दिनदर्शिका : शनिवार, १ सप्टेंबर २०१२ Print

शनिवार, १५ सप्टेंबर २०१२. भारतीय सौर २४ भाद्रपद १९३४. मिती अधिक भाद्रपद वद्य चतुर्दशी ९ क. ४१ मि. पूर्वा नक्षत्रे २६ क. ४४ मि., सिंह चंद्र. सूर्योदय- ६/२७, सूर्यास्त- ६/४०. दर्श अमावास्या.
मेष- समीकरण जमवू शकाल. वृषभ- संशयाची पाल चुकचुकेल. मिथुन- शेजाऱ्यांचे सहकार्य मिळेल. कर्क- विचारांना चालना मिळेल.  सिंह- प्रयत्नात हुरूप यावा. कन्या- कायद्याचे उल्लंघन नको.  तूळ- प्रभावित करणाऱ्या घटना. वृश्चिक- सामाजिक कार्यात चमकाल.  धनू- कर्तव्ये पार पाडाल. मकर- कटकटी होतील. कुंभ- भागीदारीत काळजी घ्या. मीन- दुसऱ्यावर विश्वासू नका.
शुभ राशी- तूळ, वृश्चिक धनू.

शुक्रवार, १४ सप्टेंबर २०१२. भारतीय सौर २३ भाद्रपद १९३४. मिती अधिक भाद्रपद वद्य त्रयोदशी ११ क. ९ मि. मघा नक्षत्रे २७ क. ५३ मि., सिंह चंद्र. सूर्योदय- ६/२७, सूर्यास्त- ६/४१.
मेष-
बदल पथ्यावर पडतील.  वृषभ- स्पर्धा करू नका. मिथुन- कल्पना कृतीत याव्यात.  कर्क- हुशारीने वागा.सिंह- प्रयत्नात कसूर नको. कन्या- अविचाराने वागू नका. तूळ- सत्कारणी परिश्रमांचा दिवस.  वृश्चिक- अचूक निर्णय घ्याल. धनू- दिलासा मिळेल.  मकर- प्रश्न वाढू शकतात. कुंभ- नवे मार्ग सापडतील.  मीन- खिसा-पाकीट सांभाळा.
शुभ राशी- मेष, मिथुन, कुंभ

गुरुवार, १३ सप्टेंबर २०१२. भारतीय सौर २२ भाद्रपद १९३४. मिती अधिक भाद्रपद वद्य द्वादशी ११ क. ५९ मि. आश्लेषा नक्षत्रे २८ क. २८ मि., कर्क चंद्र २८ क. २८ मि.  सूर्योदय- ६/२७, सूर्यास्त- ६/४२. प्रदोष.
मेष- तिखट प्रतिक्रिया देऊ नका. वृषभ- आप्तांची मदत व्हावी. मिथुन- विचार गतिमान बनतील. कर्क- मन:स्थिती चांगली बनेल. सिंह- धार्मिक कारणाने खर्च.  कन्या- अनुकूलता वाढेल. तूळ- प्रतिमा उजळू लागेल. वृश्चिक- प्रगतीला चालना मिळावी. धनू- धोका पत्करू नका. मकर- सरळ मार्गाने चला. कुंभ- धावपळीचा संभव. मीन- अध्यात्मातून आनंद मिळावा.
शुभ राशी- कन्या, तूळ, वृश्चिक

बुधवार, १२ सप्टेंबर २०१२. भारतीय सौर २१ भाद्रपद १९३४. मिती अधिक भाद्रपद वद्य एकादशी १२ क. ५ मि. पुष्य नक्षत्रे २८ क. २३ मि., कर्क चंद्र. सूर्योदय- ६/२७, सूर्यास्त- ६/४३. कमला एकादशी.
मेष-
मिळतेजुळते घ्या.  वृषभ- कार्यपथ निर्वेध राहावा. मिथुन- संभ्रम दूर व्हावा.  कर्क- प्रयत्नात खंड नको.
सिंह- अतिशयोक्ती करू नका. कन्या- महत्त्वपूर्ण घडामोडी घडतील.  तूळ- राजकारणात चमकाल.  वृश्चिक- धीर देणाऱ्या घटना.  धनू- पेचप्रसंग वाढू शकतात. मकर- सरकारी कामे व्हावीत.  कुंभ- नोकरांवर विसंबू नका. मीन- भेटीगाठीत सफलता.
शुभ राशी- वृषभ, मकर, मीन.

मंगळवार, ११ सप्टेंबर २०१२. भारतीय सौर २० भाद्रपद १९३४. मिती अधिक भाद्रपद वद्य दशमी ११ क. २४ मि. पुनर्वसू नक्षत्रे २७ क. ३३ मि., मिथुन चंद्र २१ क. १४ मि.  सूर्योदय- ६/२७, सूर्यास्त- ६/४३.
मेष
- व्यवहारात सुरळीतता.  वृषभ- कामात व्यस्त राहाल. मिथुन- आत्मविश्वास वाढेल.  कर्क- चुका करू नका. सिंह- श्रमसाफल्याचा आनंद मिळावा. कन्या- उत्पादन वाढेल. तूळ- कर्तव्ये पार पाडाल.  वृश्चिक- गांगरून जाऊ नका.धनू- सल्लामसलत करा. मकर- विचलित होऊ नका. कुंभ- अभ्यासात प्रगती कराल. मीन- मतभेद वाढू देऊ नका.
शुभ राशी- मिथुन, सिंह, तूळ

सोमवार, १० सप्टेंबर २०१२. भारतीय सौर १९ भाद्रपद १९३४. मिती अधिक भाद्रपद वद्य नवमी ९ क. ५८ मि. आद्र्रा नक्षत्रे २५ क. ५९ मि., मिथुन चंद्र. सूर्योदय- ६/२७, सूर्यास्त- ६/४४.
मेष
- परिस्थिती सुधारेल.  वृषभ- अनुभव वाढतील. मिथुन- उल्हसित बनू लागाल.  कर्क- अतिरेक करू नका. सिंह- अर्थप्राप्तीत सुधारणा.  कन्या- नोकरीचा प्रश्न सुटावा. तूळ- युक्तीचा उपयोग होईल.  वृश्चिक- अडचणी वाढू शकतात. धनू- नवे मार्ग सापडतील.  मकर- चलबिचल वाढेल. कुंभ- अचानक फायद्याचा संभव.  मीन- मध्यस्थीचे टाळा.
शुभ राशी- कन्या, धनू, कुंभ.

शनिवार, ८ सप्टेंबर २०१२. भारतीय सौर १७ भाद्रपद १९३४. मिती अधिक भाद्रपद वद्य अष्टमी अहोरात्र. रोहिणी नक्षत्रे २० क. ५७ मि., वृषभ चंद्र. सूर्योदय- ६/२६, सूर्यास्त- ६/४६. कालाष्टमी.
मेष
- विचारविनिमय कराल.  वृषभ- उत्साहित बनाल. मिथुन- अविचारी कृती नकोच.  कर्क- वर्चस्वाचा दिवस ठरावा. सिंह- धंद्यातील उलाढालीत वाढ.  कन्या- आशा पल्लवित बनतील. तूळ- झगडावे लागेल.  वृश्चिक- डावपेचाने वागू नका. धनू- निष्काळजीपणा करू नका.  मकर- समीकरण जमवाल.
कुंभ- समयसूचकता ठेवा.  मीन- साहित्यात चमकाल.
शुभ राशी- कर्क, सिंह, कन्या

शुक्रवार, ७ सप्टेंबर २०१२. भारतीय सौर १६ भाद्रपद १९३४. मिती अधिक भाद्रपद वद्य सप्तमी २९ क. ३० मि. कृत्तिका नक्षत्रे १७ क. ५३ मि., वृषभ चंद्र. सूर्योदय- ६/२६, सूर्यास्त- ६/४७.
मेष
- चतुराई हवीच. वृषभ- प्रयत्नात खंड नको.मिथुन- वेळ मारून न्या.  कर्क- वाटचाल गतिमान बनावी.सिंह- अंदाज बरोबर ठरतील. कन्या- जीव भांडय़ात पडेल. तूळ- समस्यांची शक्यता. वृश्चिक- स्थगित कामांना चालना. धनू- धावपळीचा संभव. मकर- शुभ वार्ता कळतील. कुंभ- गुप्तता बाळगा. मीन- कार्यचक्र सुरळीत फिरेल.
शुभ राशी- वृश्चिक, मकर, मीन.

गुरुवार, ६ सप्टेंबर २०१२. भारतीय सौर १५ भाद्रपद १९३४. मिती अधिक भाद्रपद वद्य षष्ठी २६ क. ५४ मि. भरणी नक्षत्रे १४ क. ४६ मि., मेष चंद्र २१ क. ३२ मि. सूर्योदय- ६/२६, सूर्यास्त- ६/४८.
मेष
- आत्मविश्वास वाढेल. वृषभ- दानधर्म कराल. मिथुन- संधी अचूक साधा.  कर्क- उत्पादन वाढावे. सिंह- प्रगतीचा दिवस राहावा.  कन्या- माघार घ्यावी लागू शकते. तूळ- नियमित कामात सुरळीतता. वृश्चिक- कागदपत्र नीट सांभाळा. धनू- चर्चा उपयुक्त ठरतील. मकर- प्रसंगावधान ठेवा. कुंभ- हातून लिखाण व्हावे. मीन- वेळेचे नियोजन करा.
शुभ राशी- मेष, कर्क, धनू.

बुधवार, ५ सप्टेंबर २०१२. भारतीय सौर १४ भाद्रपद १९३४. मिती अधिक भाद्रपद वद्य पंचमी  २४ क. २४ मि. अश्विनी नक्षत्रे ११ क. ५३ मि., मेष चंद्र. सूर्योदय- ६/२६, सूर्यास्त- ६/४९.
मेष
- उत्साह निर्माण व्हावा.  वृषभ- वायफळ खर्च टाळा. मिथुन- अनुकूल घटनांचा दिवस.  कर्क- राजकारणात चमकाल. सिंह- कर्तव्ये पार पाडाल.  कन्या- हताश बनू नका. तूळ- नवे मार्ग सापडतील.  वृश्चिक- प्रलोभनांना भुलू नका. धनू- समन्वय साधाल.  मकर- तडजोडी फेटाळू नका. कुंभ- सहकार्य मिळवाल.  मीन- कामात व्यस्त व्हाल.
शुभ राशी- मिथुन, सिंह, तूळ

मंगळवार, ४ सप्टेंबर २०१२. भारतीय सौर १३ भाद्रपद १९३४. मिती अधिक भाद्रपद वद्य चतुर्थी २२ क. १६ मि. रेवती नक्षत्रे ९ क. २५ मि., मीन चंद्र ९ क. २५ मि. अंगारक चतुर्थी. चंद्रोदय २१/८. सूर्योदय- ६/२५, सूर्यास्त- ६/५१.
मेष-
अविश्रांत मेहनत घ्या.वृषभ-नियम मोडू नका.मिथुन-आगेकूच सुरू ठेवा.कर्क-वरिष्ठ खूश होतील.सिंह-धीर देणाऱ्या घटना.  कन्या- वादग्रस्त घटनांचा संभव.तूळ-तज्ज्ञांचा सल्ला घ्या.वृश्चिक-दुसऱ्यांवर विसंबू नका.धनू-चांगली कलाटणी मिळावी. मकर- शब्द जपून वापरा. कुंभ- व्यवहारात सुधारणा व्हावी.मीन-अनुभवातून भर पडेल.
शुभ राशी- कर्क, धनू, कुंभ

सोमवार, ३ सप्टेंबर २०१२. भारतीय सौर १२ भाद्रपद १९३४. मिती अधिक भाद्रपद वद्य तृतीया २० क. ३९ मि. उत्तरा भाद्रपदा नक्षत्रे ७ क. २९ मि., मीन चंद्र. सूर्योदय- ६/२५, सूर्यास्त- ६/५०.
मेष-
मर्यादांचे भान ठेवा.  वृषभ- महत्त्वाची कामे उरका. मिथुन- उलाढालीत वाढ व्हावी.  कर्क- कामांना उरक यावा. सिंह- नमते घ्यावे लागू शकते.  कन्या- सरळमार्ग सोडू नका. तूळ- मूल्यवान वस्तू सांभाळा.  वृश्चिक- अभ्यासात सूर सापडेल. धनू- कामात गुप्तता ठेवा.  मकर- पुढे चालत राहा. कुंभ- तत्परता दाखवा.  मीन- पाठपुरावा करा.
शुभ राशी- वृषभ, मिथुन, कर्क

शनिवार, १ सप्टेंबर २०१२. भारतीय सौर १० भाद्रपद १९३४. मिती अधिक भाद्रपद वद्य प्रतिपदा १९ क. १६ मि. पूर्वा भाद्रपदा नक्षत्रे ३० क. ११ मि. कुंभ चंद्र. २३ क. ५७ मि. सूर्योदय- ६/२५, सूर्यास्त- ६/५२.
मेष
- वेगवान घडामोडींचा दिवस.  वृषभ- प्रतिष्ठा उंचावेल. मिथुन- आशा पल्लवित बनतील.  कर्क- गांगरून जाऊ नका. सिंह- जवळपासचे प्रवास कराल.  कन्या- दगदगीचा संभव. तूळ- मुलांचे प्रश्न सुटतील.  वृश्चिक- जमवून घ्यावे लागेल. धनू- व्यवहारात सुरळीतता.  मकर- संभ्रम कमी होईल. कुंभ- मन:स्थिती सुधारेल.  मीन- अविचाराने वागू नका.
शुभ राशी- मेष, वृषभ, मिथुन.