद्ध षष्ठी १० क. ३५ मि. स्वाती नक्षत्रे १३ क. १३ मि. तूळचंद्र ३० क. १२ मि.  सूर्योदय- ६/२३, सूर्यास्त- ६/५९.
मेष-
छोटे प्रवास व्हावेत. वृषभ- प्रकृतीस जपा. मिथुन- मुले आनंद देतील. कर्क- मिळतेजुळते घ्या. सिंह- वाटचाल सुरळीत राहावी. कन्या- कामात व्यस्त राहाल. तूळ- उत्साह निर्माण व्हावा.  वृश्चिक- चुका करू नका. धनू- यश मिळविता येईल. मकर- बढती-बदलीचा संभव.
कुंभ- कामांना चालना मिळेल.  मीन- शत्रूंवर लक्ष ठेवा.
शुभराशी - धनू, मकर, कुंभ.

बुधवार, २२ ऑगस्ट २०१२. भारतीय सौर ३१ श्रावण १९३४. मिती अधिक भाद्रपद शुद्ध पंचमी १२ क. ४३ मि. चित्रा नक्षत्रे १४ क. ३६ मि. तूळचंद्र. सूर्योदय- ६/२३, सूर्यास्त- ७/०.
मेष-
सरकारी कामांना चालना.  वृषभ- निष्काळजीपणा नकोच. मिथुन- भेटीगाठीत सफलता. कर्क- विचाराने वागा. सिंह- आशा पल्लवित बनतील. कन्या- अनुभवाचा उपयोग होईल.
तूळ- प्रयत्नांची शर्थ करा.  वृश्चिक- वायफळ खर्च टाळा. धनू- महत्त्वपूर्ण घडामोडींचा दिवस. मकर- उत्पादनात वाढ व्हावी. कुंभ- आशेचा किरण दिसेल. मीन- अडचणीची शक्यता.
शुभराशी- मेष, मिथुन, सिंह.

मंगळवार, २१ ऑगस्ट २०१२. भारतीय सौर ३० श्रावण १९३४. मिती अधिक भाद्रपद शुद्ध चतुर्थी १४ क. ५० मि. हस्त नक्षत्रे १५ क. ५६ मि. कन्याचंद्र २७ क. १६ मि. सूर्योदय- ६/२३, सूर्यास्त- ७/१. विनायक चतुर्थी.
मेष-
धावपळ होण्याची शक्यता.  वृषभ- शिक्षणात चमकाल. मिथुन- कामात गुप्तता ठेवा.  कर्क- निर्धाराने पुढे चला. सिंह- विचारांना दिशा मिळेल.  कन्या- मन:स्थिती सुधारेल.
तूळ- मर्यादांचे भान ठेवा.  वृश्चिक- आगेकूच करीत राहा. धनू- राजकारणात चमकाल.  मकर- प्रगतीचा आलेख उंचावेल. कुंभ- अत्यंत सावध राहा.  मीन- शुभकार्यात सहभाग.
शुभराशी- वृश्चिक, धनू, मकर.

सोमवार, २० ऑगस्ट २०१२. भारतीय सौर २९ श्रावण १९३४. मिती अधिक भाद्रपद शुद्ध तृतीया १६ क. ५० मि. उत्तरा नक्षत्रे १७ क. ११ मि. कन्याचंद्र. सूर्योदय- ६/२२, सूर्यास्त- ७/१. रमजान ईद.
मेष-
सत्याचा उपयोग होईल.  वृषभ- समन्वय साधता येईल. मिथुन- तिखट प्रतिक्रिया टाळा. कर्क- संकल्प सिद्धीस न्याल. सिंह- नियमित कामात सुरळीतता. कन्या- प्रयत्न आवश्यक.
तूळ- काटकसर करा. वृश्चिक- वर्चस्वाचा दिवस ठरावा. धनू- धंद्यात प्रगती. मकर- योग्य दिशा मिळावी. कुंभ- अडचणी वाढू शकतात. मीन- छोटे प्रवास कराल.
शुभराशी- वृषभ, कर्क, मीन.

शनिवार, १८ ऑगस्ट २०१२. भारतीय सौर २७ श्रावण १९३४. मिती अधिक भाद्रपद शुद्ध प्रतिपदा २० क. १४ मि. मघा नक्षत्रे १९ क. २ मि. सिंहचंद्र.  सूर्योदय- ६/२२, सूर्यास्त- ७/३. पारसी नववर्षांरंभ.
मेष
- बदल पथ्यावर पडावेत. वृषभ- मिळतेजुळते घ्या. मिथुन- व्यवहारात सुरळीतता. कर्क- वक्तृत्वात चमकाल. सिंह- प्रयत्नात खंड नको. कन्या- मर्यादांचे भान ठेवा. तूळ- निर्णय निश्चित कराल.  वृश्चिक- उत्पादनात वाढ व्हावी. धनू- दिलासादायक घटना. मकर- नवे प्रश्न येतील. कुंभ- छोटे प्रवास कराल.  मीन- दुसऱ्यावर विसंबू नका.
शुभराशी- मेष, मिथुन, कुंभ

शुक्रवार, १७ ऑगस्ट २०१२. भारतीय सौर २६ श्रावण १९३४. मिती श्रावण वद्य, अमावस्या २१ क. २४ मि. आश्लेषा नक्षत्रे १९ क. २७ मि. कर्कचंद्र १९ क. २७ मि.  सूर्योदय- ६/२२, सूर्यास्त- ७/४. पिठोरी अमावास्या (पोळा).
मेष
- जमवून घ्यावे लागेल.  वृषभ- मनोरंजनात रमाल. मिथुन- कौटुंबिक कामे कराल.  कर्क- आत्मविश्वास वाढावा. सिंह- खर्चावर नियंत्रण ठेवा.  कन्या- वेगवान घडामोडींचा दिवस. तूळ- राजकारणात चमकाल.  वृश्चिक- जबाबदारी पार पाडाल. धनू- कटकटी होतील.  मकर- सरळ मार्गाने चला. कुंभ- प्रलोभनांना भुलू नका.  मीन- शुभवार्ता समजतील.
शुभराशी- कन्या, तूळ, वृश्चिक.