‘लक्ष्मी’मध्ये विशेष लेसिक लेझर शिबीर Print

प्रतिनिधी
पनवेल
जागतिक कीर्तीचे नेत्रतज्ज्ञ डॉ. सुहास हळदीपूरकर यांच्या पनवेलमधील ‘लक्ष्मी आय इन्स्टिटय़ूट’मध्ये दिवाळीनिमित्त एका विशेष लेसिक लेझर शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. चष्म्याचा नंबर कायमस्वरूपी घालवू इच्छिणाऱ्या ४० वर्षांपर्यंतच्या व्यक्तींसाठी ३० नोव्हेंबपर्यंत चालणारे हे शिबीर उपयुक्त ठरणार आहे. याअंतर्गत ‘अ‍ॅलेग्रेटो व्हेव लाइट आय क्यू’ या अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे रुग्णांच्या डोळ्यांवर लेसिक शस्त्रक्रिया करण्यात येणार असून त्यावर २५ टक्केसूटही मिळणार आहे.
संपर्क- ९५९४९८६८०६.