भायखळा पश्चिमेची अतिक्रमणे जमीनदोस्त Print

प्रतिनिधी , मुंबई
भायखळा पश्चिम येथील रेल्वेस्थानक परिसरातील ना. म. जोशी मार्गावरील अतिक्रमणे हटविण्याची कारवाई बुधवारी करण्यात आली होती. गुरुवारीही  गणेश पारुंडेकर मार्ग, बापूराव जगताप मार्ग परिसरातील १०९ झोपडय़ा जमीनदोस्त करण्यात आला आणि या दोन्ही मार्गावरील पदपथ अतिक्रमणमुक्त करण्यात आला.