डोकॅ लिटी Print

रविवार , २७ मे २०१२
खाली तुम्हाला पन्नास शब्दांची मोठी यादी दिलेली आहे. यातून तुम्हाला पंच म्हणजे पाच गोष्टींचे दहा गट बनवायचे आहेत, पण घाबरायचं कारण नाही! हे संच बनवण्यासाठी आम्ही तुम्हाला मदत केली आहे. म्हणजेच त्याचे वर्गीकरण करण्यासाठी योग्य गट करून दिले आहेत. मग शोधा ते शब्द आणि योग्य त्या गटात टाका.
कृष्णा, खिसमिस, डोळे, सीता, रक्तमोक्षण, अंटाíक्टक, आकाश, सोने, दही, जस्त, प्राणमय, विरेचन, नाक, तेज, वाचा, गोवित्री, रूपे, अटलांटिक, मूत्र, मनोमय, आनंदमय, वमन, कान, िहदी, खोबरे, वेण्णा, तारा, गाईचे दूध, तूप, खडीसाखर, मंदोदरी, शेण, आप, सावित्री, वायू, अन्नमय, पॅसिफिक, तांबे, आíक्टक, त्वचा, बस्ती, द्रौपदी, कोयना, लोखंड, खारीक, अहल्या, विज्ञानमय, खसखस, पृथ्वी, नस्य.
alt
alt

alt