ओळखा पाहू! Print

alt
मनाली रानडे , रविवार , ६ मे २०१२

बालमित्रांनो, आजचा खेळ आहे तुमच्या निरीक्षणशक्तीची परीक्षा घेण्याचा! तुम्हाला इथे काही फळे, फुले आणि भाज्या यांची चित्रे दिली आहेत. त्याचबरोबर त्यांच्या पानांची चित्रे दिली आहेत. तुम्हाला योग्य त्या जोडय़ा जुळवायच्या आहेत.