जरा डोकं चालवा! Print

रविवार ,१० जून २०१२

वर्तुळामध्ये आकडे भरताना काही ठिकाणी अक्षरे भरली आहेत. त्या अक्षरांच्या ठिकाणी कोणती संख्या असायला हवी, हे शोधण्यासाठी त्या अंकांचा एकमेकांशी असलेला संबंध ओळखा. नंतर योग्य संख्या अक्षरांच्या जागी भरा.
ज्योत्स्ना सुतवणी
उत्तरे :
A: १३, B: ९, C: ११, D: १५,
 E: १७ F: ३६१, G : २५