बुलडाणा बँकेतर्फे सावजींचा सत्कार Print

बुलढाणा/प्रतिनिधी
नारायण सुर्वे सनद पुरस्कार  साहित्यिक गो.या.सावजी यांना जाहीर झाला आहे.  या पुरस्काराचे औचित्य साधून बुलढाणा अर्बनचे कार्यकारी संचालक डॉ.सुकेश झंवर यांनी सावजी यांच्या निवासस्थानी जाऊन  यथोचित सत्कार केला. याप्रसंगी बुलढाणा अर्बनचे श्रीकांत धारकर, परमेश्वर शिंदे, विनोद मोरे उपस्थित होते.