बेल्सिमाचे फ्लॉवर कलेक्शन Print

alt

शुक्रवार , २ नोव्हेंबर २०१२
दागिन्यांमध्ये फुलांचा वापर करून बेल्सिमाने अनोखे नाविन्यपूर्ण कलेक्शन बाजारात दाखल केले आहे. अंगठी, ब्रेसलेट, कानातले असून यामध्ये विविध आकारातील फुलांचा वापर करण्यात आला आहे.