दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त २९ ऑक्टोबर रोजी प्रतिज्ञा Print

दक्षता जनजागृती सप्ताह
 वाई/वार्ताहर
भ्रष्टाचाराबाबत जनतेमध्ये जागृती निर्माण क रण्याच्या उद्देशाने २९ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर या कोलावधीत दक्षता जनजागृती सप्ताह साजरा क रण्यात येणार असून त्याअंतर्गत २९ ऑक्टोबर रोजी नियोजन भवन येथे जिल्हाधिकोरी डॉ. रामास्वामी एन. यांच्या अध्यक्षतेखाली सर्व शासकीय अधिकोरी, कर्मचारी तसेच नागरिकोंच्या उपस्थितीत प्रतिज्ञा घेण्यात येणार असल्याची  माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक एस.बी. पाटील यांनी दिली आहे.
राज्यात २००० सालापासून दक्षता जागृक ता सप्ताहाचे आयोजन क रण्यात येते. हा कोर्यक्र म भ्रष्टाचाराबद्दल जनतेमध्ये जागृती निर्माण क रण्यासाठी अतिशय उपयुक्त सिध्द झाल्याने तेव्हापासून दरवर्षी सरदार वल्लभाई पटेल यांच्या दि. ३१ ऑक्टोबर या जन्मदिवसापासून एक आठवडा दक्षता जनजागृती सप्ताह आयोजित क रण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यानुसार राज्य शासनाचे सर्व विभाग व त्यांच्या नियंत्रणाखालील सर्व विभागप्रमुख, कोर्यालय प्रमुख, राज्य शासनाने अंगीकृ त उपक्र म, सहकोरी संस्था, स्वायत्त संस्थांमार्फ त सप्ताहाचे आयोजन क रण्यात येणार आहे. या निमित्त कोर्यालयांच्या दर्शनी भागात व मोक्याच्या ठिकोणी भित्तिपत्रक, कोपडी फ लक लावण्यात यावेत.
कोर्यालये, शाळा, महाविद्यालयांमध्ये भ्रष्टाचाराच्या दुष्परिणामांवर प्रकोश टाक ण्यासाठी चर्चासत्रे, वादविवाद स्पर्धा, व्याख्याने, निबंध स्पर्धा, कोर्यशाळांचे आयोजन क रण्यात येणार आहे. विशेष पुस्तिकोंचे प्रकोशन, साहित्याचे जनतेमध्ये वितरण क रणे आदी उपक्रम राबविण्यात येणार आहे.
भ्रष्टाचारासंबंधी कोही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोक सेवकोबद्दल तक्रोर असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक  विभागाशी संपर्क साधावा, असेही आवाहन या कोर्यक्र माच्या निमित्ताने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक  एस.बी. पाटील यांनी केले.