'एमपीएससी'चा राजमार्ग
मुखपृष्ठ >> 'एमपीएससी'चा राजमार्ग
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

'एमपीएससी'चा राजमार्ग
‘एमपीएससी’चा राजमार्ग : मुख्य परीक्षा : पर्यावरणीय भूगोल व सुदूर संवेदन Print E-mail

डॉ.अमर जगताप, शुक्रवार, २० एप्रिल २०१२
प्राध्यापक, द युनिक अ‍ॅकॅडमी, पुणे.

This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
राज्यसेवा मुख्य परीक्षेतील भूगोलाच्या अभ्यासक्रमातील अत्यंत महत्त्वाचा आणि चालू घडामोडींच्या दृष्टीनेही मध्यवर्ती असलेला घटक म्हणजे ‘पर्यावरण भूगोल’ होय. आजच्या लेखात पर्यावरण भूगोल आणि दूरसंवेदन  या दोन घटकांच्या अभ्यासाविषयी चर्चा करणार आहोत.

 
‘एमपीएससी’चा राजमार्ग : मुख्य परीक्षा : प्राकृतिक भूगोल आणि महाराष्ट्राचा आर्थिक भूगोल Print E-mail

डॉ.अमर जगताप, गुरुवार, १९ एप्रिल २०१२
प्राध्यापक, द युनिक अ‍ॅकॅडमी, पुणे.

This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या बदललेल्या अभ्यासक्रमाविषयी आपण मागील दोन लेखांमध्ये सविस्तर चर्चा केली आहे. आता आपण सामान्य अध्ययन १ मधील भूगोलात समाविष्ट असणाऱ्या सर्व अभ्यास घटकांचे स्वरूप, त्यासाठी वाचावयाची संदर्भपुस्तके आणि अभ्यासाची रणनीती यासंबंधी जाणून घेणार आहोत.

 
‘एमपीएससी’चा राजमार्ग-मुख्य परीक्षा : भूगोलाच्या अभ्यासक्रमाची तोंडओळख - १ Print E-mail

डॉ. अमर जगताप ,मंगळवार, १७ एप्रिल २०१२
प्राध्यापक : द युनिक अ‍ॅकॅडमी, पुणे.
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आपल्या नेहमीच्या ‘दे धक्का’ शैलीत राज्यसेवा मुख्य  परीक्षेच्या स्वरूपात महत्त्वपूर्ण बदल केला आहे. नव्या अभ्यासक्रमानुसार सामान्य अध्ययनाच्या प्रश्नपत्रिका क्र. १ मध्ये ‘दुसरा’ व ‘तिसरा’ घटक भूगोलाचा आहे. दुसरा घटक ‘भूगोल- महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह’ आणि तिसरा घटक ‘भूगोल आणि कृषी’ असा आहे.

 
‘एमपीएससी’चा राजमार्ग-मुख्य परीक्षा : इतिहासावरील नमुना प्रश्नांची तयारी Print E-mail

शरद पाटील, सोमवार, १६ एप्रिल २०१२
प्राध्यापक, द युनिक अ‍ॅकॅडमी, पुणे.
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
घटना, व्यक्ती, स्थल, काळ हे इतिहासाचे आधार मानले जातात, पण इतिहास म्हणजे  केवळ घडलेल्या घटनांचे वर्णन नव्हे, तर त्या घटनांची पाश्र्वभूमी, संबंधित प्रक्रिया व त्या घटनांचे तत्कालीन व दीर्घकालीन परिणाम या बाबीही लक्षात घ्याव्या लागतात.

 
‘एमपीएससी’चा राजमार्ग - मुख्य परीक्षा :महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा Print E-mail

शरद पाटील ,शनिवार, १४ एप्रिल २०१२
प्राध्यापक ‘द युनिक अ‍ॅकॅडमी’, पुणे.

This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
आजच्या लेखात इतिहासाच्या अभ्यासक्रमातील ‘महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा’ या शेवटच्या घटकाची तयारी कशी करायची याचा विचार करणार आहोत. वस्तुत: जुन्या अभ्यासक्रमात असणारा हा घटक नवीन अभ्यासक्रमातही कायम ठेवलेला आहे. जुन्या अभ्यासक्रमात या घटकावर विचारलेले प्रश्न थेट व साध्या स्वरूपाचे होते.

 
‘एमपीएससी’चा राजमार्ग - मुख्य परीक्षा : स्वातंत्र्योत्तर भारत व महाराष्ट्रातील समाजसुधारकांची तयारी Print E-mail

शरद पाटील ,शुक्रवार,१३ एप्रिल २०१२
प्राध्यापक ‘द युनिक अ‍ॅकॅडमी’, पुणे.

This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो, भारताचा स्वातंत्र्यलढा व त्या संदर्भातील विविध घटक व उपघटकांची तयारी कशी करावी याची कालच्या लेखात चर्चा केली. आज आपण स्वातंत्र्योत्तर काळातील भारत व महाराष्ट्रातील महत्त्वाचे समाजसुधारक या दोन घटकांच्या अभ्यासाविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत.

 
‘एमपीएससी’चा - राजमार्ग - मुख्य परीक्षा :भारताच्या स्वातंत्र्यलढय़ाची रणनीती Print E-mail

शरद पाटील ,गुरुवार, १२ एप्रिल २०१२
प्राध्यापक , ‘द युनिक अ‍ॅकॅडमी’, पुणे.

This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

आजच्या लेखात आपण १८५७ ते १९४७ पर्यंतच्या भारताच्या इतिहासातील राष्ट्रवादाचा उदय  व विकास, जमातवादाचा विकास, राष्ट्रीय सभेला समांतर आदिवासी, शेतकरी आंदोलने, कामगार व डावी चळवळ, संस्थानातील प्रजापरिषदा व त्यांची आंदोलने इ. प्रमुख घडामोडींचा विचार करणार आहोत. त्याशिवाय या काळात झालेल्या घटनात्मक सुधारणांविषयीदेखील जाणून घेणार आहोत.
 
‘एमपीएससी’चा - राजमार्ग - मुख्य परीक्षा : ब्रिटिश सत्तेची स्थापना व प्रबोधनाचा अभ्यास Print E-mail

शरद पाटील - बुधवार, ११ एप्रिल २०१२
प्राध्यापक, द युनिक अ‍ॅकॅडमी, पुणे.

This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
altराज्यसेवा मुख्य परीक्षेतील इतिहास या विषयाची प्रभावीपणे तयारी करता यावी यासाठी आयोगाने निर्धारित केलेल्या अभ्यासक्रमाचे सुसंगत असे वर्गीकरण करणे अत्यावश्यक ठरते. म्हणूनच आपण येणाऱ्या लेखांमध्ये संपूर्ण अभ्यासक्रम तीन ते चार भागांत विभागून त्याची सविस्तरपणे चर्चा करणार आहोत. आज आपण इतिहासाच्या अभ्यासक्रमातील आधुनिक भारताचा इतिहास (महाराष्ट्राच्या संदर्भात १८१८ ते १८५७); भारतातील ब्रिटिश सत्तेची स्थापना,

 
‘एमपीएससी’चा राजमार्ग - मुख्य परीक्षा : सामान्य अध्ययन : इतिहासाची तयारी Print E-mail

शरद पाटील - मंगळवार, १० एप्रिल २०१२
प्राध्यापक, द युनिक अॅकॅडमी, पुणे.

This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
altराज्यसेवा मुख्य परीक्षेच्या सामान्य अध्ययन पेपर क्रमांक- १ मध्ये ७५ गुणांसाठी इतिहास या विषयाची विद्यार्थ्यांनी तयारी करायची आहे. आधुनिक भारताचा विशेषत: महाराष्ट्राचा इतिहास असे अभ्याससूत्र राज्य लोकसेवा आयोगानेच विद्यार्थ्यांसाठी जुन्या अभ्यासक्रमाबरोबरच या अभ्यासक्रमासाठीही दिलेले आहे.
आधुनिक भारताचा विशेषत: महाराष्ट्राचा इतिहास, ब्रिटिश सत्तेची भारतातील स्थापना,

 
इंग्रजी अनिवार्य - व्याकरण Print E-mail

अपर्णा दीक्षित, सुश्रुत रवीश ,सोमवार, ९ एप्रिल २०१२
प्राध्यापक, द युनिक अ‍ॅकॅडमी, पुणे.

This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
आतापर्यंत आपण इंग्रजी अनिवार्य या पेपरमधील व्याकरण सोडून इतर सर्व घटकांबद्दल चर्चा केली आहे. आजच्या इंग्रजी अनिवार्यच्या शेवटच्या सदरात आपण व्याकरण या घटकाबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत. राज्यसेवा आयोगाने म्हटल्याप्रमाणे व्याकरण या घटकामध्ये एकूण ६ प्रश्नप्रकारांचा अंतर्भाव आहे.

 
‘एमपीएससी’चा राजमार्ग - मुख्य परीक्षा :अनिवार्य इंग्रजी - पत्रलेखन Print E-mail

अपर्णा दीक्षित, सुश्रुत रवीश ,शनिवार, ७ एप्रिल २०१२  
प्राध्यापक, द युनिक अ‍ॅकॅडमी, पुणे.

This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
पत्रलेखन या घटकामध्ये आपण पूर्वी पाहिल्याप्रमाणे दोन उपप्रकार आहेत. ते म्हणजे औपचारिक पत्रलेखन तसेच अनौपचारिक पत्रलेखन. दोन्ही प्रकारचे एक पत्र लिहिणे अपेक्षित आहे. प्रत्येकी १०० शब्द उमेदवाराने लिहिणे आवश्यक आहे. दोन्ही प्रकारच्या पत्रलेखनासाठी उमेदवाराच्या खालील क्षमता तपासल्या जातील.

 
‘एमपीएससी’चा राजमार्ग - मुख्य परीक्षा :अनिवार्य इंग्रजी :आकलनक्षमतेची कसोटी Print E-mail

अपर्णा दीक्षित, सुश्रुत रवीश ,शुक्रवार, ६ एप्रिल २०१२
प्राध्यापक, द युनिक अ‍ॅकॅडमी, पुणे.

This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
इंग्रजी अनिवार्य पेपरमधील अजून एक महत्त्वाचा घटक म्हणजे इंग्रजी आकलनावर आधारित प्रश्न. यामध्ये उताऱ्यावरील प्रश्न, एकतृतीयांश सारांश, उताऱ्याची मुद्देसूद रचना करणे या प्रश्नप्रकारांचा समावेश होतो.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 Next > End >>

Page 5 of 8

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो