जरा डोकं चालवा! Print

मनाली रानडे ,रविवार,२ सप्टेंबर २०१२
सोबतच्या चौकटीत तुम्हाला काही समीकरणे दिली आहेत. त्यातील A, B व C यांच्या किमती शोधून त्या चौकटीत भरायच्या आहेत. त्या शोधण्यासाठी आमची तुम्हाला थोडी मदत. A, B व C या तीनही एक अंकी मूळ संख्या आहेत.