लेख
मुखपृष्ठ >> अर्थवृत्तान्त
 

अर्थवृत्तान्त

ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

विमा विश्लेषण : जीवन तरंग Print E-mail

दिलीप सामंत, सोमवार, ५ नोव्हेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

भारतीय आयुर्विमा महामंडळ (एलआयसी) या आयुर्विम्यातील देशातील सर्वात मोठय़ा कंपनीची ही नफ्यासहीत आजीवन विमा पॉलिसी
ठळक वैशिष्टय़े:
१)  शून्य ते ६० वर्षांर्पयच्या व्यक्तीला ही पॉलिसी घेता येते.
२) हप्ते भरायचा कालावधी १०, १५ किंवा २० वर्षांचा असतो.
 
‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर Print E-mail

जयंत विद्वांस, सोमवार, ५ नोव्हेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

आपल्या राहणीमानावर विपरीत परिणाम करणाऱ्या महागाई व कररचनेवर आपले कसलेही नियंत्रण नसते. तरी आपले राहणीमान घसरू नये. निवृत्तिनंतरही ते तसेच राहावे यासाठी दोन बाबी कायम लक्षात ठेवाव्यात. एक- डोळस गुंतवणूक आणि दुसरे- खर्चावर नियंत्रण..
महागाई दरवर्षी मोठय़ा वेगाने वाढत असते. सरकार जाहीर करीत असलेला महागाई निर्देशांक हा घाऊक किमतीवर आधारित असतो. किरकोळ विक्रीमध्ये याच वस्तू खूप महागात विकल्या जातात.
 
वित्त-नाविन्य : समभाग गुंतवणुकीची व्याप्ती वाढीस लागेल.. Print E-mail

निधी सारस्वत, सोमवार, ५ नोव्हेंबर २०१२
वरिष्ठ विश्लेषक, बोनान्झा पोर्टफोलियो लि.
रिझव्‍‌र्ह बँकेने पुन्हा एकदा महत्त्वाचे धोरणदर जैसे थे ठेवले असून रोख राखीव दर पाव टक्क्यांनी कमी करून ते ४.२५ टक्क्यांवर आणले आहेत. अर्थात हे अपेक्षितच होते आणि अनेक तज्ज्ञांनी रिझव्‍‌र्ह बँकेचा चलनवाढीला सर्वाधिक प्राधान्य देण्याचा पूर्वानुभव लक्षात घेऊन तसे भाकीत वर्तविलेही होते.

 
गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई Print E-mail

वसंत माधव कुळकर्णी, सोमवार, ५ नोव्हेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

नव्या मनूंतिल नव्या दमाचा शूर शिपाई आहें,
कोण मला वठणीला आणूं शकतो तें मी पाहें !
ब्राह्मण नाहीं, हिंदुही नाहीं, न मी एक पंथाचा,
तेच पतित कीं जे आंखडिती प्रदेश साकल्याचा !
 
बाजाराचे तालतंत्र : तेजीकडे कलाटणीची ही सुरुवात काय? Print E-mail

सी. एम. पाटील, सोमवार, ५ नोव्हेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

नोव्हेंबर महिन्याचा बाजाराचा निर्णायक कल कदाचित रिझव्‍‌र्ह बँकेच्या पतधोरणातील घोषणांद्वारे ठरविला जाईल, असे गेल्या आठवडय़ात या स्तंभात कयास व्यक्त केला गेला होता. रिझव्‍‌र्ह बँकेने केवळ रोख राखीव दरात (सीआरआर) मध्ये पाव टक्क्यांची कपात केली आणि रेपो दरात कोणती कपात करायचीच झाली तर ती जानेवारी २०१३ मध्येच होऊ शकेल, असेही निक्षून सांगितले. बाजारभावना मात्र रिझव्‍‌र्ह बँकेच्या या कडवेपणाच्या शिकार बनल्या आणि या नकारात्मकतेतून निफ्टी निर्देशांकाने मंगळवारी ५५८३ चा नीचांक दाखविला.
 
माझा पोर्टफोलियो : दिवाळीत पोर्टफोलियोलाही हवी नव्हाळी! Print E-mail

अजय वाळिंबे, सोमवार, ५ नोव्हेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

पोर्टफोलियोचा वारंवार आढावा घेणे आवश्यक आहे हे आपण मागील काही लेखांतून पाहिले आहे. ‘माझा पोर्टफोलियो’ या स्तंभातून सुचविल्या गेलेल्या रिलॅक्सो फूटवेअर, सुंदरम क्लेटॉन, तळवळकर्स बेटर हेल्थ आणि येस बँक या शेअर्सनी गेल्या १० दिवसात वर्षांतील उच्चांकी भाव गाठले आहेत. ज्या गुंतवणूकदारांनी आपल्या पोर्टफोलियोचा आढावा घेऊन विक्री केली असेल त्यांना फायदा निश्चितच झाला असणार.
 
विश्लेषण : योग्य दिशेने प्रवास Print E-mail

किशोर कुळकर्णी, सोमवार, ५ नोव्हेंबर २०१२

रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर सुब्बाराव यांनी पाव टक्क्याची रोख राखीव प्रमाणात कपात करण्याव्यतिरिक्त काहीही बदल केला नाही, अशी ओरड माध्यमातून ऐकायला मिळते. ही ओरड किती व्यर्थ आहे हे संपूर्ण धोरण काळजीपूर्वक वाचल्यावर लक्षात येते. ‘येत्या काही दिवसात महागाई कमी होईल. महागाई कमी झाल्यावर विकासाभिमुख धोरण राबविले जाईल तोपर्यंत तरी फारसे काही करण्यासारखे नाही’, असे सुब्बाराव यांचे म्हणणे अनाठायी नक्कीच नाही.
 
विमा विश्लेषण : हायब्रिड अविवा लाइफ शिल्ड अ‍ॅडव्हान्टेज Print E-mail

दिलीप सामंत, सोमवार, २९ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

भारतात १९८४ साली भारतात स्थापन झालेला डाबर उद्योग समूह आणि १६९६ साली इंग्लंडमध्ये स्थापन झालेल्या अविवा इन्शुरन्स यांच्या सहयोगाने २००२ साली भारतात सुरू झालेल्या अविवा इंडिया या कंपनीची ‘जरा हटके’ असलेली अशी ही विमा पॉलिसी. गेल्या ३०० वर्षांपेक्षा जास्त काळ विमा क्षेत्रामध्ये कार्यरत असलेली अविवा ही कंपनी प्रीमियम संचय करण्याबाबत जगात ६ व्या क्रमांकावर आहे. गेल्या काही वर्षांपर्यंत विमा विक्रेत्यांनी पारंपरिक जीवन विम्याऐवजी विमाइच्छुकांवर दुसऱ्या एका विमा पर्यायाचा भडिमार केला आणि त्यामध्ये लाखो गुंतवणूकदार पोळले गेले. या ‘युलिप’ (ULIP) संकल्पनेची जनक ही अविवा कंपनी.
 
‘अर्थ’पूर्ण : गुंतवणूक जरा हटके Print E-mail

जयंत विद्वांस, सोमवार, २९ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

सर्व गुंतवणूक पर्यायांचा विचार करण्यापूर्वी आपल्याला त्या क्षेत्रातील संपूर्ण ज्ञान असणे आवश्यक आहे. तरच खरेदी, सांभाळणे, विक्री या व्यवहारांच्या प्रत्येक टप्प्यावर आनंद मिळेल / फायदा होईल. यासाठी नवीन माहिती सतत गोळा करीत राहावी लागेल. जाणकारांच्या संपर्कात राहावे लागेल. या क्षेत्रांतील विविध संस्थांचे सभासदत्व घेऊन अद्ययावत ज्ञान प्राप्त करावे लागेल.-
 
वित्त-नाविन्य : तुमची ‘पत’ काय? Print E-mail

राजीव राज, सोमवार, २९ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

‘क्रेडिट स्कोअर’ ३०० ते ९०० च्या दरम्यान असतो. ७०० ते ९०० मधला ‘स्कोअर’ उत्कृष्ट मानला जातो. कर्जदार कर्जाचे हप्ते वेळेवर भरत असल्यास ‘स्कोअर’ सुधारतो. हप्ता चुकला किंवा कर्ज वेळेवर फेडले गेले नाही तर ‘स्कोअर’ घसरतो.-अलीकडे बँकेने गृहकर्ज नाकारण्याच्या घटना प्रकर्षांने समोर येत आहेत. विशेष म्हणजे, चांगल्या कंपनीत, चांगल्या पगारावर काम करणाऱ्या नोकरदार अर्जदारांना बँका कर्ज देण्यास नकार देत आहेत. या नकारामुळे अर्जदारांना घर घेताना धक्काच बसतो. मग बँकेच्या नकारामागची कारणे शोधली जातात आणि बऱ्याच नकारांमागे वाईट ‘क्रेडिट रिपोर्ट’ हेच कारण असल्याचे समोर येते.
 
गुंतवणूकभान : शरदाचे चांदणे (?) Print E-mail

वसंत माधव कुळकर्णी, सोमवार, २९ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

गेल्या सलग अकरा तिमाहीत रिझव्‍‌र्ह बँकेने जे अर्थपुरवठा आकुंचित करण्याचे धोरण राबविले     ते आता तरी बदलायला हवे.   ५ टक्क्यांच्याही खाली आलेले औद्योगिक उत्पादन अर्थव्यवस्थेला निश्चितच परवडणारे नाही..
आज कोजागिरी पोर्णिमा. उद्या, मंगळवारी डी. सुब्बराव ‘ऋणनिती’ सादर करतील. तेव्हा दोन प्रश्नांची उत्तरे अपेक्षित आहेत. घसरत चाललेले औद्योगिक उत्पादन आणि दुसरी गोष्ट म्हणजे रुपयाची स्थिरता. जून - सप्टेंबर या तिमाहीत रुपयाचा डॉलर विनिमय दर ५२.८६ ते ५७.३५ एवढा होता. कुठल्याही राष्ट्राला आपले चलन स्थिर असणे विकासाच्या दृष्टीने चांगले असते.
 
मुलाखत : म्युच्युअल फंड : संधींचा समान अवकाश.. Print E-mail

सचिन रोहेकर, सोमवार, २९ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

रिझव्‍‌र्ह बँकेचे समाधान होईल असा चलनफुगवटय़ाचा पाच टक्क्यांचा दर दिसायला पुढच्या वर्षी एप्रिलपर्यंत प्रतीक्षा करावी लागेल, तोवरच्या सहा महिन्यात फार तर एकदा रेपो दर कपात शक्य दिसते. तथापि सीआरआर कपात मात्र शक्य असून, ती देखील सुखद परिणाम साधणारीच असेल, असा यूटीआय म्युच्युअल फंडाचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि फंड व्यवस्थापक  ललित नांबियार यांचा कयास आहे. सोबतच्या विस्तृत मुलाखतीत शेअर बाजाराच्या सार्वत्रिकीकरणाची निकड स्पष्ट करतानाच, आगामी काळातील बाजाराच्या कलासंबंधीही त्यांनी समर्पक भाष्य केले आहे.-
 
<< Start < Prev 1 2 3 4 5 Next > End >>

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो