दिनदर्शिका :गुरुवार, १ नोव्हेंबर २०१२ Print

शनिवार, १० नोव्हेंबर २०१२. भारतीय सौर १९ कार्तिक १९३४. मिती आश्विन वद्य एकादशी १५ क. ४९ मि. उत्तरा नक्षत्रे २१ क. ५६ मि. कन्या चंद्र. सूर्योदय ६।४५, सूर्यास्त ६।१. रमा एकादशी, वसुबारस.
मेष-
धावपळीचा संभव.वृषभ- अचानक फायद्याची शक्यता.मिथुन- गैरसमज होतील. कर्क- कल्पना कृतीत याव्यात.सिंह- विचारांना चालना मिळेल. कन्या- प्रयत्नात कुचराई. तूळ- संतप्त बनू नका. वृश्चिक- अनुकूलता वाढेल.धनू- राजकारणात चमकाल. मकर- योग्य दिशा मिळेल. कुंभ- सावधानता आवश्यकता. मीन- रेंगाळणारी कामे कराल.
शुभ राशी- वृषभ, कर्क, मीन

शुक्रवार ९ नोव्हेंबर २०१२. भारतीय सौर १८ कार्तिक १९३४. मिती आश्विन वद्य दशमी १७ क. २७ मि. पूर्वा नक्षत्रे २३ क. ५ मि. सिंह चंद्र. २८ क. ५२ मि. सूर्योदय ६।४४, सूर्यास्त ६।१.
मेष-
प्रिय व्यक्ती भेटाव्यात.वृषभ- रागरंग पाहून वागा. मिथुन- ठरविलेली कामे कराल. कर्क- तत्परता दाखवा.सिंह- मन:स्थिती सुधारेल. कन्या- मर्यादांचे भान ठेवा.
तूळ- वर्चस्वाचा दिवस राहावा. वृश्चिक- नोकरीचा प्रश्न सुटावा.धनू- प्रगतीला चालना मिळावी. मकर- प्रश्न उद्भवू शकतात.कुंभ- डावपेचाने वागू नका. मीन- मौल्यवान वस्तू सांभाळा.
शुभ राशी- तूळ, वृश्चिक, धनू.

गुरुवार, ८ नोव्हेंबर २०१२. भारतीय सौर १७ कार्तिक १९३४. मिती आश्विन वद्य नवमी १८ क. २० मि. मघा नक्षत्रे २३ क. २८ मि. सिंहचंद्र. सूर्योदय ६।४३, सूर्यास्त ६।१.
मेष- अध्यात्मातून आनंद लाभावा. वृषभ- जमवून घ्यावे लागेल.मिथुन- कार्यचक्र सुरळीत फिरेल. कर्क- कामाचा व्याप वाढेल.सिंह- जिद्द सोडू नका. कन्या- अविचाराने वागू नका.तूळ- दर्जेदार परिचय होतील. वृश्चिक- उत्पादनाला मागणी येईल.धनू- नवे तंत्र वापरा. मकर- भलते साहस करू नका.कुंभ- नवे मार्ग सापडतील. मीन- चालढकल करू नका.
शुभराशी- मेष, मिथुन, कुंभ

बुधवार, ७ नोव्हेंबर २०१२. भारतीय सौर १६ कार्तिक १९३४. मिती आश्विन वद्य अष्टमी १८ क. २२ मि. आश्लेषा नक्षत्रे २३ क. ४ मि. कर्कचंद्र २३ क. ४ मि. सूर्योदय ६।४३, सूर्यास्त ६।२. कालाष्टमी.
मेष-
गैरसमज टाळा.  वृषभ- आप्तांच्या भेटी व्हाव्यात. मिथुन- विचारांना चालना मिळेल. कर्क- निर्धार कायम ठेवा. सिंह- पैसा जपून वापरा. कन्या- यश मिळवू शकाल. तूळ- धंद्यात अनुकूलता. वृश्चिक- कर्तव्ये पार पाडाल. धनू- गांगरून जाऊ नका. मकर- भागीदारीतील कामे कराल. कुंभ- धावपळ वाढेल. मीन- सूर पकडता येईल.
शुभराशी- कन्या, तूळ, वृश्चिक

मंगळवार, ६ नोव्हेंबर २०१२. भारतीय सौर १५ कार्तिक १९३४. मिती आश्विन वद्य सप्तमी १७ क. ३७ मि. पुष्य नक्षत्रे २१ क. ५३ मि. कर्कचंद्र. सूर्योदय ६।४२, सूर्यास्त ६।२. कराष्टमी.
मेष-
आकर्षक खरेदीचा संभव.वृषभ- संकल्प सिद्धीस जावेत.मिथुन- अनुभवात भर पडेल.कर्क- प्रयत्नांचा वेग वाढवा.सिंह- चुका करू नका. कन्या- आश्वासने मिळतील.
तूळ- उत्पादनात सुधारणा. वृश्चिक- आधार मिळेल.धनू- कटकटीचा संभव. मकर- स्थगित कामांना चालना.कुंभ- चलबिचल वाढेल. मीन- चांगली कलाटणी मिळेल.
शुभराशी- वृषभ, मकर, मीन.

सोमवार, ५ नोव्हेंबर २०१२. भारतीय सौर १४ कार्तिक १९३४. मिती आश्विन वद्य षष्ठी १६ क. ७ मि. पुनर्वसू नक्षत्रे २० क. ० मि. मिथुनचंद्र. १३ क. २६ मि. सूर्योदय ६।४२, सूर्यास्त ६।२.
मेष-
सहकार्य उपयोगात आणा.  वृषभ- कौटुंबिक प्रश्न सुटेल. मिथुन- आत्मविश्वास वाढेल.  कर्क- वेळ मारून न्या. सिंह- संधी दवडू नका.  कन्या- अंदाज बरोबर ठरतील. तूळ- प्रगतीला उत्थान मिळावे. वृश्चिक- संरक्षण चोख ठेवा. धनू- पर्याय चाचपून ठेवा.  मकर- विचलित होऊ नका. कुंभ- संमिश्र घटना घडतील. मीन- प्रसंगावधान राखा.
शुभराशी- मिथुन, कन्या, तूळ

शनिवार, ३ नोव्हेंबर २०१२. भारतीय सौर १२ कार्तिक १९३४. मिती आश्विन वद्य चतुर्थी ११ क. ३९ मि. मृग नक्षत्रे १४ क. ३९ मि. मिथुनचंद्र. सूर्योदय ६।४१, सूर्यास्त ६।३.
मेष-
कल्पना कृतीत याव्यात.  वृषभ- कामात व्यस्त व्हाल. मिथुन- प्रयत्नात कुचराई नको. कर्क- काटकसर हवीच. सिंह- हातून सत्कार्य घडावे. कन्या- राजकारणात चमकाल. तूळ- जीव भांडय़ात पडेल. वृश्चिक- समस्यांची शक्यता. धनू- नवे मार्ग सापडतील.  मकर- निष्काळजीपणा करू नका. कुंभ- शुभवार्ता कळतील. मीन- तडजोडी फेटाळू नका.
शुभराशी- मेष, धनू, कुंभ

शुक्रवार, २ नोव्हेंबर २०१२. भारतीय सौर ११ कार्तिक १९३४. मिती आश्विन वद्य तृतीया ८ क. ५९ मि. रोहिणी नक्षत्रे ११ क. ३३ मि. वृषभचंद्र २५ क. ७ मि. सूर्योदय ६।४१, सूर्यास्त ६।४. संकष्टचतुर्थी, चंद्रोदय २०/४२. करकचतुर्थी.
मेष-
हुशारीने वागा.  वृषभ- उल्हसित बनाल. मिथुन- वायफळ खर्च टाळा. कर्क- महत्त्वाची कामे व्हावीत. सिंह- अचूक निर्णय घ्याल. कन्या- जबाबदारी पार पाडाल. तूळ- दडपण जाणवेल.  वृश्चिक- सरळ मार्गाने चला. धनू- खिसा-पाकीट सांभाळा. मकर- मुलांचे प्रश्न सोडवाल. कुंभ- तटस्थच राहा. मीन- आप्तांची मदत होईल.
शुभराशी- कर्क, सिंह, कन्या.

गुरुवार, १ नोव्हेंबर २०१२. भारतीय सौर १० कार्तिक १९३४. मिती आश्विन वद्य तृतीया अहोरात्र. कृत्तिका नक्षत्रे ८ क. २३ मि. वृषभचंद्र. सूर्योदय ६।४०, सूर्यास्त ६।४.
मेष- विचारविनिमय कराल.  वृषभ - प्रयत्नात सातत्य ठेवा. मिथुन- धार्मिक कारणाने खर्च.  कर्क - वेगवान घडामोडींचा दिवस. सिंह- उलाढाली वाढतील.  कन्या- दिलासादायक घटना. तूळ- अडचणीत भर पडेल.  वृश्चिक- रेंगाळलेल्या कामांना चालना. धनू- दुसऱ्यावर विसंबूच नका.  मकर- चर्चा फलदायी ठरतील. कुंभ- जमवून घ्यावे लागेल.  मीन- व्यवहारात सुरळीतता यावी.
शुभराशी- वृश्चिक, मकर, मीन