शब्दांची गंमत Print

alt
ज्योत्स्ना सुतवणी , रविवार , १३ मे २०१२

‘मन’ म्हणजे सुख-दु:ख जाणणारे एक इंद्रिय. तसेच सद्सद्विवेकबुद्धी सुद्धा! ‘मन’ या शब्दाच्या पुढे किंवा मागे काही अक्षरे जोडली जातात तेव्हा त्या शब्दांचा अर्थ बदलतो. त्याची मजा आपण या खेळातून घेणार आहेात.

या खेळामध्ये काही रिकाम्या चौकटी दिलेल्या आहेत. या खेळामध्ये काही रिकाम्या चौकटी दिलेल्या आहेत. त्यात अक्षरे भरून अर्थपूर्ण शब्द बनवायचा आहे. त्यासाठी तुम्हाला काही सूचक शब्द दिले आहेत.

alt
alt