शहेनशाह तेव्हाही अन् आताही ‘बिग बी’ची सत्तरी Print

‘बेजान’ दुनियेमध्ये ‘अँग्री यंग मॅन’च्या रूपाने जीव फुंकणाऱ्या  अमिताभ बच्चन या रसायनाची जादू गेल्या
४० वर्षांमध्ये अबाधित राहिली आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील या ‘एकटय़ा शहेनशाह’ला ‘लोकसत्ता’तर्फे ७० व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा..