सलोनी सावंत बेपत्ता Print

प्रतिनिधी
कुमारी सलोनी हेमंत सावंत ही १४ वर्षांची मुलगी एल्फिन्स्टन येथील राहत्या घरातून ३ ऑक्टोबर २०१२ रोजी हरवली आहे. रंग गोरा, सडपातळ बांधा अशा वर्णनाच्या सलोनीने अंगात पिवळा हाफ टी शर्ट व काळी जिन्स पँट असा पेहराव केला आहे. ती कुणाला आढळल्यास ना.म. जोशी मार्ग पोलीस ठाणे किंवा सिद्धीसदन, फितवाला रोड, एल्फिन्स्टन रोड, मुंबई-४०००१३ येथे संपर्क साधावा.