वध्र्यात विजांसह मुसळधार पाऊस |
|
वर्धा/ प्रतिनिधी काल दुपारी वध्र्यात विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. एक तास जनजीवन ठप्प झाले होते. विजेचा सातत्याने होणारा कडकडाट भीतीचे वातावरण निर्माण करणारा ठरला. काही भागांत विद्युतपुरवठा खंडित झाला. तसेच झाडेही कोसळली.
|