शब्दभेंडय़ा Print

मनाली रानडे - २० मे २०१२
हा शब्दांच्या अंताक्षरीचा खेळ आहे. पहिल्या शब्दाचे पहिले अक्षर ‘रा’ आहे. या शब्दाचे शेवटचे अक्षर पुढच्या शब्दाचे पहिले अक्षर असायला हवे. अशाप्रकारे एकूण ११ शब्द एका वर्तुळात गुंफलेले आहेत. सोबत शब्दसूचक चित्रे दिलेली आहेत. ती योग्य क्रमाने वापरून हे अंताक्षरीचे वर्तुळ पूर्ण करा.
उत्तरे: राष्ट्रध्वज- जलतरंग- गलोल- लवंग- गजरा- राजहंस-सतरंजी- जीभ- भट- टब- बकरा
alt