मेघापुढे पेच Print

प्रतिनिधी
alt

मेघा धाडेपुढे एक वेगळाच पेच पडला आहे.. ‘सुपर स्टार’ चित्रपटाच्या निर्मितीनंतर तिने ‘निर्मितीच्या आघाडी’वर शांत राह्य़चा निर्णय घेतला, पण तिला भेटणारे ‘आपल्याकडे चांगली कथा आहे, त्यावर यशस्वी चित्रपट निर्माण होऊ शकेल,’ असे आवर्जून सांगतात. ती मात्र ‘एखादी चांगली कथा असेल तर भूमिका साकारायला आवडेल’ यावर लक्ष ठेवून आहे. सिनेमाच्या जगात कोणापुढे कसा अडथळा कसा बरे असेल काहीच सांगता येत नसतो, तो हा असा.