निकिता ज्वेलर्सचे ‘शगून’ कलेक्शन Print

शुक्रवार , १२ ऑक्टोबर २०१२
खास नवरात्रीचे औचित्य साधून निकिता ज्वेलर्सने शगून कलेक्शन बाजारात आणले आहे. यामध्ये पेंडंट, अंगठी, नेकलेस, कडे असे कलेक्शन आहे. याची खासियत म्हणजे खास सणासुदीला घालता येतील असेच हे दागिने आहेत.
संपादन सहाय्य : प्रभा कुडके / डिझाइन : संदेश पाटील