टीम मनमोहन Print

(मंत्रिमंडळ विस्तार आणि फेरबदलानंतरचे खातेवाटप)
कॅबिनेट मंत्री
वीरप्पा मोईली : पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू
एस. जयपाल रेड्डी : विज्ञान आणि तंत्रज्ञान व पृथ्वी विज्ञान
कमलनाथ : शहरी विकास आणि संसदीय कामकाज
व्यालार रवी :  अनिवासी भारतीय कामकाज
कपिल सिब्बल : दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान
सी. पी. जोशी : रस्ते वाहतूक आणि महामार्ग
कुमारी सेलजा : सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण
पवनकुमार बन्सल : रेल्वे
सलमान खुर्शीद : परराष्ट्र
जयराम रमेश : ग्रामीण विकास
के. रहमान खान : अल्पसंख्यांक विभाग
दिनशॉ पटेल : खाण मंत्रालय
अजय माकन : गृहबांधणी आणि शहरी दारीद्रय़ निवारण
एम. एम. पल्लम राजू : मनुष्यबळ विकास
अश्विनी कुमार : विधी व न्याय
हरीश रावत : जल संसाधन
चंद्रेशकुमारी काटोच : सांस्कृतिक विभाग

राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार)
मनीष तिवारी : माहिती आणि नभोवाणी
डॉ. के. चिरंजीवी : पर्यटन
ज्योतिरादित्य शिंदे : ऊर्जा
के. एच. मुनिअप्पा : सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग
भरतसिंह सोळंकी :पेयजल आणि स्वच्छता
सचिन पायलट : कंपनी व्यवहार
जितेंद्र सिंह : क्रीडा आणि युवक कल्याण

राज्यमंत्री
डॉ. शशी थरूर : मनुष्यबळ विकास
कोडीलकुन्नील सुरेश : श्रम आणि रोजगार
तारीक अन्वर : कृषी व अन्न प्रक्रिया उद्योग
के. जे. सूर्यप्रकाश रेड्डी : रेल्वे
राणी नाराह : आदिवासी विकास
अधीर रंजन चौधरी : रेल्वे
ए. एच. खान चौधरी : आरोग्य आणि कुटुंब कल्याण
सर्वे सत्यनारायणा : रस्ते वाहतूक आणि महामार्ग
निनाँग एरिंग : अल्पसंख्यांक विभाग
दीपा दासमुंशी : नगर विकास
पोरिका बलराम नाईक : सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण
डॉ. कृपाराणी किल्ली : दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान
लालचंद कटारिया : संरक्षण
ई. अहमद : परराष्ट्र
पुरंदेश्वरी : वाणिज्य आणि उद्योग
जितीन प्रसाद : संरक्षण व मनुष्यबळ विकास
डॉ. एस. जगतरक्षकन : नवीन आणि
आर.पी.एन. सिंह : गृह
के. सी. वेणुगोपाल : नागरी उड्डयण
राजीव शुक्ला : संसदीय कामकाज आणि नियोजन