मग पेंटिंग Print

altअर्चना जोशी , रविवार , १३ मे २०१२
साहित्य: पांढरा मोठा मग, स्केचपेन, वेगवेगळ्या रंगीत नेलपॉलिश, ब्रश इ.
कृती: मोठय़ा पांढऱ्या मगवर स्केचपेनने साधंसं चित्र रेखाटून घ्या. काळ्या रंगाच्या नेलपॉलिशने ठळक रेषा मारून त्या वाळू द्या. आता त्या चित्रामध्ये चमकदार रंग भरा व ते व्यवस्थित वाळू द्या.

काढलेल्या चित्राचं सुरेख रंगकाम आकर्षक पद्धतीने करा. एका बाजूला एक व दुसऱ्या बाजूला दुसरे चित्र काढता येईल.