दिनदर्शिका : सोमवार, १७ सप्टेंबर २०१२ Print

शनिवार, २९ सप्टेंबर २०१२. भारतीय सौर ७ आश्विन १९३४. मिती निज भाद्रपद शुद्ध  चतुर्दशी ८ क. ४ मि. पूर्वाभाद्रपदा नक्षत्रे १३ क. ४५ मि., कुंभचंद्र ७ क. २७ मि. सूर्योदय- ६/३०, सूर्यास्त- ६/२८. अनंत चतुर्दशी. प्रोष्ठपदी पौर्णिमा.
मेष-
वायफळ खर्च टाळाच. वृषभ- आकर्षक घटनांचा दिवस. मिथुन- सामाजिक प्रतिष्ठा उंचावेल.कर्क- युक्तीचा उपयोग होईल. सिंह- नमते घ्यावे लागेल. कन्या- पत्नीचे सहकार्य लाभावे. तूळ- धावपळ होण्याची शक्यता. वृश्चिक- भेटीगाठीत सफलता.धनू- तटस्थच राहा. मकर- कार्यचक्र सुरळीत फिरेल. कुंभ- विचारांना चालना मिळेल. मीन- मेहनत आवश्यक.
शुभराशी- कन्या, वृश्चिक, मकर.

शुक्रवार, २८ सप्टेंबर २०१२. भारतीय सौर ६ आश्विन १९३४. मिती निज भाद्रपद शुद्ध त्रयोदशी ७ क. ४८ मि. शततारका नक्षत्रे १२ क. ४५ मि., कुंभचंद्र. सूर्योदय- ६/३०, सूर्यास्त- ६/२८.
मेष-
यशस्वी घडामोडींचा दिवस. वृषभ- सांस्कृतिक कार्यात चमकाल.  मिथुन- कर्तव्ये पार पाडाल. कर्क- गांगरून जाऊ नका. सिंह- डावपेचाने वागू नका.  कन्या- चलबिचल होईल. तूळ- निर्धार कायम ठेवा. वृश्चिक- कामात गुप्तता बाळगा. धनू- पुढे चलत राहा. मकर- अनुभवाचा उपयोग होईल. कुंभ- उत्साह निर्माण व्हावा. मीन- संयम आवश्यक.
शुभराशी- मेष, वृषभ, मिथुन.

गुरुवार, २७ सप्टेंबर २०१२. भारतीय सौर ५ आश्विन १९३४. मिती निज भाद्रपद शुद्ध द्वादशी ७ क. ५८ मि. धनिष्ठा नक्षत्रे १२ क. ११ मि., कुंभचंद्र. सूर्योदय- ६/३०, सूर्यास्त- ६/२९. प्रदोष.
मेष-
धार्मिक कार्यातून आनंद.  वृषभ- धंद्यात वाढ होईल. मिथुन- दिलासा मिळेल.  कर्क- अडचणी येऊ शकतात. सिंह- नवे मार्ग सापडतील.  कन्या- खिसा-पाकीट सांभाळा. तूळ- वाटाघाटीत सफलता.  वृश्चिक- सामंजस्य ठेवा. धनू- कल्पना कृतीत आणा.  मकर- चातुर्याने वागा. कुंभ- प्रयत्नात कुचराई नको.  मीन- हातून दानधर्म घडावा.
शुभराशी- सिंह, तूळ, धनू.

बुधवार, २६ सप्टेंबर २०१२. भारतीय सौर ४ आश्विन १९३४. मिती निज भाद्रपद शुद्ध एकादशी ८ क. ३२ मि. श्रवण नक्षत्रे १२ क. ० मि., मकरचंद्र २४ क. ३ मि. सूर्योदय- ६/२९, सूर्यास्त- ६/३०. परिवर्तिनी एकादशी.
मेष
- नोकरीचा प्रश्न सुटावा.  वृषभ- कर्तृत्व प्रकाशमान बनावे. मिथुन- डगमगू नका.  कर्क- सरळ मार्गच उपयुक्त.  सिंह- प्रलोभनांना भुलू नका.  कन्या- शिक्षणात प्रगती व्हावी. तूळ- मतभेद टाळा.  वृश्चिक- कामांना उरक राहावा. धनू- वेळेचे नियोजन करा.  मकर- मन:स्थिती चांगली बनेल. कुंभ- अविचाराने वागू नका.  मीन- श्रमसाफल्याचा आनंद मिळेल.
शुभराशी-मेष, वृषभ, मीन.

मंगळवार, २५ सप्टेंबर २०१२. भारतीय सौर ३ आश्विन १९३४. मिती निज भाद्रपद शुद्ध  दशमी ९ क. २७ मि. उत्तराषाढा नक्षत्रे १२ क. ११ मि., मकरचंद्र. सूर्योदय- ६/२९, सूर्यास्त- ६/३१.
मेष-
उलाढालीत वाढ व्हावी.वृषभ- कोडी उलगडू लागतील.मिथुन- नसती शुक्लकाष्ट मागे लागतील.कर्क- स्थगीत प्रकरण मार्गी लावाल.सिंह- नोकरांवर विसंबू नका. कन्या-चर्चा फलदायी ठराव्यात.तूळ- मध्यस्थी करण्याचे टाळा.वृश्चिक- संकल्प सिद्धीस जावेत.धनू-हुशारीने वागा.मकर-प्रयत्नात सातत्य ठेवा.कुंभ- मर्यादांचे भान ठेवा.मीन- आगेकूच करीत राहा.शुभराशी- कर्क, कन्या, वृश्चिक.

सोमवार, २४ सप्टेंबर २०१२. भारतीय सौर २ आश्विन १९३४. मिती निज भाद्रपद शुद्ध, नवमी १० क. ४३ मि. पूर्वाषाढा नक्षत्रे १२ क. ४२ मि., धनुचंद्र १८ क. ३३ मि. सूर्योदय- ६/२९, सूर्यास्त- ६/३२. अदु:ख नवमी.
मेष-
कर्तव्य पार पाडाल.  वृषभ- गांगरून जाऊ नका. मिथुन- रेंगाळलेल्या कामांना चालना.  कर्क- निष्काळजीपणा करू नका.  सिंह- समन्वय साधता येईल.  कन्या- तिखट प्रतिक्रिया टाळाच.   तूळ- व्यवहार सुरळीत बनावेत.  वृश्चिक- कामात व्यस्त बनाल.   धनू- उल्हसित बनू लागाल.  मकर- व्यवहारात चोख राहा. कुंभ- अनुकूलता कारणी लावा.  मीन- प्रतिमा उजळू लागेल.
शुभराशी- मेष, कुंभ, मीन.

शनिवार, २२ सप्टेंबर २०१२. भारतीय सौर ३१ भाद्रपद १९३४. मिती निज भाद्रपद शुद्ध सप्तमी १४ क. ९ मि. ज्येष्ठा नक्षत्रे १४ क. ३९ मि., वृश्चिक चंद्र १४ क. ३९ मि. सूर्योदय- ६/२९,
सूर्यास्त- ६/३४. गौरी पूजन.
मेष
- झगडावे लागेल. वृषभ- तज्ज्ञांचा सल्ला घ्या. मिथुन- मौल्यवान वस्तू सांभाळा.  कर्क- प्रिय व्यक्तींच्या भेटी.  सिंह- कामात गुप्तता ठेवा. कन्या- बंधू-भगिनींच्या भेटी.  तूळ- विचारांना चालना मिळेल. वृश्चिक- आत्मविश्वास वाढेल. धनू- संयम आवश्यक. मकर- संधी दवडू नका. कुंभ- कलागुणांना उत्थान मिळेल. मीन- प्रगतीला चालना मिळेल
शुभ राशी- वृश्चिक, कुंभ, मीन

शुक्रवार, २१ सप्टेंबर २०१२. भारतीय सौर ३० भाद्रपद १९३४. मिती निज भाद्रपद शुद्ध षष्ठी १६ क. १८ मि. अनुराधा  १६ क. २ मि., वृश्चिक चंद्र. सूर्योदय- ६/२९, सूर्यास्त- ६/३५. सूर्यषष्ठी. गौरी आवाहन. १६/२ पर्यंत.
मेष- वाद कटाक्षाने टाळा.  वृषभ- नवे मार्ग सापडतील. मिथुन- दुसऱ्यावर विसंबू नका.  कर्क- अचानक फायदा संभवतो. सिंह- स्पर्धा टाळाच.  कन्या- अपेक्षा उंचावतील.  तूळ- कामात व्यस्त राहाल.  वृश्चिक- मन:स्थिती सुधारेल.  धनू- काटकसर हवीच.  मकर- वर्चस्व सिद्ध कराल.  कुंभ- अचूक निर्णय घ्याल. मीन- नवे तंत्र वापरा.  
शुभ राशी- वृषभ, कर्क, कन्या

बुधवार, १९ सप्टेंबर २०१२. भारतीय सौर २८ भाद्रपद १९३४. मिती निज भाद्रपद शुद्ध चतुर्थी २१ क. १६ मि. स्वाती नक्षत्रे १९ क. ३० मि., तूळ चंद्र. सूर्योदय- ६/२८, सूर्यास्त- ६/३६.
मेष-
शुभकार्यात सहभाग राहील. वृषभ- धावपळीचा संभव. मिथुन- चमत्काराचा अनुभव शक्य. कर्क- आकर्षक वस्तू खरीदाल.  सिंह- कल्पना कृतीत आणाल. कन्या- विचार गतिमान बनतील.  तूळ- उत्साहवर्धक घटना. वृश्चिक- धार्मिक कारणाने खर्च.  धनू- समाधान लाभावे. मकर- प्रतिष्ठा उंचावेल. कुंभ- शुभशकुन घडावेत. मीन- भांडणापासून दूर राहा.
शुभ राशी- धनू, मकर, कुंभ.

मंगळवार, १८ सप्टेंबर २०१२. भारतीय सौर २७ भाद्रपद १९३४. मिती निज भाद्रपद शुद्ध तृतीया २३ क. ५८ मि. चित्रा नक्षत्रे २१ क. २६ मि., कन्या चंद्र १० क. २४ मि. सूर्योदय- ६/२८, सूर्यास्त- ६/३७. हरितालिका.

मेष- मार्ग शोधता येईल.वृषभ- चलबिचल होईल.मिथुन- चांगले बदल व्हावेत.कर्क- जमवून घ्यावे लागेल.सिंह- गाडी रुळावर यावी.कन्या- कामाचा व्याप वाढेल.तूळ- प्रयत्नात कुचराई नको.वृश्चिक- संयम आवश्यकच.धनू- परिचय फायद्याचे ठरावेत.मकर- नवी बाजारपेठ मिळावी.कुंभ- धीर देणाऱ्या घटना.मीन- अडचणी येऊ शकतात.
शुभराशी- मेष, मिथुन, सिंह.

सोमवार, १७ सप्टेंबर २०१२. भारतीय सौर २६ भाद्रपद १९३४. मिती निज भाद्रपद शुद्ध द्वितीया २६ क. ४१ मि. हस्त नक्षत्रे २३ क. २२ मि., कन्या चंद्र. सूर्योदय- ६/३८, सूर्यास्त- ६/३८.
मेष- दुसऱ्यांवर विसंबूच नका.  वृषभ- समीकरण जमवाल. मिथुन- मतभेद टाळा.  कर्क- निर्धाराने पुढे चला. सिंह- विचारविनिमय कराल.  कन्या- उत्साहवर्धक घटना. तूळ- खर्चावर नियंत्रण ठेवा.  वृश्चिक- वेगवान घडामोडींचा दिवस. धनू- धंद्यात प्रगती व्हावी.  मकर- कर्तव्य पार पाडाल. कुंभ- धोका पत्करू नका.  मीन- सरकारी कामे व्हावीत.
शुभराशी- वृश्चिक, धनू, मकर