‘सण’शॉपिंग! : Print

वैदेही ,मंगळवार, २३ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

सुलभतेचे आधीचे विक्रम मोडीत काढून अधिकाधिक ‘यूझर फ्रेण्डली’ असल्याचा दावा करणारे ‘इलेक्ट्रॉनिक्स गॅझेट्स’ आणि ‘होम अप्लायन्सेस’ खरेदीचा योग येतो तो दसरा आणि दिवाळी या सणकाळात. विविध कंपन्यांच्या आकर्षक ऑफर्सच्या स्पर्धानी ग्राहकासाठी हा काळ  फायदेशीर बनलेला असतो. गुणवत्ता आणि किंमत यांचे कधी नव्हे इतके परवडेबल  गणित या काळात जुळून आलेले असल्यामुळे  या आठवडय़ातली ‘सण’खरेदी काही नव्या उपयुक्त गॅझेट्ससोबतची..