'एमपीएससी'चा राजमार्ग
मुखपृष्ठ >> 'एमपीएससी'चा राजमार्ग
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

'एमपीएससी'चा राजमार्ग
‘एमपीएससी’चा राजमार्ग : मुख्य परीक्षा : मानवी हक्क : अभ्यासक्रमाची तयारी - २ Print E-mail

महेश शिरापूरकर, शुक्रवार, १८ मे २०१२
प्राध्यापक, द युनिक अ‍ॅकॅडमी, पुणे.

This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

सामान्य अध्ययन पेपर क्र. ३ मधील मानवी हक्काच्या अभ्यासाशी संबंधित दुसरा उपघटक म्हणजे भारतातील विभिन्न समाजघटकांचे मानवी हक्क आणि त्या अनुषंगाने उपस्थित होणारे विविध मुद्दे होय. आजच्या लेखामध्ये या घटकाच्या तयारीबाबतची चर्चा करता येईल. उपरोक्त विषय घटकांतर्गत बालक विकास, स्त्रियांचा विकास, युवकांचा विकास, आदिवासी विकास, अनुसूचित जाती-जमाती-भटक्या विमुक्त जाती/जमाती आणि इतर मागासवर्गीय यांसारख्या सामाजिकदृष्टय़ा मागासवर्गाचा विकास, वयोवृद्धांचे कल्याण, कामगार कल्याण, विकलांग व्यक्तींचे कल्याण आणि लोकांचे पुनर्वसन इत्यादी ९ प्रकरणांचा अभ्यास यामध्ये अपेक्षित आहे.
 
‘एमपीएससी’चा राजमार्ग:मुख्य परीक्षा:मानवी हक्क:अभ्यासक्रमाची तयारी-१ Print E-mail

altमहेश शिरापूरकर, गुरुवार, १७ मे २०१२
प्राध्यापक, द युनिक अ‍ॅकॅडमी, पुणे.

This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या सामान्य अध्ययन पेपर क्र. ३ मध्ये नमूद असलेल्या अभ्यासक्रमातील दुसरा भाग हा ‘मानवी हक्क’ अभ्यास विषयाशी संबंधित आहे. या अंतर्गत १३ उपप्रकरणांचा समावेश अभ्यासक्रमामध्ये केलेला दिसून येतो. या १३ उपप्रकरणांचे अभ्यासाच्या सोयीसाठी आणखी दोन उपभाग करता येतील. पहिल्या उपभागामध्ये मानवी हक्काची संकल्पना व या क्षेत्राशी संबंधित विभिन्न स्तरावरील कार्ययंत्रणा असा हा संकल्पनात्मक व संस्थात्मक भाग होय.

 
‘एमपीएससी’चा राजमार्ग : मुख्य परीक्षा : ‘मानव साधनसंपत्तीचा विकास’ अभ्यासाची तयारी-४ Print E-mail

कैलास भालेकर, बुधवार, १६ मे २०१२
प्राध्यापक, द युनिक अ‍ॅकॅडमी, पुणे.

This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt‘व्या वसायिक शिक्षण’ हा मानव साधनसंपत्तीच्या विकासातील  महत्त्वाचा घटक आहे. रोजगारनिर्मितीबरोबरच विविध सुविधांच्या उपलब्धतेसाठी व्यावसायिक शिक्षणाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. स्वातंत्र्योत्तर कालावधीत भारतामध्ये व्यावसायिक शिक्षणाच्या सुविधा मोठय़ा प्रमाणात विस्तारल्या असल्या तरी एकूण लोकसंख्येचा विचार करता व्यावसायिक शिक्षणाच्या सुविधा कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. देशाच्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत विविध कौशल्ये असणाऱ्या मनुष्यबळाचे प्रमाण किती आहे यावरून मानवी साधनसंपत्तीची स्थिती खऱ्या अर्थाने व्यक्त होते.

 
‘एमपीएससी’चा राजमार्ग : मुख्य परीक्षा : ‘मानव साधनसंपत्तीचा विकास’ अभ्यासाची तयारी-३ Print E-mail

कैलास भालेकर, मंगळवार, १५ मे २०१२
प्राध्यापक, द युनिक अ‍ॅकॅडमी, पुणे.

This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
शिक्षण हे मानव साधनसंपत्ती विकास आणि सामाजिक परिवर्तनाचे  महत्त्वाचे साधन आहे. शिक्षणाच्या विकासावर आणि उपलब्धतेवरच मानव साधनसंपत्तीचा विकास खऱ्या अर्थाने अवलंबून आहे. भारताच्या मानव साधनसंपत्तीच्या विकासाच्या धोरणांमध्ये शिक्षणाला महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे.

 
‘एमपीएससी’चा राजमार्ग : मुख्य परीक्षा : मानवी हक्क अभ्यासक्रमाची ओळख Print E-mail

महेश शिरापूरकर ,सोमवार, १४ मे  २०१२
प्राध्यापक, द युनिक अ‍ॅकॅडमी, पुणे.

This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
राज्यसेवा मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर क्र. ३ मध्ये ‘मानवी  संसाधन विकास व मानवी हक्क’ या विषयांचा अभ्यासक्रम नमूद केलेला आहे. या अभ्यासक्रमातील पहिला भाग ‘मानवी संसाधन विकासा’शी, तर दुसरा भाग ‘मानवी हक्क’ या विषय घटकाशी संबंधित आहे. आजच्या लेखामध्ये या दुसऱ्या भागाचे स्वरूप समजून घेऊयात.

 
‘एमपीएससी’चा राजमार्ग : मुख्य परीक्षा : मानवी साधनसंपत्ती विकास अभ्यासक्रमाची तयारी-२ Print E-mail

altकैलास भालेकर, शनिवार, १२ मे २०१२
प्राध्यापक, द युनिक अ‍ॅकॅडमी, पुणे.

This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
मानव साधनसंपत्तीचा विकास राष्ट्रविकासाच्या दृष्टीने खूपच महत्त्वपूर्ण आहे. लोकसांख्यिकी लाभांशाचा योग्य लाभ होण्याच्या दृष्टीने मानव साधनसंपत्तीच्या विकासाचे योग्य नियोजन गरजेचे आहे. त्याद्वारे मानव साधनसंपत्तीचा विकास योग्य दिशेने होऊ शकेल. अर्थातच, मानव साधनसंपत्तीच्या विकासासाठी संस्थात्मक यंत्रणा खूपच महत्त्वपूर्ण आहे.

 
‘एमपीएससी’चा राजमार्ग:मुख्य परीक्षा:मानवी साधनसंपत्ती विकास अभ्यासक्रमाची तयारी-१ Print E-mail

altकैलास भालेकर, शुक्रवार, ११ मे २०१२
प्राध्यापक, द युनिक अ‍ॅकॅडमी, पुणे.

This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
सामान्य अध्ययन भाग-३ मध्ये ‘मानवी साधनसंपत्तीचा विकास’ या विषयाचा समावेश महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या नवीन अभ्यासक्रमात केला आहे. मानवी साधनसंपत्तीच्या विकासाच्या अभ्यासक्रमाचे स्वरूप खऱ्या अर्थाने उपयोजित असून, शासनाच्या या संदर्भातील सर्व महत्त्वाच्या कार्यक्रमांचे अचूक आकलन या विषयाच्या अभ्यासातील अत्यंत महत्त्वपूर्ण टप्पा आहे. मानवी साधनसंपत्तीच्या विकासाच्या अभ्यासक्रमाची तयारी करताना सद्य:स्थितीतील संदर्भाचा अचूक वेध घेणे खूपच महत्त्वाचे आहे. त्यादृष्टीने शासनाच्या वेळोवेळी प्रसिद्ध होणाऱ्या धोरणांचे आणि अहवालांचे परीक्षाभिमुख आकलन खूपच उपयुक्त ठरते. उदा. भारताची जनगणना.

 
राज्यव्यवस्थेच्या अभ्यासक्रमावरील नमुना प्रश्नपत्रिका - २ Print E-mail

महेश शिरापूरकर ,गुरुवार, १० मे २०१२
प्राध्यापक, द युनिक अ‍ॅकॅडमी, पुणे.

This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
सामान्य अध्ययन पेपर क्र. २ मधील प्रकरण ८ ते १५ या उर्वरित प्रकरणांवर आधारित नमुना प्रश्नांचे स्वरूप आजच्या लेखामध्ये पाहता येईल.

 
‘एमपीएससी’चा राजमार्ग - मुख्य परीक्षा : राज्यव्यवस्थेच्या अभ्यासक्रमावरील नमुना प्रश्नपत्रिका - १ Print E-mail

महेश शिरापूरकर ,बुधवार, ९ मे २०१२.
प्राध्यापक, द युनिक अ‍ॅकॅडमी, पुणे.

This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
मा गील ११ लेखांच्या माध्यमातून आपण राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या सामान्य  अध्ययन पेपर क्र. २ मधील सर्व प्रकरणांची तयारी कशा रीतीने करता येईल, याची सखोल आणि सविस्तर चर्चा केली. आजच्या आणि उद्याच्या लेखांमध्ये आपण सर्व प्रकरणांवर विचारल्या जाऊ शकणाऱ्या नमुना प्रश्नांचे संभाव्य स्वरूप कसे असेल,

 
‘एमपीएससी’चा राजमार्ग : मुख्य परीक्षा : राज्यव्यवस्थेच्या अभ्यासक्रमातील उर्वरित प्रकरणांची तयारी - १ Print E-mail

महेश शिरापूरकर, मंगळवार, ८ मे २०१२
प्राध्यापक, द युनिक अ‍ॅकॅडमी, पुणे.

This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या सामान्य अध्ययन पेपर क्र. २ मधील अभ्यास विषयांची आपण ३  घटकांमध्ये वर्गवारी केली होती. एकूण १५ प्रकरणांपैकी बहुसंख्य प्रकरणे ही भारतीय राज्यघटना व राजकीय प्रक्रिया, भारतीय प्रशासन आणि काही समर्पक अधिनियम या विषय घटकांशी संबंधित आहेत.

 
‘एमपीएससी’चा राजमार्ग : मुख्य परीक्षा : अधिनियमांच्या अभ्यासाची तयारी Print E-mail

महेश शिरापूरकर, सोमवार, ७ मे २०१२
प्राध्यापक, द युनिक अ‍ॅकॅडमी, पुणे.

This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
राज्य लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षा सामान्य अध्ययन पेपर २ मधील अभ्यासक्रमाचे  आपण ३ घटकांमध्ये विभाजन केले होते. पहिल्या दोन घटकांतील विषय घटकांची तयारी कशी करता येईल, याबाबत मागील काही लेखांमधून विस्ताराने चर्चा केलेली आहे.

 
‘एमपीएससी’चा राजमार्ग : मुख्य परीक्षा : भारतीय प्रशासनाच्या अभ्यासाची तयारी - २ Print E-mail

महेश शिरापूरकर, शनिवार, ५ मे २०१२
प्राध्यापक, द युनिक अ‍ॅकॅडमी, पुणे.

This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
ब्रिटिश वसाहतकाळापासून जिल्हा प्रशासनाचा प्रमुख म्हणून विकसित झालेल्या आणि स्वातंत्र्योत्तर काळातही जिल्हा प्रशासनामध्ये प्रमुख राहिलेल्या जिल्हाधिकारीपदाचा अभ्यास ‘जिल्हा प्रशासन’ या प्रकरणामध्ये केंद्रस्थानी आहे. वसाहतकालीन राजवटीची प्रमुख दोन कार्ये वा तात्कालिक गरजा होत्या.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 Next > End >>

Page 3 of 8

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो