जनरल नॉलेज : देशांतर्गत, विदेशी Print
लखन रामकुवर अग्रवाल , बुधवार, २४ नोव्हेंबर २०१०
संपर्क- ९८२२७१२१०१.

१) पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (पिफ)मध्ये सचिन देव बर्मन पुरस्कार यांना देण्यात आला.     -संगीतकार प्यारेलाल
२) सुलतान अफजल शहा हॉकी स्पर्धाचे संयुक्त विजेतेपद कोणी जिंकले?
    -भारत व कोरिया
३) दुसरे विश्व मराठी साहित्य संमेलन येथे संपन्न झाले.               -दुबई
४) तिसऱ्या ट्वेंटी-२० विश्वकपमध्ये शतक बनवून ट्वेंटी-२० मधील पहिला भारतीय खेळाडू, तसेच जगातील दुसरा खेळाडू कोण?     -सुरेश रैना (भारत)
५) लंडन येथे होणारे ऑलिम्पिक व पेराऑलिम्पिक (२०१२) या स्पर्धेचे शुभंकर हे आहे.     -वेनलॉक व मांडेविल्ले
६) ऑस्ट्रेलियन ग्रँड स्लॅम स्पर्धेचे विजेतेपद मिळवून भारताकडून सर्वाधिक ग्रँड स्लॅम विजेतेपद मिळवण्याचा विक्रम करणारा खेळाडू.       -लिएंडर स्पेस
७) जानेवारी २०११ मध्ये भारताच्या गणतंत्राच्या दिवशी प्रमुख अतिथी म्हणून हे राष्ट्रपती उपस्थित राहणार आहेत.     -सुसिलो बबांग युधोयोनो (इंडोनेशिया)
८) २२ ऑगस्ट २०१० मध्ये या राज्याच्या स्थापनेला ३७१ वर्षे पूर्ण झाली.
    -चेन्नई (मद्रास)
९) ऑगस्ट २०१० मध्ये या भारतीय खेळाडूने सर्वाधिक कसोटी क्रिकेट खेळण्याचा विक्रम केला.     -सचिन तेंडुलकर
१०) वी. एस. नॉयपॉल यांनी लिहिलेले पुस्तक हे दक्षिण आफ्रिकेत विवादात सापडले आहे.     -द मास्क ऑफ आफ्रिका
११) दुसरी ट्वेंटी-२० जिंकणारा संघ     -ऑस्ट्रेलिया
१२) न्या. एम. एम. पंछी समितीचा अहवाल यांच्याशी संबंधित आहे.
    -केंद्र व राज्य संबंध
१३) ताडोबा- अंधारी वाघ्र प्रकल्पाच्या सभोवतालच्या परिसराला राज्य शासनाने म्हणून घोषित केले आहे.      -बफर झोन
१४) ऑस्कर पुरस्कारासाठी या वर्षी भारतातर्फे हा चित्रपट पाठवणार आहे.
    -पीपली लाईव्ह
१५) बाफटा पुरस्कार समारोहमध्ये सर्वश्रेष्ठ फिल्मचा किताब या चित्रपटाला देण्यात आला.      -द हर्ट लॉकर
१६) २१ वी हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धा या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती.      -कॅनडा
१७) मार्च २०१० मध्ये दिल्ली येथे झालेल्या हॉकी विश्वकपचा विजेता संघ  
    -ऑस्ट्रेलिया
१८) आय. पी. एल.मध्ये राजस्थान रॉयलचा खेळाडू ज्याने सर्वात वेगवान शतक बनविले.     -युसूफ पठाण
१९) सलग पाच वेळेस जागतिक मुष्टियुद्ध स्पर्धेचे विजेतेपद मिळवणारी खेळाडू.  
    -मेरी कोम (भारत)
२०) प्रलंबित खटल्यांचा जलद गतीने निपटारा व्हावा यासाठी महाराष्ट्रात किती विशेष न्यायालये स्थापन होणार आहेत.     -६ विशेष न्यायलये
२१) भारत सरकार निगम लि.च्या आर्थिक परिस्थितीवर उपाययोजना सुचविण्यासाठी केंद्र सरकारने नेमलेली समिती.     -सॅम पित्रोदा
२२) फॉच्र्युन-५०० च्या यादीमध्ये प्रथमच भारताच्या कंपनीचा समावेश करण्यात ल आला.     -८ कंपन्या
२३) २०२१ मधील ग्लोबल टायगर संमेलन आयोजित करणारा देश.
    -रुस (सेंट पिटस्बर्ग)
२४) २००८ मध्ये स्वत:ला स्वतंत्र म्हणून घोषित करणारा देश; त्याला २०१० मध्ये आंतरराष्ट्रीय न्यायालयानेही मान्यता दिली.     -कोसोवो
२५) इब्सा (कइरअ) चौथे शिखर संमेलन ब्राझील येथे झाले, यामध्ये सहभागी झालेले देश.     -भारत, ब्राझील, दक्षिण आफ्रिका
२६) भारताची जनगणना किती भाषांत केली जाणार आहे?     -१८ भाषांत
२७) जाने. २०१२ मध्ये दहावा भारतीय प्रवासी दिवस संमेलन हे या शहरात भरणार आहे.     -जयपूर
२८) द. आफ्रिकेमध्ये वादग्रस्त असलेले ‘द मास्क ऑफ आफ्रिका’ हे पुस्तक याने लिहिले.     -वि. स. नॉयपॉल
२९) जागतिक ८ विकसनशील मुस्लिम राष्ट्रांचे सातवे शिखर संमेलन  येथे पार पडले.     -नायजेरिया (अंबुजा)
३०) भारताने विकसित केलेले स्वदेशी बनावटीचे आकाशातून आकाशात मारा करू शकणारे अग्निबाण     -अस्र
३१) आंध्र प्रदेशमधील कडप्पा जिल्ह्याचे नवीन नामकरण करण्यात आले.
    -वाय. एस. आर. जिल्हा.
३२) रॉयल बँक ऑफ स्कॉटलंडचे विलीनीकरण या बँकेत करण्यात आले आहे.
    -हाँगकाँग अ‍ॅण्ड शांघाय बँकिंग कॉर्पोरेशन
३३) भारत व बांगलादेश हे देश संयुक्तरीत्या या क्रांतिकारकाची जयंती साजरी करणार आहेत.     -गुरुदेव रवींद्रनाथ टागोर
३४) सन २०१० मध्ये कुंभमेळा हरिद्वारला भरला होता, तर २०१५ मध्ये येथे
भरणार आहे.      -नाशिक
३५) २०१० मध्ये भारतीय क्रिकेट संघामध्ये पदार्पणात कसोटी शतक झळकावणारा खेळाडू.     -सुरेश रैना
३६) मार्च २०१० मध्ये संपन्न झालेले दुसरे विश्व मराठी साहित्य संमेलन या ठिकाणी पार पडले.                           -दुबई
३७) जागतिक मुस्लिम राष्ट्राच्या संदर्भात पहिल्या महिला पंतप्रधान. -बेनझीर भुत्तो
३८) राष्ट्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रीय पक्ष ही मान्यता काढून घेतलेला पक्ष.
    -राष्ट्रीय जनता दत्त
३९) संयुक्त राष्ट्र महासंघातर्फे मानव अधिकार म्हणून मान्यता देण्यात आलेले अधिकार     -स्वच्छ जल व स्वच्छता
४०) वर्ष २०१० चा अठरावा राजीव गांधी सद्भावना पुरस्कार २०१० हा यांना प्रदान करण्यात आला.     -मौलाना वहिदुद्दीन खान
४१) डिसेंबर महिन्यात ठाणे येते होणाऱ्या ८४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष.     -उत्तम कांबळे
४२) सुलतान अफजल शहा हॉकी कप २००९ च्या विजेती भारतीय टीमचा कप्तान.      -संदीप सिंह
४३) ‘लियोनटिफ अ‍ॅवॉर्ड २००९’चे सन्मानित करण्यात आलेले  भारतीय अर्थशास्त्रज्ञ     -बिना अग्रवाल
४४) आऊट ऑफ द बॉक्स वॉचिंग गेम वुई लव्ह या पुस्तकाचे लेखक  -हर्षां भोगले
४५) देशातील ७वी इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट या ठिकाणी स्थापन करण्यात आली.     -शिलाँग
४६) दिल्ली येथे संपन्न झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या बॅटन रिलेचा प्रारंभ येथून झाला.      -लंडन
४७) संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम २०१० चे सद्भावना दूत म्हणून निवड करण्यात आलेली व्यक्ती.      -सचिन तेंडुलकर
४८) अमेरिकेतील द अपील ऑफ कान्साईस फाऊंडेशन ने वर्ल्ड स्टेट्समॅन अवार्ड २०१० यांना देण्यात आला.     -पंतप्रधान मनमोहन सिंग
४९) ५६ वे राष्ट्रीय पुरस्कारमध्ये सर्वश्रेष्ट चित्रपटचा पुरस्कार मिळालेला चित्रपट  
    -अत्नहिन
५०) युनेस्कोने जानेवारी २०१० मध्ये एज्युकेशन फॉर ऑल ग्लोबल मॉनिटरिंग रिपोर्ट २०१० च्या मते देशात निरक्षरांची संख्या सर्वाधिक आहे.     -भारत
५१) भारतातील पश्चिम बंगाल या राज्यातील सर्वाधिक (२३) वर्षे मुख्यमंत्री असलेले कम्युनिस्ट नेता.         -स्व. ज्योती बसू
५२) ब्रेटनवड्स सम्मेलनाचा परिणाम म्हणजेच या आंतरराष्ट्रीय संस्थेची स्थापना.
        -आंतरराष्ट्रीय नाणे निधी
५३) १०० आंतरराष्ट्रीय फुटबॉल मॅच खेळणारा पहिला भारतीय खेळाडू.
    -बायच्युंग भुतिया
५४) संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदचे पाच अस्थायी सदस्य देश.
    - नायजेरिया, लेबनान, ब्राझील, बोस्निया व गैबोन.
५५) लष्करी शिक्षण सक्तीचे असलेला आशियाई देश     -चीन
५६) विषुववृत्ताला दोन वेळा छेदून जाणारी नदी.     -अ‍ॅमेझॉन
५७) मादक द्रव्याचा व्यापार बंद करण्यास भारताने राबवलेली मोहीम
    -ऑपरेशन कालभैरव
५८) १८ विकसनशील देशाचे जी १५ चे शिखर संमेलन २०१४ इथे भरणार आहे.                         -श्रीलंका
५९) सन २०११ मध्ये भारताबरोबरच तीन दशकानंतर जनगणना करण्याचा निर्णय घेणारा देश.     -श्रीलंका
६०) रवींद्रनाथ टागोर यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त या विशेष रेल्वेचा वर्षभराच्या यात्रेचा शुभारंभ झाला.     -संस्कृती एक्स्प्रेस
६१)    भारताचे स्वदेशी बनावटीचे पहिले लडाकू हेलिकॉप्टर
    -लाईट काम्बॅट हेलिकॉप्टर
६२) मे २०१० मध्ये विश्व पुरुष बॅडमिंटन चॅम्पियनशिपचा थॉमस कप सलग ४ वेळा जिंकला.     -चीन
६४) महाराष्ट्र राज्यात २०११-२०१२ हे वर्ष म्हणून साजरे होणार आहे.    -पर्यटन वर्ष
६५) पत्रकारिकेत विशेष योगदानाबद्दल महाराष्ट्र शासनाच्या वतीने दिला जाणारा टिळक जीवनगौरव पुरस्कार २०१० जाहीर झाला.     -कुमार केतकर
६६) भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक सुभाष अग्रवाल यांची २०१० मध्ये देण्यात येणाऱ्या या पुरस्कारासाठी निवड झाली.     -द्रोणाचार्य पुरस्कार
६७) राजस्थानमधील बांधण्यात आलेल्या वास्तूचा युनेस्कोच्या जागतिक वारसा वस्तूमध्ये समावेश करण्यात आलेल्या वास्तूचे नाव.     -जंतरमंतर
६८) जुलै २०१० मध्ये भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून यांची निवड झाली.     -एस. वाय. कुरेशी
६९) जगात प्रथमच मोबाइलद्वारे मतदानास मान्यता देणारा देश.     -इंडोनेशिया
७०) व्यंकटरमण राधाकृष्ण यांना २००९ चा नोबेल पुरस्कार या संशोधनाबद्दल देण्यात आला.     -रसायनशास्त्र
७१)    आयसीआयसीआय बँकेमध्ये विलीनीकरण करण्यात आलेली बँक.
    -बँक ऑफ राजस्थान
७२) २०११ मध्ये जातिनिहाय जनगणना होणार या पूर्वी जातिनिहाय जनगणना या साली झाली होती.     -१९३१
७३) राजीव गांधी सबता योजना केंद्र सरकारने सुरू केली आहे याचा मुख्य उद्देश म्हणजे. -मुलींना जास्त अधिकार देण्यासाठी
७४) राज्य शासनाच्या ई गव्हर्नन्स धोरण २०१० च्या समितिचे अध्यक्ष.
    -डॉ. विजय भटकर
७५) दिल्ली सरकारतर्फे देण्यात येणारा प्रतिष्ठेचा जीवनगौरव पुरस्कार २००९ चा यांना देण्यात आला.     -पंडित भीमसेन जोशी
७६) न्याय आपल्या दारी आणण्यासाठी केंद्र सरकारने ही अभिनव न्यायदान यंत्रणा राज्यात सुरू केली आहे.     - ग्रामन्यायालय
७७) हरयाणातील कर्नाल येथील राष्ट्रीय डेअरी संशोधन संस्थेने निर्माण केलेली जगातील दुसरी क्लोनड म्हैस.     -गरिमा
७८) विशिष्ट क्रमांकाद्वारे प्रत्येक भारतीयाला वेगळी ओळख मिळवून देणारा प्रकल्पाचे नाव.     -आधार
७९) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आय. सी. सी.) ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसॅडर म्हणून निवड झालेला भारतीय क्रिकेटपटू.     -वीरेंद्र सेहवाग
८०) बी टी वांग्याच्या उत्पादनास मोठय़ा प्रमाणावर विरोध निर्दशनामुळे चर्चेत असलेले शहर.     -भुवनेश्वर
८१) माजी भाजप नेते कसानसिंग यांनी स्थापन केलेला नवा राजकीय पक्ष.
    -जनक्रांती पार्टी
८२) जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र दिन म्हणून साजरे होणारा दिवस.     -३ मे
८३) महाराष्ट्रातील पहिली ‘ई ग्रामपंचायत’ सुरू झालेले ठिकाण.     -हिंगोली
८४) भारतीय हॉकी संघ बरखास्त करून स्थापन करण्यात आलेली नवी संघटना
    -हॉकी इंडिया
८५) भारतीयांवर होणाऱ्या हल्ल्यामुळे ऑस्ट्रेलियातील क्वीन्स लॅण्ड विद्यापीठाकडून मिळणारी अभिनेता डॉक्टरेट नाकारणारा.     -अमिताभ बच्चन
८६) पाकिस्तानचे माजी पंतप्रधान परवेझ मुशर्रफ यांनी स्थापन केलेला नवीन पक्ष
    -ऑल पाकिस्तान मुस्लिम लीग
८७) सन २००९ चा वर्षांचा भारत गौरव पुरस्कार हा यांना देण्यात आला.
    -न्या. मोटासिंग
८८) अपील ऑफ कन्साइन्स फाऊंडेशनतर्फे दिला जाणारा जागतिक राजनेता पुरस्कार २०१० चा यांना मिळाला.     -पंतप्रधान मनमोहन सिंग
८९) असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी यंदाच्या अर्थसंकल्पात या पेन्शन योजनेची घोषणा करण्यात आली.     -स्वावलंबन पेन्शन योजना
९०) राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सर्वाचे आकर्षण ठरलेला महाकाय फुगा यांनी बनवला.
    -पर लिण्डस्टँड व मार्क फिशर
९१) नाटय़सृष्टीतील अत्यंत नामांकित ओळखला जाणारा विष्णुदास भावे पुरस्कार यांना प्रदान करण्यात येणार आहे.     -फैयाज शेख
९२) यंदाचा (२०१०) चा वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला.     -रॉबर्ट एड्वर्डस
९३) संयुक्त राष्ट्र महासभाचे ६५वे अध्यक्ष म्हणून यांची निवड करण्यात आली.
    -जोसेफ डीस (स्वित्र्झलड)
९४)    भारताचे मुख्य सूचना आयुक्तपदी यांची निवड करण्यात आली. -ए. एन. तिवारी
९५)    २००९ चा दादासाहेब फाळके पुरस्कार यांना घोषित करण्यात आला.
    -डी. रामानायडू (आंध्र प्रदेश)