डोकॅलिटी Print

मनाली रानडे, रविवार , ३ जून २०१२
बालमित्रांनो, तुम्ही सध्या आइस्क्रीम, आंबे, थंडगार सरबतं, सहली आणि खेळ यात मग्न आहात ना! अभ्यासाला सुट्टी असल्यामुळे तर तुमची चंगळच असेल? आज तुम्हाला काही खेळ आणि त्या खेळांचे जगातील प्रख्यात खेळाडू यांची चित्रे दिलेली आहेत. मग चला तर.. चित्रांच्या योग्य जोडय़ा लावा. त्या लावताना आपल्या मित्र-मैत्रिणींनाही सोबत घ्या आणि  खेळाचा आनंद लुटा.


alt

alt