सो कुल
मुखपृष्ठ >> सो कुल
 

व्हिवा

ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

सो कुल
सो कुल : पीप्.पीप् Print E-mail

सोनाली कुलकर्णी , शुक्रवार , १७ ऑगस्ट २०१२
alt

This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
ट्रकच्या मागे लिहिलेली ‘हॉर्न. ओके. प्लीज’ ही पाटी किती क्लिशे वाटायची. हल्ली त्या नो हॉर्न प्लीज असा बदल करावासा वाटू लागलाय!
 
सो कुल : एक हजारों में.. Print E-mail

सोनाली कुलकर्णी , शुक्रवार , १० ऑगस्ट २०१२
alt

रक्षण. विश्वास. मदत. आधार यापलीकडे काही बहिण भावामध्ये सृजनशील देवाण घेवाण असते. किती सुंदर वाटतात ना असे बंध.
राखीपौर्णिमा नुकतीच झाली. फेसबुकपासून सगळ्या सोशल नेटवर्कवर बहिणींनी भावांना सुपरस्टार बनवलं. खूप कमी भाऊ आपलं प्रेम सार्वजनिक पद्धतीनं जाहीर करताना आढळले.
 
सो कुल : बीईंग ह्युमन Print E-mail

altसोनाली कुलकर्णी , शुक्रवार , ३ ऑगस्ट २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
मदत मागणे हा अलीकडे हक्क झालाय आणि ताबडतोब सर्वतोपरी मदत करणे ही माणुसकी नाही. तर कर्तव्य झालंय आता!
हॅलो सोनाली. संगीता बोलतीए. ओळखलंस का? अगं मी दिल्लीच्या काकांच्या सुनेच्या बहिणीची नणंद. एका बाईंनी न संपणारी आगगाडी असते तशी लांबड लावत आमची ओळख म्हणजे नातं सांगितलं. आवाज उत्साही आणि आग्रही वाटला. मी कुतुहलानी त्या संगीताताईंना म्हटलं- ‘‘बोला?’’ त्या हसून म्हणाल्या. ‘‘हं.. जरा सलमानखानचा नंबर हवा होता.’’ मी उडालेच.

 
सो कुल : सोनाली पाळणाघर Print E-mail

शुक्रवार , २७ जुलै २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

मला आज इतक्या वर्षांनी आठवतंय की, आमच्या पाळणाघराचं नाव ‘सोनाली’ होतं. त्यायोगे आईनी मला कितीतरी लहान भावंडं दिली आणि त्या भावंडांना एक हक्काचं घर.
माझ्याएवढय़ाच चिमुकल्या मीनाक्षी तेरेदेसाईनी अतिशय अनौपचारिकपणे उद्घाटन केलं. म्हणजे काय. तर १ ऑगस्ट १९८४ पासून रोज ती आमच्याकडे यायला लागली. तेरेदेसाई काकू शिक्षिका होत्या. त्या शाळेत जाताना मीनूला आमच्याकडे सोडायच्या आणि  संध्याकाळी घेऊन जायच्या. मीनूच्या पाठोपाठ आशय, अश्विनी हे जुळे, गायत्री, नीलांबरी, गौरव, मधुरा, अभिजय, नीलांबरी, रीना, शशांक, अमित.. असे कितीतरी जण आमच्या कुटुंबात म्हणजेच माझ्या आईनी सुरू केलेल्या पाळणाघरात प्रवेशते झाले.

 
सो कुल : आधुनिक ससे Print E-mail

सोनाली कुलकर्णी , शुक्रवार , २० जुलै २०१२
इतरेजनांना गुपचूप लंचब्रेक झाल्यावरच डबा खाता येतो किंवा कॅण्टीनमध्ये जाऊन जेवता येतं. यामुळे बाकीच्यांचं मनोरंजन मोठय़ा प्रमाणात कमी होतं.
पण खरंच शूटिंगमुळे इतक्या माणसांना आणि त्यांच्या खाण्याच्या सवयींना सामोरं जावं लागतं. चांगला ‘कॅरेक्टर स्टडी’ होतो. सेटवर आल्यापासून ग्रीन टी प्यायला लागणारे कलाकार मला अजबच वाटतात. गीन टी मुळे बद्धकोष्ठता (कॉन्स्टिपेशन) होते ना. मग दर अध्र्या तासानी फॅशनेबल कपांमधून तो हिरवा चहा(!) कशाला पितात काही कळत नाही.

 
सो कुल : अरसिकता! Print E-mail

 

शुक्रवार, १३ जुलै २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

निर्माता आणि दिग्दर्शक नवखे असतील, कमी बजेट घेऊन चांगला सिनेमा बनवायची कास धरून असतील. तर एक वेळ समजून घेता येईल. पण कुत्र्या-मांजरांना एसी गाडीतून फिरविणाऱ्या गब्बर माणसांनी असं दारिद्रय़ दाखविलं तर कीव करावीशी वाटते..

 
सो कुल : भेट Print E-mail

सोनाली कुलकर्णी , शुक्रवार , ६ जुलै २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

एखाद्याने जिवंतपणा भेट दिला तर तो ताजा ठेवण्याची जबाबदारी आपली आहे..वर्ष दीड वर्षांपूर्वी अमृतानी फार सुंदर चाईम भेट दिलं होतं. चाईम म्हणजे- झुंबरासारखी टांगायची शोभेची वस्तू नसते का. सुंदर ध्वनी निर्माण करणारी. ती. अमृताच्या चाईमचा रंग आहे फिकट जांभळा. अभ्रकाच्या गोल पातळ चकत्या आहेत त्याला. आणि स्टीलच्या नाजूक नळ्या. त्यांना एकत्र गुंफलंय नायलॉनच्या पारदर्शक दोऱ्यानी. हे सगळं वाऱ्यांनी एकमेकांवर आदळतं आणि इतका मंजुळ आवाज येतो त्यातून. चेहऱ्यावर हसूच उमटतं. मूडच बदलतो. वारा नसताना नुसती शांत जरी असली.
 
सो कुल : स्लीप’र्स Print E-mail

शुक्रवार २९ जून २०१२

आपल्याला सवयी असतात. ह्य प्रायव्हेट सवयी कुणाला सांगायची वेळ येत नाही. पण आलेच चुकून, तर हसवतेही.
माझी झोप तशी सावध असली तरी मला कुठेही झोप लागू शकते. कार, एसटी, विमान, मेकअप व्हॅन, खुर्ची, सारवलेली जमीन, गवत, कातळ अगदी कुणीही मेहरबान होऊन मला विसावा देतात.
 
सो कुल : जिम पोरी जिम Print E-mail

alt

सोनाली कुलकर्णी , शुक्रवार , २२ जून २०१२
काही वर्षांपूर्वी मॉल उगवायला लागले आणि महानगरांमधल्या एकटय़ा, रिकामटेकडय़ा माणसांना वीकएण्डला थारा मिळायला लागला, पण अलीकडे जिम हा संपूर्ण आठवडय़ाची सोय करणारा पर्याय होऊ लागलाय. स्वच्छता आणि शांततेची ‘एसी’ तैसी.
त्याचा कॉस्च्युम डिझायनर अर्धा तास वाट बघत बसला होता. व्यायाम संपल्यावर मिस्टर हीरो मापं द्यायला आले. त्याच्या निथळत्या अंगावरून टेप चिकटायला लागली, निसटायला लागली. दुसऱ्या हीरोला नव्या स्क्रिप्ट्स, कॉण्ट्रॅक्ट वगैरे गोष्टी माणसं जिममध्येच आणून देतात. आणखी एकाचा सेक्रेटरी जिमच्या खाली पार्किंगमध्ये गाडीत थांबलेला असतो.

 
सो कुल : सोय Print E-mail

alt

सोनाली कुलकर्णी, शुक्रवार, १५ जून २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
जसा आपण आपल्या आवडीला न्याय दिला पाहिजे. तसेच दुसऱ्यांच्या आवडीचेही भान ठेवले पाहिजे. नाही का? आपण आपली तत्त्व किंवा मतं दुसऱ्यांवर लादणं हा प्रकार गुन्ह्य इतका गंभीर असू शकतो.
खरं आहे. आवडीला आपलंसं करणं सोपं आहे- असे म्हणणं फार सोपं आहे. मागच्या लेखात धडाधडा लिहून मोकळी झाले मी. पण प्रतिक्रियांनी अंतर्मुख झाले.

 
सो कुल : आपली आवड Print E-mail

सोनाली कुलकर्णी , शुक्रवार , ८ जून २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

त्या दिवशी एका पार्टीत काहीजण बोलत होते. तिथे नसलेल्या माझ्या मैत्रिणीबद्दल. ती आता एका नाटकात काम करत नाही म्हणून. नाटक तिचा श्वास होता. मी बेचैन झाले. गलबलून गेले.आपल्या गुणांसाठी, छंदांविषयी इतरांनी हळहळणं- ह्य़ाच्यासारखी दु:खद गोष्ट नाही. कितीतरी माणसं भेटतात. बहुतकरून बायका.
 
सो कुल : फील Print E-mail

सोनाली कुलकर्णी , शुक्रवार , १ जून २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
altकाहीतरी वाटण्यासाठी आपण काहीतरी करीत असतो. पण अज्ञान आणि दुर्लक्ष यामुळे स्वत:वर हास्यास्पद प्रसंग ओढवून घेत असतो. स्वत: स्वत:साठी औषध घेणं हे शर्ट किंवा साडी घेण्याइतकं स्वस्त आणि सोपं असतं हा गैरसमज मात्र डोक्यातून पूर्णपणे हद्दपार केला पाहिजे.

 
<< Start < Prev 1 2 Next > End >>

Page 2 of 2

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो