लोकसत्ता गणेशोत्सव मूर्ती स्पर्धा-२०१२ Print

‘लोकसत्ता’ आयोजित, भारतीय जीवन विमा महामंडळ (एलआयसी) प्रस्तुत आणि न्यू टाटा सुमो गोल्ड यांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या ‘लोकसत्ता गणेशोत्सव मूर्ती स्पर्धा-२०१२’ या स्पर्धेत मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि नवी मुंबई परिसरातील गणेशोत्सव मंडळाचा भरभरून प्रतिसाद लाभला. या स्पर्धेत ‘मुंबईचा राजा कोण?’ या महापारितोषिकासह सहा विभागांमधील गणेशोत्सव मंडळांना विभागवारपारितोषिके देण्यात आली. या मंडळांना भारतीय जीवन विमा महामंडळाच्या कॉर्पोरेट कम्युनिकेशन विभागाचे सेक्रेटरी डी. एस. मुकादम आणि ‘लोकसत्ता’च्या कार्यकारी प्रकाशक वैदेही ठकार यांच्या हस्ते रुपये १५,००१ रोख, मानचिन्ह व सन्मानपत्रे प्रदान करण्यात आली.
alt
alt

alt

alt

alt

alt