वरंडोलकर देशमुख यांना सोमजाई मंदिर जीर्णोद्धारासाठी आवाहन Print

प्रतिनिधी
महाड तालुक्यातील वरंडोल येथील सोमजाई मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात येणार आहे. हे काम लवकरच सुरू होणार आहे. तरी वरंडोलकर देशमुख यांनी माजी नगरसेवक दीपक देशमुख (९८२०७३७९७६) किंवा मिलिंद देशमुख (९८६९०५३३०२) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.