देणाऱ्यांचे हात हजारो.. Print

गुरुवार, ४ ऑक्टोबर २०१२

समाजोपयोगी कामाचा वसा घेऊन त्यासाठी अथकपणे काम करणाऱ्या संस्था तसेच व्यक्तींचे जाळे महाराष्ट्रात सर्वदूर पसरले आहे. स्वीकृत कामावरील निष्ठेने ही मंडळी समाजजीवन निरामय होण्यासाठी तुटपुंज्या साधनसामुग्रीनिशी कार्यरत असतात. अशा निवडक संस्था व व्यक्तिंची ओळख करून देऊन त्यांच्या कार्यात वाचकांनी आर्थिक मदतीच्या रुपाने सहभागी व्हावे या हेतूने मागील वर्षांपासून ‘लोकसत्ता’ने गणेशोत्सवाच्या काळात ‘सर्वकार्येषु सर्वदा’ हा उपक्रम हाती घेतला. वाचकांनी त्याला मन:पूर्वक प्रतिसाद दिला. यावर्षी देखील ‘सर्वकार्येषु सर्वदा’च्या माध्यमातून ‘लोकसत्ता’ने विज्ञान, संगीत, इतिहास, ग्रंथालय, रुग्णसेवा, वृद्धाश्रम आदी क्षेत्रांत निरलसपणे कार्यरत असलेल्या दहा संस्थांचा परिचय करून दिला, आणि वाचकांकडून मदतीचा ओघ सुरू झाला. चांगल्या कार्याशी स्वत:ला जोडून घेण्याचे भान व इच्छा अनेकांच्या ठायी असल्याचा प्रत्यय आला. अजूनही ‘लोकसत्ता’च्या विविध कार्यालयांकडे धनादेश येत आहेत. यंदाच्या वर्षी ‘सर्वकार्येषु सर्वदा’त समावेश केलेल्या संस्थांची नावे व धनादेश पाठविण्यासाठी लोकसत्ता कार्यालयांचे पत्ते पुन्हा प्रसिद्ध करीत आहोत. धनादेश त्या संस्थांच्या नावे इंग्रजी किंवा देवनागरी लिपीत लिहावेत. एक हजार व त्यापेक्षा जास्त रुपयांची मदत करणाऱ्या देणगीदारांची नावे ‘लोकसत्ता’त क्रमश: प्रसिद्ध करीत आहोत.
धनादेश पुढील संस्थांच्या नावे काढावेत.
लोकमान्य टिळक वाचन मंदिर
मराठी विज्ञान परिषद
इतिहासाचार्य वि. का. राजवाडे संशोधन मंडळ, धुळे
रुग्णोपयोगी वस्तुसंग्रह (सोलपूर) शाखा, पुणे किंवा पेशंटस् रिलीफ असोसिएशन (सोलापूर)
कल्याण गायन समाज
संपूर्ण बांबू केंद्र, लवादा, मेळघाट
मानव्य
घरकुल परिवार संस्था, नाशिक
श्री साईधाम वृद्धाश्रम ट्रस्ट
प्राणिमित्र विलास शिवलाल सवरेदय ट्रस्ट
एस. डी. वेलिंग, ठाणे -
रू. १००१/-  
सुरेश सूर्यकांत कांबळे -  
रू. १०००/-
डॉ. अनघा योगेश महाजन, ठाणे -
रू. १०००/-
डॉ. संदीप देशमुख, उल्हासनगर -
रू. १०००/-
जनार्दन  बळवंत पाटील, डोंबिवली - रू. ११११/-
श्रीमती अमिता संदीप गोखले, डोंबिवली - रू. २०००/-
पां. द्वा. कुळकर्णी, मुलुंड -
रू. २०००/-
श्रीमती शशिकला भिंगे-
रू. २०००/-
श्रीमती सुमती प. लेले, अलिबाग  
रू. १०,०००/-
रजनी प्रमोद कोरगावकर, बेलापूर  
रू. १५००/-
सौ. जयश्री ज. सावंत, ठाणे -
रू. २१११/-
जयंत मुकुंद कोठारे , डोंबिवली -
रू. ५०००/-
भावे, डोंबिवली - रू. १०००/-
वासुदेव दत्तात्रेय म्हात्रे, पनवेल -
रू. १००५/-
हेवियन आ. डिसोझा, कांजूरमार्ग  
रू. १५००/-
शालिनी म. कळंबे, ऐरोली -
रू. ७०००/-              
प्रमोद विनायक डोळस, डोंबिवली
रू. ५०००/-
श्री. श्रीकांत वसंत खेर, ठाणे -
रू. २१०००/-
सुवर्णा नाखवा- रू. ५०००/-
विश्व्नाथ शंकर गोखले, पनवेल -
रू. २००००/-
एस. व्ही. पडवळ, कळवा - रू. ५०००/-
श्रीमती शोभना वझे, मुलुंड - रू. ५०००/-
सौ. मनिषा मोहन जोशी, ठाणे -रू. १००१/-
कै. विष्णू लक्ष्मण नेन- रू.१००१/-
कला अविनाश जोशी- रू. ११५१/-
डॉ. ज्योती विजय सावंत, ठाणे -
रू. ५०००/-
प्रमोद विनायक नामजोशी-
रू. ११००/-
सौ.  संपदा मु. वैद्य-
 रू. १०००/-
श्री. मुकुंद य. वैद्य- रू. १०००/-
सुनील मनोहर भट- रू. ३०००/-            
सुमंत सहदेव चव्हाण, मुलुंड -
रू. १०००/-
सौ. सुनंदा पुरुषोत्तम परचुरे, ठाणे  
रू. ७५००/-
नंदकुमार सिंहासने- रू. १००१/-
सुभाष गोविंद मांजरेकर, ठाणे -
रू. १५००/-
दिलीप मनोहर गांधी, कल्याण -
रू. ८५००/-
सुरेश सिधये - रू. ५००२/-
दीपक रमेश आरेकर, डोंबिवली -
रू. ३५०१/- (आई कै. सौ. रागिनी र. आरेकर प्रित्यर्थ)
शोभा मन्मथप्पा वारद, लातूर - रू. ५०००/-                         
धनादेश पाठविण्यासाठी ‘लोकसत्ता’ कार्यालयांचे पत्ते
मुंबई- एक्स्प्रेस टॉवर्स, पहिला मजला, नरिमन पॉइंट, दूरध्वनी : ६७४४०५३६
ठाणे- लोकसत्ता, कुसुमांजली, दुसरा मजला, गोखले रोड, नौपाडा,
दूरध्वनी :२५३९९६०७.
पुणे- दि. इंडियन एक्स्प्रेस लि., ‘एक्स्प्रेस हाऊस’, प्लॉट नं. १२०५/२/६, शिरोळे रोड, शिवाजीनगर, दूरध्वनी : ०२०-६७२४१०००.
नागपूर- लोकसत्ता, १९, ग्रेट नाग रोड, दूरध्वनी : ०७१२-२७०६९२३.
नाशिक- लोकसत्ता, ६, स्टेडियम कॉम्प्लेक्स, महात्मा गांधी रोड,
दूरध्वनी :२३१०४४४
अहमदनगर- लोकसत्ता, आशीष, सथ्था कॉलनी, स्टेशन रोड,
दूरध्वनी : २४५१५४४/२४५१९०७.
औरंगाबाद- लोकसत्ता, मालपानी, ओबेरॉय टॉवर्स, गव्हर्न्मेंट मिल्स स्कीमसमोर, जालना रोड, दूरध्वनी : ०४०-२३४६३०३.