'एमपीएससी'चा राजमार्ग
मुखपृष्ठ >> 'एमपीएससी'चा राजमार्ग
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

'एमपीएससी'चा राजमार्ग
‘एमपीएससी’चा राजमार्ग : मुख्य परीक्षा - सामान्य अध्ययन-४. ‘विज्ञान आणि तंत्रज्ञान विकास’ घटकाची तयारी-२ Print E-mail

कैलास भालेकर - शुक्रवार, १ जून २०१२
प्राध्यापक, द युनिक अ‍ॅकॅडमी, पुणे.

This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगतीचे भारताच्या तंत्रज्ञान प्रगतीमध्ये अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. भारताच्या अवकाश कार्यक्रमातील विविध टप्प्यांचे तंत्रज्ञानविषयक आकलन हा या घटकाच्या तयारीतील महत्त्वाचा भाग आहे. अवकाश संशोधन क्षेत्रामध्ये होणाऱ्या अद्ययावत घडामोडींच्या आकलनावरदेखील भर द्यावा लागतो. कृत्रिम उपग्रहांची उभारणी, उपग्रह प्रक्षेपक तंत्रज्ञान आणि कृत्रिम उपग्रहांचे उपयोजन यामध्ये समाविष्ट होणाऱ्या तंत्रज्ञानविषयक संकल्पना समजून घेऊन त्या संकल्पनांचे सद्य:स्थितीतील आकलन करणे आवश्यक ठरते. भारताच्या उपग्रह प्रक्षेपकांचे महत्त्वाचे टप्पे पुढीलप्रमाणे आहेत.
 
‘एमपीएससी’चा राजमार्ग:मुख्य परीक्षा: सामान्य अध्ययन-४. ‘विज्ञान आणि तंत्रज्ञान विकास’ घटकाची तयारी-१ Print E-mail

कैलास भालेकर, गुरुवार, ३१ मे २०१२
प्राध्यापक, द युनिक अ‍ॅकॅडमी, पुणे.

This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
सामान्य अध्ययन-४ मध्ये ‘विज्ञान आणि तंत्रज्ञान विकास’ या घटकाचा समावेश केला आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान विकास हा घटक खूपच उपयोजित असून, या घटकाची तयारी अद्ययावत संदर्भासह करणे आवश्यक ठरते.

 
‘एमपीएससी’चा राजमार्ग:मुख्य परीक्षा:‘सामान्य अध्ययन पेपर ४’:नमुना प्रश्न Print E-mail

कैलास भालेकर, बुधवार, ३० मे २०१२
प्राध्यापक, द युनिक अ‍ॅकॅडमी, पुणे.
९८६०१४६२३६

This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
सामान्य अध्ययन पेपर - ४ मधील अर्थव्यवस्था आणि नियोजन, विकासाचे अर्थशात्र आणि कृषी ह्या घटकावर आधारित सरावासाठी नमुना प्रश्न या लेखात देण्यात आले आहेत.

 
‘एमपीएससी’चा राजमार्ग : मुख्य परीक्षा - ‘सामान्य अध्ययन पेपर ४’ अभ्यासाची तयारी - ५ Print E-mail

कैलास भालेकर - मंगळवार, २९ मे २०१२
प्राध्यापक, द युनिक अ‍ॅकॅडमी, पुणे.

This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

‘कृषी’ भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून भारताच्या अर्थव्यवस्थेत    ‘कृषी’चे स्थान महत्त्वाचे आहे. ‘कृषी’ क्षेत्राचे रोजगारनिर्मितीविषयक महत्त्व, राष्ट्रीय उत्पन्नातील स्थान, निर्यातीतील वाटा, कृषिपूरक उद्योगांचे महत्त्व, ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्व, अन्नधान्य स्वयंपूर्णतेच्या दृष्टीने असलेले महत्त्व या सर्व घटकांच्या आधारे ‘कृषी’ क्षेत्राचे भारतीय अर्थव्यवस्थेतील महत्त्व अभ्यासता येते.
 
‘एमपीएससी’चा राजमार्ग : मुख्य परीक्षा - ‘सामान्य अध्ययन पेपर ४’ : अभ्यासाची तयारी - ४ Print E-mail

वृद्धी, विकास आणि आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र
कैलास भालेकर - सोमवार, २८ मे २०१२
प्राध्यापक, द युनिक अ‍ॅकॅडमी, पुणे.

This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

विकासाचे अर्थशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र यांचा समावेश या  घटकांतर्गत करण्यात आलेला आहे. विकासाच्या अर्थशास्त्रामधील महत्त्वपूर्ण संकल्पनांचे आकलन आवश्यक ठरते. कारण हा घटक खऱ्या अर्थाने नावीन्यपूर्ण संकल्पनांवर आधारित आहे. आíथक वृद्धी आणि आíथक विकास या संकल्पना नेमक्या काय आहेत? या संकल्पनांमध्ये कोणता फरक आहे?
 
‘एमपीएससी’चा राजमार्ग : मुख्य परीक्षा - ‘सामान्य अध्ययन पेपर ४’अभ्यासाची तयारी - ३ Print E-mail

समग्रलक्षी अर्थशात्र आणि सार्वजनिक वित्त
कैलास भालेकर - शनिवार, २६ मे २०१२
प्राध्यापक, द युनिक अ‍ॅकॅडमी, पुणे.

This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

अर्थशात्रातील सद्धांतिक बाबींचा समावेश प्रामुख्याने या घटकांतर्गत करण्यात आलेला आहे. सद्धांतिक आकलनाबरोबरच उपयोजित बाबींची तयारी या घटकांतर्गत करणे आवश्यक ठरते. अभ्यासक्रमांतर्गत समाविष्ट करण्यात आलेल्या अर्थशात्रातील महत्त्वाच्या संकल्पना समजावून घेताना त्या संकल्पना ज्या संज्ञामध्ये मांडलेल्या आहेत त्या संज्ञा अर्थशात्राच्या परिभाषेमध्ये समजावून घेणे गरजेचे आहे.
 
‘एमपीएससी’चा राजमार्ग:मुख्य परीक्षा:‘सामान्य अध्ययन पेपर ४’ अभ्यासाची तयारी-२ Print E-mail

कैलास भालेकर, शुक्रवार, २५ मे २०१२
प्राध्यापक, द युनिक अ‍ॅकॅडमी, पुणे.

This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
अर्थव्यवस्था आणि नियोजन
भारतीय अर्थव्यवस्थेच्या आणि महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेतील महत्त्वपूर्ण बाबींचा यामध्ये समावेश करण्यात आला असून या घटकांमध्ये नऊ प्रकरणे समाविष्ट करण्यात आलेली आहेत. अर्थव्यवस्था आणि नियोजन घटकाचा अभ्यास करताना अर्थव्यवस्थेतील मूलभूत संकल्पना, शासकीय यंत्रणा आणि महत्त्वाचे शासकीय कार्यक्रम यावर अधिक भर देण्याची गरज आहे.
 
‘एमपीएससी’चा राजमार्ग : मुख्य परीक्षा : ‘सामान्य अध्ययन पेपर ४’ अभ्यासाची तयारी - १ Print E-mail

कैलास भालेकर, गुरुवार, २४ मे २०१२
प्राध्यापक, द युनिक अ‍ॅकॅडमी, पुणे.

This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
अर्थव्यवस्था आणि नियोजन, विकासाचे अर्थशास्त्र आणि कृषी, विज्ञान आणि तंत्रज्ञान विकास
राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या नवीन अभ्यासक्रमामधील सामान्य अध्ययन पेपर ४  च्या अभ्यासक्रमाचा आवाका विस्तृत असून पेपरचे स्वरूप वस्तुनिष्ठ आणि बहुपर्यायी आहे. त्यामुळे या विषयाच्या प्रत्येक घटक आणि उपघटकाची तयारी अत्यंत नेमकेपणाने करण्याची आवश्यकता आहे.

 
‘एमपीएससी’चा राजमार्ग : मुख्य परीक्षा : मानवी हक्काच्या अभ्यासक्रमावरील नमुना प्रश्न Print E-mail

महेश शिरापूरकर, बुधवार, २३ मे २०१२
प्राध्यापक, द युनिक अ‍ॅकॅडमी, पुणे.

This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
आपण मागील काही लेखांमधून मानवी हक्क या घटकाशी संबंधित राज्यलोकसेवा  आयोगाचा अभ्यासक्रम आणि त्याची तयारी कशी करता येईल, याबाबतची चर्चा केली आहे. आजच्या लेखामध्ये या अभ्यासक्रमावर आधारित काही नमुना प्रश्न पाहता येतील.
प्र. १ मानवी हक्कांच्या घोषणापत्राचे वर्णन पुढीलप्रमाणे केले जाते?

 
‘एमपीएससी’चा राजमार्ग : मुख्य परीक्षा : ‘मानव साधनसंपत्तीचा विकास’ - नमुना प्रश्न Print E-mail

कैलास भालेकर, मंगळवार, २२ मे २०१२
प्राध्यापक, द युनिक अ‍ॅकॅडमी, पुणे.

This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
सामान्य अध्ययन पेपर ३ मधील मानव साधनसंपत्तीचा विकास या  घटकावर आधारित सरावासाठी नमुना प्रश्न या लेखात देण्यात आले आहेत. प्रत्येक उपघटकावर एक किंवा दोन असे नमुना प्रश्न देण्यात आले आहेत आणि बरोबर असणारे पर्याय ठळक अक्षरांमध्ये देण्यात आले आहेत.

 
‘एमपीएससी’चा राजमार्ग - मुख्य परीक्षा : मानव साधन संपत्तीचा विकास : अभ्यासाची तयारी - ६ Print E-mail

कैलास भालेकर ,सोमवार, २१ मे २०१२
प्राध्यापक, द युनिक अॅकॅडमी, पुणे.

This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

भारताची ७०% लोकसंख्या ग्रामीण भागात राहते. ग्रामीण भागाच्या  विकासावरच खऱ्या अर्थाने भारताचा आर्थिक आणि सामाजिक विकास अवलंबून आहे. ग्रामीण विकासावर पहिल्या पंचवार्षिक योजनेपासून भर देण्यात आला असला तरी अजूनही ग्रामीण पायाभूत संरचना विकासाची प्रगती अपेक्षित प्रमाणात झालेली नाही.
 
‘एमपीएससी’चा राजमार्ग - मुख्य परीक्षा : मानव साधन संपत्तीचा विकास : अभ्यासाची तयारी - ५ Print E-mail

कैलास भालेकर
प्राध्यापक, द युनिक अ‍ॅकॅडमी, पुणे.

This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt‘आरोग्य’ हा मानव साधनसंपत्तीच्या विकासातील एक महत्त्वपूर्ण घटक असून, ‘सर्वागीण आरोग्य’ मानव साधनसंपत्तीच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरते. मानव विकास अहवालाद्वारे मानव विकास निर्देशांक मापन करताना आरोग्यविषयक समावेश करण्यात येतो. आरोग्य विकासासंदर्भात पंचवार्षिक योजनांमध्ये अनेक कार्यक्रम हाती घेण्यात आले असून, दहाव्या आणि अकराव्या पंचवार्षिक उद्दिष्टांमध्ये आरोग्यविषयक मानकांचा समावेश करण्यात आला आहे.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 Next > End >>

Page 2 of 8

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो