कुसुम कांबळे यांचे निधन Print

पिंपरी / प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महिला पत्रकार संघाच्या माजी अध्यक्ष कुसुम भानुदास कांबळे (वय ७२) यांचे सोमवारी निधन झाले. त्यांच्या मागे तीन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
दै. पवना समाचारचे संपादक अरुण कांबळे यांच्या त्या मातोश्री होत.