अपर्णा दीक्षित, सुश्रुत रवीश ,गुरुवार, ५ एप्रिल २०१२ प्राध्यापक, द युनिक अॅकॅडमी, पुणे.
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
या लेखामध्ये आपण संवादकौशल्यावर आधारित घटकाबद्दल चर्चा करणार आहोत. संवाद कौशल्य या घटकाबद्दल पाहिले तर यात ५ विषयांचा अंतर्भाव आहे. * एखाद्या कार्यक्रमाबद्दल किंवा अधिकृत समारंभाबद्दल वरिष्ठांकडे अहवाल सादर करणे. * नोटीस किंवा माध्यमांमध्ये (रेडिओ, टी.व्ही., वर्तमानपत्र) जाहीर करण्यासाठी अधिकृत पत्रक लिहिणे. |
अपर्णा दीक्षित, सुश्रुत रवीश ,बुधवार, ४ एप्रिल २०१२ प्राध्यापक, द युनिक अॅकॅडमी, पुणे.
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
इंग्रजी अनिवार्य हा पेपर समजून घेताना आपण पाहिले, की विद्यार्थ्यांना व्यक्त होण्यासाठी आपल्या विषयाबद्दलचा अभ्यास मांडण्यासाठी उपलब्ध असणारी एक जागा म्हणजे- इंग्रजी अनिवार्यचा पेपर! या पेपरमधील निबंधलेखन हा घटक या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. साधारण ३०० शब्दांमध्ये निबंध लिहिणे अपेक्षित आहे. |
मंगळवार, ३ एप्रिल २०१२
राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या बदललेल्या स्वरूपाप्रमाणे अनिवार्य इंग्रजी हा विषय आता २०० गुणांऐवजी १०० गुणांसाठी असणार आहे. आयोगाने जाहीर केल्याप्रमाणे इंग्रजी विषयाच्या अभ्यासक्रमात कोणताही मोठा बदल नाही. एकूण सात उपविभाग आपल्याला यामध्ये पाहायला मिळतात. |
मंगेश खराटे - सोमवार, २ एप्रिल २०१२ द युनिक अॅकॅडमी, पुणे.
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
मराठी व्याकरणात शब्दांच्या जाती (शब्दांच्या जाती ओळखणे), वाक्यप्रकार (मिश्र, संयुक्त, साधे/केवल), काळ (वर्तमान, भूत, भविष्य), वाक्प्रचार व म्हणी, परिभाषिक शब्द (इंग्रजी परिभाषिक शब्दांना मराठी पर्यायी शब्द येणे) या घटकांचा समावेश होतो. यातील शब्दांच्या जाती या घटकाची तयारी करताना शब्दांच्या एकूण आठ जाती, त्यांचा अर्थ, परस्परांपासून असलेले भिन्नत्व, त्या त्या शब्दजातींची उदाहरणे आणि त्यांचा वाक्यातील प्रयोग या बाबींचे आकलन महत्त्वपूर्ण ठरते. |
मंगेश खराटे - शनिवार, ३१ मार्च २०१२ द युनिक अॅकॅडमी, पुणे.
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
विद्यार्थी मित्रहो, आज आपण व्यावहारिक मराठीतील पत्र, अहवाल, वृत्तान्त, गटचर्चा व संवादलेखन या घटकांची चर्चा करणार आहोत. वस्तुत: हे सर्वच घटक आपल्या परिचयाचे असतात. मात्र त्याकडे पुरेशा जिज्ञासू वृत्तीने न पाहिल्यामुळे त्याविषयी लेखन करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. पत्रलेखन ही मराठीच्या अभ्यासक्रमातील एक महत्त्वाची बाब होय. त्याची योग्य तयारी करण्यासाठी पत्रलेखनाचे विविध प्रकार, पत्रलेखनाचे स्वरूप, त्यासाठी आवश्यक तांत्रिक माहिती आणि त्याचे उपयोजन या घटकांचे ज्ञान महत्त्वाचे ठरते. |
मंगेश खराटे ,शुक्रवार, ३० मार्च २०१२ द युनिक अॅकॅडमी, पुणे.
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
मराठी अनिवार्यचा अभ्यासक्रम निर्धारित करताना विद्यार्थ्यांकडे मराठीच्या उपयोजनाची क्षमता आहे की नाही हे तपासण्यासाठी व्यावहारिक मराठीचा अंतर्भाव केला आहे. यात मुख्यत भाषांतर, सारांशलेखन, परिच्छेदावरील प्रश्न, आशयलेखन, पत्रलेखन, अहवाललेखन आणि संवादकौशल्य या घटकांचा समावेश केला आहे. |
मंगेश खराटे ,गुरुवार, २९ मार्च २०१२ द युनिक अॅकॅडमी, पुणे.
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या नव्या अभ्यासक्रमानुसार मराठी अनिवार्य या विषयातील एक महत्त्वाचा घटक म्हणजे निबंध होय. सुमारे ५०० शब्दांत एका विषयावर निबंध लिहिणे अपेक्षित आहे. यास २० ते २५ गुण निर्धारित केले जाण्याची शक्यता आहे. निबंधामध्ये उमेदवाराच्या भाषाविषयक कौशल्याचे दर्शन होते यात शंका नाही. |
मंगेश खराटे ,बुधवार, २८ मार्च २०१२ द युनिक अॅकॅडमी, पुणे.
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (राज्यसेवा) मुख्य परीक्षेच्या नव्या अभ्यासक्रमात मराठी व इंग्रजी हे दोन भाषा विषय वर्णनात्मक स्वरूपाचे असणार आहेत. नव्या अभ्यासक्रमानुसार सामान्य अध्ययनाचे चारही पेपर्स बहुपर्यायी, वस्तुनिष्ठ स्वरूपाचे असतील. केवळ मराठी आणि इंग्रजी हे प्रत्येकी १०० गुणांचे विषय वर्णनात्मक पद्धतीने लिहावयाचे आहेत. |
तुकाराम जाधव - मंगळवार, २७ मार्च २०१२ संचालक, द युनिक अॅकॅडमी, पुणे.
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
राज्यसेवा मुख्य परीक्षेचा बदललेला अभ्यासक्रम, परीक्षा पद्धती व गुणपद्धती पाहता आपल्या तयारीला नवी दिशा देणे गरजेचे बनले आहे. जे विद्यार्थी पूर्वीपासूनच राज्यसेवेची तयारी करत आहेत त्यांना आपल्या अभ्यासपद्धतीत महत्त्वपूर्ण बदल करावे लागणार आहेत आणि जे विद्यार्थी नव्यानेच या परीक्षेकडे वळणार आहेत त्यांना या नव्या अभ्यासपद्धतीला अनुसरु नच तयारीचा आरंभ करावा लागणार आहे. |
तुकाराम जाधव - सोमवार, २६ मार्च २०१२ संचालक, द युनिक अॅकॅडमी, पुणे.
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो, मागील आठवडय़ात राज्यसेवा पूर्वपरीक्षा तयारीसंबंधी लेखमालेची आपण सांगता केली आणि आजपासून राज्यसेवा मुख्य परीक्षेविषयी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. वस्तुत: आपल्या लेखमालेतील सुरुवातीच्या लेखात राज्य लोकसेवा आयोगाने मुख्य परीक्षा व मुलाखतीसंबंधी यावर्षीपासून स्वीकारलेल्या बदलाची नोंद घेतली होती. |
तुकाराम जाधव ,शनिवार, २४ मार्च २०१२ संचालक, द युनिक अॅकॅडमी, पुणे. malharpatil@gmail.
विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो, १ मार्चपासून राज्यसेवा पूर्वपरीक्षेविषयी सुरू झालेल्या लेखमालेची आज सांगता करत आहोत. आजपर्यंतच्या एकूण २० लेखांत आपण राज्यसेवा म्हणजे एमपीएससी परीक्षेचे स्वरूप, त्यातील टप्पे, तिचे इतर परीक्षांपेक्षा असणारे भिन्नत्व आणि विशेष म्हणजे त्यातील पूर्वपरीक्षा या टप्प्याविषयी सखोल व सविस्तरपणे चर्चा केली आहे. |
तुकाराम जाधव ,शुक्रवार २३ मार्च २०१२ : संचालक, द युनिक अॅकॅडमी, पुणे.
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
राज्यसेवा पूर्वपरीक्षेत यश मिळवण्यासाठी घटकनिहाय वाचन व उजळणीबरोबरच प्रश्नांचा सरावदेखील तितकाच महत्त्वाचा ठरतो. किंबहुना केलेल्या अभ्यासावरील सराव चाचण्यांची किती प्रमाणात व कशा प्रकारे उकल करतो यावरच विद्यार्थ्यांचे पूर्वपरीक्षेतील यश अवलंबून असते. सराव चाचण्यांचे पुढील महत्त्वपूर्ण फायदे लक्षात घेता येतात. |
|
|