ज रा डो कं चा ल वा Print

मनाली रानडे ,रविवार २२ जुलै २०१२ ।
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

शेजारी वर्तुळात १ ते ९ अंक अशा पद्धतीने मांडा की प्रत्येक समोरासमोरील गोल आणि मध्यातील गोल अशा तीन गोलांतील संख्यांची बेरीज १५ होईल.
एकूण : १५
alt
alt
खालील त्रिकोणातील गोलांमध्ये १ ते ९ आकडे असे भरा की प्रत्येक बाजूवरील गोलांची बेरीज १७ होईल.  
एकूण : १७