पाक संघाला कडवा विरोध करा-शिवसेनाप्रमुख Print

मुंबई / विशेष प्रतिनिधी
‘झाले गेले विसरून जाऊ’, हे विधान केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे मागे घेत नाहीत, तोवर देशातील कडव्या हिंदूंनी आणि राष्ट्रभक्त जनतेने आगामी भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना होऊ देऊ नये, असे आवाहन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केले आहे.